Paris Olympics 2024 Schedule India: पॅरिस ऑलिम्पिक २०२४ ला यत्या २६ जुलैपासून सुरूवात होत आहे. भारतीय खेळाडू पुन्हा एकदा ऑलिम्पिकमध्ये पदकांची कमाई करण्यासाठी सज्ज झाले आहेत. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचे ११७ खेळाडू सहभागी होत आहेत. पॅरिस ऑलिम्पिकच्या उद्घाटन समारंभाच्या एक दिवस आधी २५ जुलै रोजी भारत आपल्या मोहिमेला सुरुवात करेल. भारतीय तिरंदाज पहिल्या दिवशी मैदानात उतरणार आहेत.

हेही वाचा – Paris Olympic: २३ सुवर्णपदकं आणि ३९ वर्ल्ड रेकॉर्ड… कोण आहे ऑलिम्पिकच्या इतिहासातील सर्वात यशस्वी खेळाडू?

Political Parties in Maharashtra Vidhan Sabha Election 2024
रविवार प्रचारवार; घरोघरी भेटी, गृहनिर्माण संकुलांना भेटी, चौक सभा यांना जोर
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
icc cancels november 11 due to bcci and pcb fight over champions trophy schedule
चॅम्पियन्स करंडकाबाबत संभ्रमच! वेळापत्रक घोषणेचा आजचा कार्यक्रम ‘आयसीसी’कडून रद्द
maha vikas aghadi releases manifesto for maharashtra assembly poll 2024
महिला, शेतकऱ्यांवर आश्वासनांची खैरात; मविआचा ‘महाराष्ट्रनामा’ जाहीर
11th November November Horoscope In Marathi
११ नोव्हेंबर पंचांग: इच्छापूर्ती, मेहनतीला यश ते व्यापारात फायदा; तुमच्या आठवड्याची सुरुवात कशी होणार? वाचा तुमचे राशिभविष्य
Action will be taken against employees who refuse election work
निवडणूकीचे काम नाकारणाऱ्या कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई
Vivah muhurat 2025 Marriage Dates in 2025 Hindu Panchang
Vivah Muhurat 2025 : नवीन वर्ष २०२५ मध्ये विवाहासाठी किती शुभ मुहूर्त, पाहा जानेवारी ते डिसेंबरपर्यंतच्या तारखांची यादी
Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : देवेंद्र फडणवीस हे अभ्यासू नेते, एकनाथ शिंदे दिलदार माणूस-राज ठाकरे

२७ जुलै रोजी भारताचे बॅडमिंटनपटू, बॉक्सिंग, टेबल टेनिस, नेमबाजी, नौकानयन, हॉकी आणि टेनिस संघ मैदानात उतरणार आहेत. चाहत्यांना पुन्हा एकदा नीरज चोप्रासारख्या प्रतिभावान खेळाडूंकडून पदकांची अपेक्षा असेल. गेल्या वेळी टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने एकूण ७ पदके जिंकली होती. यावेळी भारतीय खेळाडूंची नजर पदकांची संख्या वाढवण्यार आहे. ११ ऑगस्टला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताच्या मोहिमेची सांगता होणार आहे. ११ ऑगस्ट रोजी भारतीय बॉक्सर आणि कुस्तीपटू पदकासाठी मैदानाक उतरतील. आता पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारताचे संपूर्ण वेळापत्रकही समोर आले आहे. पाहा कसं असणार आहे भारतीय खेळाडूंचं वेळपत्रक.

हेही वाचा – Olympic 2024: हॉटस्टार, फॅनकोड नाही तर… भारतात ‘या’ अ‍ॅपवर फ्री पाहता येणार ऑलिम्पिकचे लाईव्ह सामने, जाणून घ्या सविस्तर

Hockey & Badminton Schedule- भारताचे हॉकी बॅडमिंटनचे सामने कधी होणार?


भारताचा हॉकी संघ आणि बॅडमिंटनपटूंकडून देशाला पदकांची निश्चितता आहे. भारताचे बॅडमिंटनचे गट सामने हे २७ तारखेपासूनच सुरू होणार आहेत. तर मेडल मॅच या ३ ऑगस्टपासून सुरू होतील. त्याप्रमाणे हॉकीचे सामनेही २७ जुलैपासून सुरू होणार आहेत. भारतीय संघ बेल्जियम, अर्जेंटिना, आयर्लंड, न्यूझीलंड या संघांविरूद्ध सामने खेळणार आहे. तर हॉकीचे पदकासाठीचे सामने ६-७ ऑगस्ट खेळवले जातील.

