आशिया चषक स्पर्धेत भारत-पाकिस्तान यांच्यात चांगलीच लढत होत आहे. नाणेफेक जिंकून भारताने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला भारताचा हा निर्णय सुरुवातीला योग्य ठरला. कारण ५० धावा होण्याआधीच पाकचे दोन महत्त्वाचे फलंदाज तंबूत परतले. पाकने २० षटकांत …. धावा केल्या असून विजयासाठी भारतापुढे .. धावांचे लक्ष्य आहे. (येथे क्लिक करुन पाहा लाईव्ह अपडेट्स)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> IND vs PAK Asia Cup 2022 : पाकिस्तानी फलंदाज फकर झमनच्या इमानदारीची चर्चा, पंचाने बाद देण्याआधीच सोडले मैदान

सलामीला आल्यानंतर मोहम्मद रिझवान आणि बाबर ही जोडी चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा होती. मात्र तिसऱ्या षटकात बाबर आझम (१०) झेलबाद झाला. त्यानंतर संघाच्या ४२ धावा झालेल्या असताना दुसऱ्या विकेटसाठी आलेला फकर झमन (१०) आवेश खानच्या चेंडूवर झेलबाद झाला. त्यानंतर इफ्तिखार अहमद आणि मोहम्मद रिझवान या जोडीने पाकिस्तानी संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र अहमद २८ धावा करून हार्दिक पंड्याच्या चेंडूवर झेलबाद झाला. त्यानतर मोहम्मद रिझवानने मोठी खेळी करण्याचा प्रयत्न केला. मात्र ४३ धावांवर असताना हार्दिक पंड्याने त्याला बाद केलं. त्यानंतर मात्र पाकचा एकही फलंदाज चांगली कामगिरी करू शकला नाही.