IND vs SL 2nd T20I Match Highlights : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा टी-२० सामना पल्लेकेले स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेच्या संघाने भारतीय संघाला विजयासाठी १६२ धावांचे लक्ष्य दिले. पण भारतीय डावाच्या सुरुवातीलाच पावसाने हजेरी लावली आणि टीम इंडियाला ८ षटकांत ७८ धावांचे लक्ष्य मिळाले. यशस्वी जैस्वाल, सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्या यांच्या स्फोटक फलंदाजीमुळे टीम इंडियाने हे लक्ष्य ६.३ षटकात गाठले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

India vs Sri Lanka 2nd T20I Highlights : टीम इंडियाने सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली आणि गौतम गंभीरच्या कोचिंगमध्ये पहिली मालिका जिंकली आहे.

18:49 (IST) 28 Jul 2024
IND vs SL 2nd T20I Live : श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ

भारतीय संघ:

शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रियन पराग, हार्दिक पंड्या, रिंकू सिंग, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, संजू सॅमसन, खलील अहमद, शिवम दुबे.

India vs Sri Lanka 2nd T20 Highlights : भारतीय संघाने डकवर्थ-लुईस नियमानुसार दुसऱ्या टी-२० सामन्यात श्रीलंकेचा ७ गडी राखून पराभव केला. यासह टीम इंडियाने मालिकेत २-० अशी अजेय आघाडी घेतली आहे.