India vs West Indies 4th ODI Live Updates : विंडीजविरुद्धच्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात भारताने २२४ धावांनी विजय मिळवला. रोहित, रायडूची वादळी खेळी आणि गोलंदाजांचा अचूक मारा या बळावर भारताने सामना जिंकत मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. भारताच्या ३७७ धावांमध्ये रोहित शर्माने १६२ तर रायडूने १०० धावा ठोकल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना विंडीजची फलंदाजी ढेपाळली आणि त्यांना १५३ धावांपर्यंतच मजल मारता आली. भारताकडून डावखुरा वेगवान गोलंदाज खलील अहमद याने सर्वाधिक ३ बळी टिपले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजी स्वीकारली. शिखर धवन फारशा धावा जमवू शकला नाही. ३८ धावांवर तो माघारी परतला. विराट कोहलीदेखील १६ धावांवर बाद झाला. मात्र त्यानंतर अंबाती रायडू आणि रोहित शर्मा यांनी २११ धावांची भागीदारी केली. रोहितने १३७ चेंडूत १६२ धावा केल्या. त्यात २० चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता. रायडूने त्याला छान साथ देत ८१ चेंडूत १०० धावा केल्या. पण रोहित दीडशतकानंतर तर रायडू शतकानंतर लगेचच बाद झाला. धोनीदेखील २३ धावांत तंबूत परतला. अखेर शेवटच्या षटकात थोडीफार फटकेबाजी करत भारताने ३७७ धावांपर्यंत मजल मारली. केदारने ७ चेंडूत नाबाद १६ तर ४ चेंडूत नाबाद ७ धावा केल्या.
या आव्हानाचा पाठलाग करताना विंडीजची सुरुवात खराब झाली. २० या धावसंख्येवर विंडीजने हेमराज (१४), पॉवेल (४) आणि होप (०) असे ३ गडी गमावले. त्यानंतर ठराविक वेळेने विंडीजने गडी बाद होत राहिले. अनुभवी सॅम्युलस (१८), हेटमायर (१३), रोवमन पॉवेल (१), अॅलन (१०), नर्स (८), पॉल (१९) या फलंदाजांना खेळपट्टीवर जास्त काळ तग धरता आला नाही. केवळ कर्णधार होल्डरने संघर्षपूर्ण अर्धशतक केले. खलील अहमदने आणि कुलदीप यादवने ३-३, जाडेजा आणि भुवनेश्वर कुमार यांनी १-१ गडी टिपला.
Live Blog

Highlights
- 17:24 (IST)
मà¥à¤‚बईत रोहित-रायडूचे वादळ, विंडीजपà¥à¤¢à¥‡ ३à¥à¥® धावांचे आवà¥à¤¹à¤¾à¤¨
?????? ???????? ???????? ??????? ????????? ?? ????? ? ??? ??? ???? ?????? ??? ?????????? ??? ??????? ?????? ?????. ????? ??????? ?????? ??? ??????? ??? ?????? ????? ??????? ?? ??????????????? ??? ?????.
- 14:57 (IST)
करà¥à¤£à¤§à¤¾à¤° कोहली बाद, à¤à¤¾à¤°à¤¤à¤¾à¤²à¤¾ दà¥à¤¸à¤°à¤¾ धकà¥à¤•à¤¾
??? ??? ???????? ??? ????????? ?????? ??????? ????? ????? ?? ????? ???? ???? ??? ???? ????. ?? ?? ??????? ??? ????.
- 13:11 (IST)
नाणेफेक जिंकून à¤à¤¾à¤°à¤¤à¤¾à¤šà¥€ पà¥à¤°à¤¥à¤® फलंदाजी
??????? ???????? ???????? ????????? ?????? ?????? ???????? ????? ????? ?????, ???????? ??????? ?? ???????? ??????? ?????? ????? ????????? ?????? ????? ???.
सलामीवीर रोहित शर्माने अर्धशतकानंतर फटकेबाजी करत धमाकेदार शतक ठोकले. या खेळीत त्याने १३ चौकार आणि १ षटकार लगावला. हे त्याचे वन डे कारकिर्दीतील २१वे शतक ठोकले.
MAN!
— BCCI (@BCCI) October 29, 2018
What an innings this has been from the HITMAN!!@Paytm #INDvWI pic.twitter.com/NoRImtbR7B
भारतीय संघाने झंझावाती सुरुवात करून आठ षटकात अर्धशतकी मजल मारली. यात ५ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश आहे.
4th ODI. 7.6: A Nurse to S Dhawan (32), 4 runs, 51/0 https://t.co/3RVblNhIRr #IndvWI @Paytm
— BCCI (@BCCI) October 29, 2018
चौकाराने भारतीय डावाची सुरुवात
4th ODI. 0.1: K Roach to RG Sharma (4), 4 runs, 4/0 https://t.co/3RVblNhIRr #IndvWI @Paytm
— BCCI (@BCCI) October 29, 2018
मधल्या फळीतील फलंदाजांच्या अपयशामुळे ऋषभ पंतच्या जागी केदार जाधवला संघांत संधी मिळाली आहे. याशिवाय, रवींद्र जाडेजाला युझवेन्द्र चहलच्या जागी संघात जागा मिळाली आहे.
Two changes for #TeamIndia in the Playing XI.
— BCCI (@BCCI) October 29, 2018
Kedar Jadhav in for Rishabh Pant, Ravindra Jadeja in for Yuzvendra Chahal. #INDvWI pic.twitter.com/gx6zr3MC2Y
Highlights
मà¥à¤‚बईत रोहित-रायडूचे वादळ, विंडीजपà¥à¤¢à¥‡ ३à¥à¥® धावांचे आवà¥à¤¹à¤¾à¤¨
?????? ???????? ???????? ??????? ????????? ?? ????? ? ??? ??? ???? ?????? ??? ?????????? ??? ??????? ?????? ?????. ????? ??????? ?????? ??? ??????? ??? ?????? ????? ??????? ?? ??????????????? ??? ?????.
करà¥à¤£à¤§à¤¾à¤° कोहली बाद, à¤à¤¾à¤°à¤¤à¤¾à¤²à¤¾ दà¥à¤¸à¤°à¤¾ धकà¥à¤•à¤¾
??? ??? ???????? ??? ????????? ?????? ??????? ????? ????? ?? ????? ???? ???? ??? ???? ????. ?? ?? ??????? ??? ????.
नाणेफेक जिंकून à¤à¤¾à¤°à¤¤à¤¾à¤šà¥€ पà¥à¤°à¤¥à¤® फलंदाजी
??????? ???????? ???????? ????????? ?????? ?????? ???????? ????? ????? ?????, ???????? ??????? ?? ???????? ??????? ?????? ????? ????????? ?????? ????? ???.
कर्णधार होल्डरचे संघर्षपूर्ण अर्धशतक
विंडीजचा नववा गडी बाद, किमो पॉल माघारी
अॅश्ले नर्स झेलबाद, विंडीजला आठवा धक्का
विंडीजचा सातवा गडी माघारी, फॅबियन अॅलन १० धावांवर बाद
अनुभवी सॅम्युअल्स झेलबाद, विंडीजचा सहावा गडी तंबूत
मालिकेत तडाखेबाज फलंदाज म्हणून उदयास आलेला फलंदाज शिमरॉन हेटमायर हा आजच्या सामन्यात स्वस्तात परतला. त्याला खलील अहमदने पायचीत केले. त्याने ११ चेंडूत १३ धावा केल्या.
होपापाठोपाठ सलामीवीर कायरन पॉवेलदेखील धावचीत झाला. विराट कोहलीने धावत असताना स्टंपवर थेट चेंडू फेकला आणि पॉवेलला तंबूत धाडले.
