IND vs SA Highlight: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या T20सामन्यात टीम इंडियाने अटीतटीची लढत देऊन २-० अशा फरकाने मालिका जिंकली. या सामन्यात अनेक रंजक ट्विस्ट पाहायला मिळाले मग ते अचानक मैदानात सापाची एंट्री असो किंवा खेळाडूंची अनपेक्षित फटकेबाजी असो भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका खऱ्याअर्थाने रोमांचक ठरला. यातीलच ऋषभ पंत व रोहित शर्माचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यावरून अनेकांनी ऋषभ पंत कर्णधार रोहित शर्माला टी २० विश्वचषकाच्या आधी टीममधून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे की काय असा मजेशीर प्रश्नही केला आहे. नेमकं काय झालं होतं आपण स्वतःच पाहा..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

कालच्या सामन्यात ऋषभ पंतच्या हातातुन चेंडू सुटून भारतीय कर्णधार रोहित शर्माच्या प्रायव्हेट पार्टला आदळला. यानंतर रोहित फार कळवळताना दिसला. यावरून अनेकांनी ट्विटरवर मजेशीर मीम्स शेअर केले आहेत. पाहा नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया..

जेव्हा ऋषभ पंतच्या हातून बॉल सुटून रोहितच्या प्रायव्हेट पार्टला..

सुदैवाने यानंतर रोहितला दुखापत झालेली नाही. उलट ऋषभ पंत व रोहितने हा प्रकार हसण्यावारीच घेतला. भारतीय कर्णधार रोहित शर्माने रविवारी क्रिकेटच्या मैदानावर आणखी एक नवा विक्रम केला आहे. ४०० टी-20 सामने खेळणारा तो पहिला भारतीय आणि जगातील नववा क्रिकेटपटू ठरला आहे.

दरम्यान, भारतीय संघाने काल दक्षिण आफ्रिकेला २३७ धावांचे आव्हान दिले होते याचा पाठलाग करताना डेव्हिड मिलर व क्विंटन डी कॉक यांनी शानदार फलंदाजी केली. डेव्हिड मिलरने अर्धशतक केले मात्र त्याची ही झुंज अपयशी ठरली व १६ धावांनी भारतीय संघानी सामना व मालिका दोन्ही आपल्या नावे केले.