India vs West Indies: IND vs WI 4th T20 Shubman Gill: भारताचा युवा सलामीवीर शुबमन गिलने त्याच्यावर होणाऱ्या खराब फलंदाजीबाबत मौन सोडले आहे. तो म्हणाला की, “टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फॉर्ममध्ये परत येण्यासाठी त्याने ‘मूलभूत गोष्टींवर’ लक्ष केंद्रित केले आणि तो ज्या पद्धतीने धावा करत होता त्याचा अवलंब केला.” २३ वर्षीय गिल फलंदाज वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या तीन टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये दुहेरी आकडा देखील गाठू शकला नाही. या सामन्यात त्याने तीन, सात आणि सहा धावा केल्या पण चौथ्या सामन्यात ४७ चेंडूत ७७ धावा करत धमाकेदार खेळी केली आणि मी फॉर्मात परतलो आहे, असा संदेश टीकाकारांना दिला. भारताने हा सामना नऊ विकेटने जिंकला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा