भारतीय कसोटी संघात प्रथमच सलामीवीराची भूमिका बजावणाऱ्या मुंबईकर रोहित शर्माने आपलं नाणं खणखणीत वाजून दाखवलं. मयांक अग्रवालच्या साथीने भारतीय डावाची सुरुवात करताना रोहित शर्माने दीडशतकी खेळीची नोंद केली. कसोटी कारकिर्दीतले ते चौथे शतक ठरले. पण कसोटी क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून रोहितचे हे पहिलेच शतक ठरले. त्याच्या या शतकामुळे रोहितने एक अनोखा योगायोग साधला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in