India vs West Indies 3rd T20 Live Updates : विंडीजविरुद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम टी२० सामन्यात भारताने ६ गडी राखून विजय मिळवला आणि मालिकेवर ३-० असे निर्विवाद वर्चस्व राखले. निकोलस पूरनच्या तडाखेबाज अर्धशतकाच्या बळावर विंडीजने २० षटकात भारताला १८२ धावांचे आव्हान दिले होते. भारताचा ‘गब्बर’ सलामीवीर शिखर धवन याने ९२ धावांची फटकेबाज खेळी करत भारताला सामना जिंकवून दिला. ऋषभ पंतनेही आपल्या टी२० कारकिर्दीतील पहिले अर्धशतक झळकावत भारताच्या विजयात मोलाचा हातभार लावला. शिखर धवनला सामनावीर तर कुलदीप यादवला मालिकावीर घोषित करण्यात आले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
नाणेफेक जिंकून विंडीजने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीर हेटमायर आणि होप यांनी धडाकेबाज सुरुवात करत ६ षटकात अर्धशतक गाठले. पण त्यानंतर लगेचच होप २४ धावांवर तंबूत परतला आणि विंडीजचा पहिला गडी बाद झाला. पाठोपाठ हेटमायरही २६ धावांवर माघारी परतला. अनुभवी दिनेश रामदीनकडून विंडीजला अपेक्षा होत्या. पण तोदेखील स्वस्तात तंबूत परतला. त्याने १५ चेंडूत १५ धावा केल्या. वॉशिंग्टन सुंदरने त्याला त्रिफळाचित केले. त्यानंतर डॅरेन ब्राव्हो आणि निकोलस पूरन या जोडीने जोरदार फटकेबाजी केली आणि विंडीजला १८१ धावांपर्यंत मजल मारली. पूरनच्या नाबाद अर्धशतकात ४ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता, तर ब्राव्होच्या ४३ धावांच्या खेळीत २ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता.
या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा कर्णधार रोहित शर्मा ४ धावांवर बाद झाला. लोकेश राहुलही १७ धावा करून तंबूत परतला. त्यानंतर धवन आणि ऋषभ पंत यांनी तडाखेबाज खेळी केली. ऋषभने ३८ चेंडूत ५८ धावा केल्या. यात ५ चौकार आणि ३ षटकार यांचा समावेश होता. शिखर धवनला शतकाने हुलकावणी दिली. तो ९२ धावांच्या खेळीनंतर बाद झाला. त्याने १० चौकार आणि २ षटकार लगावत ही खेळी केली. शेवटच्या चेंडूवर १ धाव घेत मनीष पांडेने भारताला विजय मिळवून दिला.
Live Blog

Highlights
- 20:28 (IST)
बà¥à¤°à¤¾à¤µà¥à¤¹à¥‹-पूरनची 'फटाके'बाजी; à¤à¤¾à¤°à¤¤à¤¾à¤ªà¥à¤¢à¥‡ १८२ धावांचे आवà¥à¤¹à¤¾à¤¨
???????? ????? ??????? ??? ? ??? ??? ???? ??????. ?????? ????? ???????? ??? ?????? ?????? ???? ??????? ???????????? ?????? ???????? ??????? ????????? ??? ??????? ?????? ????.
- 18:36 (IST)
यà¥à¤à¤µà¥‡à¤¨à¥à¤¦à¥à¤° चहल, वॉशिंगà¥à¤Ÿà¤¨ सà¥à¤‚दरला संधी
??????? ??????????? ????????? ?????? ??????? ??????? ?????? ??? ???????? ?????? ???? ????? ?? ??????????? ????????? ???? ???. ????????? ???? ??????? ?????????? ???, ????????? ????? ?? ??? ??????????? ???? ???? ???.
--
Here's our Playing XI for the 3rd T20I.#INDvWI pic.twitter.com/KLAmvgYj9o
— BCCI (@BCCI) November 11, 2018 - 18:32 (IST)
नाणेफेक जिंकून विंडीजची पà¥à¤°à¤¥à¤® फलंदाजी
?????? ???????? ???? ?? ???????? ???????? ????????????? ???????? ???????? ??????? ?????? ????? ??????? ????????? ???. ?? ???????? ???? ????? ???????? ???? ??? ?????????? ???????? ???????? ??? ??????? ?????.
---
Windies have won the toss and will bat first in the final T20I at Chennai.#INDvWI pic.twitter.com/kMsvdJzKC4
— BCCI (@BCCI) November 11, 2018
भारताने ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि फिरकीपटू कुलदीप यादव यांना या सामन्यासाठी विश्रांती दिली आहे. त्यांच्या जागी भारताने युझवेन्द्र चहल, वॉशिंग्टन सुंदर या दोन फिरकीपटूंना संधी दिली आहे.