गेल्या तीन सामन्यांमध्ये भारतासाठी डोकेदुखी ठरलेला शाई होप चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात बाद झाला. कुलदीप यादवने अचूक नेम मारून स्टंप उडवले आणि होप शून्यावर माघारी परतला.
सलामीवीर हेमराज चंद्रपॉलच्या रूपाने विंडीजने पहिला गडी गमावला. हेमराजने १ चौकार आणि १ षटकार ठोकत १४ धावा केल्या. पण भुवनेश्वर कुमारने टाकलेल्या बाहेर जाणाऱ्या चेंडूवर फटका मारून तो बाद झाला.
चौथ्या एकदिवसीय सामन्यात भारताने निर्धारित ५० षटकात ५ बाद ३७७ धावा केल्या आणि विंडीजपुढे ३७८ धावांचे आव्हान ठेवले. रोहित शर्माचे दीडशतक आणि रायडूचे शतक याच्या बळावर भारताने या धावसंख्येपर्यंत मजल मारली.
धोनीच्या मैदानातील तंदुरुस्तीबाबत शंका नसली तरी फलंदाजीवर प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यातच सलग तिसऱ्या सामन्यात तो भारतासाठी चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरला. २३ धावा करून तो तंबूत परतला. या डावात त्याने २ चौकार लगावले.
८१ चेंडूत १०० धावा करून अंबाती रायडू बाद झाला. चोरटी एकेरी धाव घेत असताना तो धावचीत झाला. यामुळे भारताला चौथा धक्का बसला.
भारताच्या मधल्या फळीतील फलंदाज अंबाती रायडू याने ८० चेंडूत तडाखेबाज खेळी करत शतक ठोकले. त्याने ८ चौकार आणि ४ षटकार खेचले.
आक्रमक फटकेबाजी करण्याच्या नादात रोहित झेलबाद होऊन माघारी परतला, भारताला तिसरा धक्का.
विंडीजच्या गोलंदाजीचा समाचार घेत रोहितचं दीड शतक साजरं
भारताच्या मधल्या फळीतील फलंदाज अंबाती रायडू याने झुंजार अर्धशतक ठोकले. या खेळीत त्याने ५ चौकार आणि १ षटकार खेचला.
सलामीवीर रोहित शर्माने अर्धशतकानंतर फटकेबाजी करत धमाकेदार शतक ठोकले. या खेळीत त्याने १३ चौकार आणि १ षटकार लगावला. हे त्याचे वन डे कारकिर्दीतील २१वे शतक ठोकले.
पहिल्या सामन्यात दीडशतक ठोकणाऱ्या सलामीवीर रोहित शर्माला आजच्या सामन्यात पुन्हा सूर गवसला. त्याने ५ चौकार आणि १ षटकार लगावत ६० चेंडूत अर्धशतक झळकावले.
सलग तीन सामन्यात शतक झळकावणारा भारतीय कर्णधार विराट कोहली आज मात्र मोठी खेळी करू शकला नाही. तो १६ धावांवर बाद झाला.
भारताचा सलामीवीर शिखर धवन झेलबाद झाला. किमो पॉल या फिरकीपटूच्या गोलंदाजीवर तो बाद झाला. त्याने ४० चेंडूत ३२ धावा केल्या.
भारतीय संघाने झंझावाती सुरुवात करून आठ षटकात अर्धशतकी मजल मारली. यात ५ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश आहे.
चौकाराने भारतीय डावाची सुरुवात
मधल्या फळीतील फलंदाजांच्या अपयशामुळे ऋषभ पंतच्या जागी केदार जाधवला संघांत संधी मिळाली आहे. याशिवाय, रवींद्र जाडेजाला युझवेन्द्र चहलच्या जागी संघात जागा मिळाली आहे.
तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात आव्हानाचा पाठलाग करताना पराभवाचा सामना करावा लागला, त्यामुळे भारताने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.