विश्वचषक २०२३ च्या अंतिम सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला २४१ धावांचं लक्ष्य दिलं आहे. सुरुवातीच्या षटकांत तीन विकेट्स पडल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा फलंदाज ट्रॅव्हिस हेड आणि मार्नस लाबुशेनने खेळ सावरला असून ऑस्ट्रेलिया विजयाच्या दिशेनं मार्गक्रमण करत आहे. दरम्यान, विराट कोहली आणि मार्नस लाबुशेनचा खुन्नस दिल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

९ व्या षटकाच्या समाप्तीनंतर विराट कोहली आणि लाबुशेन यांच्यात खुन्नस पाहायला मिळाली. दोघंही किमान २० सेकंद एकमेकांकडे एकटक रागाने पाहाताना दिसले. यामुळे मैदानातील तणाव वाढताना दिसला. ९ व्या षटकाच्या समाप्तीनंतर कोहली दुसर्‍या टोकाला क्षेत्ररक्षण करण्यासाठी जात असताना दोन्ही खेळाडूंनी किमान २० सेकंद एकमेकांकडे रागाने पाहिलं.

Harbhajan Singh believes India has a 50-50 chance of retaining the Border-Gavaskar Trophy in Australia
Harbhajan Singh : ‘जर सुरुवात चांगली झाली नाही तर…’, हरभजन सिंगचे पर्थ कसोटीपूर्वी मोठं वक्तव्य; म्हणाला, ‘पहिलाच सामना खूप…’
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
IND vs AUS virat Kohli Is Emotional Said Glenn MacGrath Urges Australia to Go Hard on Him in Border Gavaskar Trophy
IND vs AUS: “विराट कोहली भावनिक आहे, त्याचा फायदा…”, ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूने कांगारू संघाला दिला मोलाचा सल्ला
Suryakumar Yadav won the hearts of fans video viral
Suryakumar Yadav : याला म्हणतात देशभक्ती… देशाचा अपमान होताना पाहून सूर्यकुमार यादवने केलं असं काही की, तुम्हीही कराल सलाम, पाहा VIDEO
IND vs AUS Border Gavaskar Trophy Mike Hussey on Gautam Gambhir
IND vs AUS : ‘ते पहिल्याच सामन्यात कळेल…’, गंभीरने पॉन्टिंगची बोलती बंद केल्यानंतर माईक हसीचे मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘भारताला त्रास होईल…’
Afghanistan Batter Rahmanullah Gurbaj Surpasses Virat Kohli in Youngest to 8 Hundreds in Mens ODI Equals Sachin Tendulkar Record
AFG vs BAN: अफगाणिस्तानच्या फलंदाजाची ऐतिहासिक कामगिरी, विराट कोहलीला मागे टाकलं तर सचिन तेंडुलकरच्या विक्रमाची केली बरोबरी
Suryakumar Yadav video with Pakistani fan goes viral :
Suryakumar Yadav : तुम्ही चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात का येत नाही? चाहत्याच्या प्रश्नावर सूर्या म्हणाला, ‘हे आमच्या…’

विशेष म्हणजे विराटने उग्र रुप दाखवल्यानंतरही लाबुशेन मागे हटला नाही किंवा डगमगला नाही. तोही कोहलीकडे पाहत राहिला. या क्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.