--
Here's our Playing XI for the 3rd T20I.#INDvWI pic.twitter.com/KLAmvgYj9o
— BCCI (@BCCI) November 11, 2018
भारतात होणाऱ्या २०१८ या वर्षातील शेवटच्या आंतरराष्ट्रीय सामन्यात विंडीजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे. या सामन्यात विजय मिळवत दौऱ्याचा शेवट गोड करण्याच्या दृष्टीने विंडीजचा संघ मैदानात उतरेल.
---
Windies have won the toss and will bat first in the final T20I at Chennai.#INDvWI pic.twitter.com/kMsvdJzKC4
— BCCI (@BCCI) November 11, 2018
Highlights
बà¥à¤°à¤¾à¤µà¥à¤¹à¥‹-पूरनची 'फटाके'बाजी; à¤à¤¾à¤°à¤¤à¤¾à¤ªà¥à¤¢à¥‡ १८२ धावांचे आवà¥à¤¹à¤¾à¤¨
???????? ????? ??????? ??? ? ??? ??? ???? ??????. ?????? ????? ???????? ??? ?????? ?????? ???? ??????? ???????????? ?????? ???????? ??????? ????????? ??? ??????? ?????? ????.
यà¥à¤à¤µà¥‡à¤¨à¥à¤¦à¥à¤° चहल, वॉशिंगà¥à¤Ÿà¤¨ सà¥à¤‚दरला संधी
??????? ??????????? ????????? ?????? ??????? ??????? ?????? ??? ???????? ?????? ???? ????? ?? ??????????? ????????? ???? ???. ????????? ???? ??????? ?????????? ???, ????????? ????? ?? ??? ??????????? ???? ???? ???.
--
नाणेफेक जिंकून विंडीजची पà¥à¤°à¤¥à¤® फलंदाजी
?????? ???????? ???? ?? ???????? ???????? ????????????? ???????? ???????? ??????? ?????? ????? ??????? ????????? ???. ?? ???????? ???? ????? ???????? ???? ??? ?????????? ???????? ???????? ??? ??????? ?????.
---
पंत ५८ धावांवर त्रिफळाचित, भारताला तिसरा धक्का
ऋषभ पंतचे पहिलेवहिले अर्धशतक
काही सामान्यांपासून अपयशी ठरत असलेला सलामीवीर शिखर धवन याने अखेर अंतिम सामन्यात अर्धशतक ठोकले. त्याने अर्धशतकात ६ चौकार आणि १ षटकार लगावला. याबरोबर भारतानेही शतकी मजल मारली.
रोहित लवकर बाद झाल्याने लोकेश राहुलला चांगला खेळ करून संघातील आपले स्थान मजबूत करण्याची संधी होती. पण तो १७ धावा करून बाद झाला आणि भारताला दुसरा धक्का बसला.
मालिकेत विंडीजच्या गोलंदाजांची धुलाई करत शतक ठोकणारा भारताचा कर्णधार रोहित शर्मा तिसऱ्या सामन्यात आपली कमाल दाखवू शकला नाही. तो केवळ ४ धावांवर बाद झाला आणि भारताला पहिला धक्का बसला.
विंडीजने प्रथम फलंदाजी करत ३ बाद १८१ धावा केल्या. अनुभवी डॅरेन ब्राव्हो आणि नवोदित निकोलस पूरन यांच्या फटकेबाजीच्या जोरावर विंडीजने भारताला विजयासाठी १८२ धावांचे आव्हान दिले.
नवोदित निकोलस पूरनने २४ चेंडूत तडाखेबाज अर्धशतक ठोकले. अर्धशतकात ४ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता, तर ब्राव्होच्या ४३ धावांच्या खेळीत २ चौकार आणि २ षटकारांचा समावेश आहे.
अनुभवी दिनेश रामदीनकडून विंडीजला अपेक्षा होत्या. पण तोदेखील स्वस्तात तंबूत परतला. त्याने १५ चेंडूत १५ धावा केल्या. वॉशिंग्टन सुंदरने त्याला त्रिफळाचित केले.
फटकेबाजीने डावाची सुरुवात करणारा हेटमायर २६ धावा करून बाद झाला. त्याने ४ चौकार आणि १ षटकार लगावला. मात्र चहलने त्याचा अडसरही दूर केला आणि आपला दुसरा बळी मिळवला.
विंडीजचे सलामीवीर हेटमायर आणि होप यांनी धडाकेबाज सुरुवात करत ६ षटकात अर्धशतक गाठले. पण त्यानंतर लगेचच होप २४ धावांवर तंबूत परतला आणि विंडीजचा पहिला गडी बाद झाला.
शिखर धवनचा 'सुपर सेव्ह'; सीमारेषेवर अडवला उत्तुंग षटकार