दिनांकखेळवेळ (भारतीय प्रमाणवेळेनुसार)
२५ जुलैतिरंदाजी (रँकिंग राऊंड)दुपारी १
२६ जुलै
२७ जुलैबॅडमिंटन (गट सामने)दुपारी १२.५० पासून
रोईंगदुपारी १२.३० पासून
शूटिंगदुपारी १२.३० पासून
बॉक्सिंग (R32)संध्याकाळी ७ पासून
हॉकी (भारत वि न्यूझीलंड)रात्री ९ वाजता
टेबल टेनिस संध्याकाळी ६.३० पासून
टेनिस (R1)संध्याकाळी ५.३० पासून
२८ जुलैतिरंदाजी (टीम मेडल मॅच)दुपारी १ पासून
बॅडमिंटनदुपारी १२ पासून
बॉक्सिंग (R32)दुपारी २.४६ पासून
रोईंगदुपारी १.०६ पासून
शुटिंग (मेडल मॅच)दुपारी १.०६ पासून
पोहणेदुपारी २.३० पासून
टेबल टेनिस (R62)दुपारी १.३० पासून
टेनिस (R1)दुपारी ३.३० पासून

हेही वाचा – Paris Olympics 2024 : गोल्डन बॉय पॅरिस ऑलिम्पिकसाठी सज्ज! जाणून घ्या नीरज चोप्राने आतापर्यंत किती पदकं जिंकली आहेत?

२९ जुलैतिरंदाजी (टीम मेडल मॅच)दुपारी १ पासून
बॅडमिंटनदुपारी १.४० पासून
हॉकी (भारत वि अर्जेंटिना)दुपारी ४.१५ वाजता
रोईंगदुपारी ०१.०० पासून
शूटिंगदुपारी १२.४५ पासून
टेबल टेनिस (R32)दुपारी १.३० पासून
टेनिस (R2)
३० जुलैपोहणे (मेडल मॅच)मध्यरात्री १२.५२ वाजता
तिरंदाजीदुपारी ०३.३० पासून
बॅडमिंटनदुपारी १२.०० पासून
बॉक्सिंगदुपारी ०२.३० पासून
अश्वारोहणदुपारी ०२.३० पासून
हॉकी (भारत वि. आयर्लंड)संध्याकाळी ४.४५ वाजता
रोईंग दुपारी ०१.४० पासून
शूटिंग (मेडल मॅच)दुपारी ०१.०० पासून
टेबल टेनिस (R32)दुपारी ०१.०० पासून
टेनिस (R2)दुपारी ०३.३० पासून

हेही वाचा – Hardik Pandya: नव्या कर्णधाराच्या चर्चांदरम्यान हार्दिक पंड्याच्या पोस्टने वेधलं लक्ष, फिटनेस दाखवत दिलं चोख प्रत्युत्तर?

  • Tab 1
  • Tab 2
१ ऑगस्टतिरंदाजीदुपारी १ पासून
अ‍ॅथलेटिक्सरात्री ११ पासून
बॅडमिंटनदुपारी १२ पासून
बॉक्सिंगदुपारी ०३.३० पासून
गोल्फदुपारी १२.३० पासून
हॉकी (भारत वि. बेल्जियम)दुपारी ०३.३० वाजता
रोईंगदुपारी ०१.२० पासून
सेलिंगदुपारी ०३.३० पासून
शुटिंग (मेडल मॅच)दुपारी १ पासून
टेबल टेनिसदुपारी ०१.३० पासून
टेनिसदुपारी ०३.३० पासून
२ ऑगस्टतिरंदाजीदुपारी १ पासून
अ‍ॅथलेटिक्सरात्री ९.३० पासून
बॅडमिंटन (उपांत्य फेरी)दुपारी १२ पासून
बॉक्सिंगसंध्याकाळी ७ पासून
गोल्फदुपारी १२.२० पासून
हॉकी (भारत वि ऑस्ट्रेलिया)संध्याकाळी ४.४५ वाजता
ज्युडो (मेडल मॅच)दुपारी १.३० पासून
रोईंग (मेडल मॅच)दुपारी १ पासून
सेलिंगदुपारी ३.३० पासून
शुटिंगदुपारी १२.३० पासून
टेबल टेनिस (उपांत्य फेरी)दुपारी १.३० पासून
टेनिस (मेडल मॅच)दुपारी ३.३० पासून

हेही वाचा – Paris Olympics 2024: ॲथलेटिक्समध्ये पहिले पदक तर हॉकीमध्ये सुवर्णपदक, जाणून घ्या ऑलिम्पिकमध्ये कसा आहे भारताचा इतिहास?

३ ऑगस्टतिरंदाजी (मेडल मॅच)दुपारी १ पासून
अ‍ॅथलेटिक्स (शॉट पुट फायनल)रात्री ११.०५ वाजता
बॅडमिंटन (मेडल मॅच )दुपारी १२ पासून
बॉक्सिंगसंध्याकाळी ७.३२ पासून
गोल्फ दुपारी १२.३० पासून
रोईंग (मेडल मॅच)दुपारी १.१२ पासून
सेलिंगदुपारी ३.३० पासून
शूटिंग (मेडल मॅच)दुपारी १ पासून
टेबल टेनिस (मेडल मॅच)संध्याकाळी ५ पासून
टेनिस (मेडल मॅच)वेळ निश्चित नाही
४ ऑगस्टतिरंदाजी (मेडल मॅच)दुपारी १ पासून
अ‍ॅथलेटिक्सदुपारी ३.३५ पासून
बॅडमिंटन (मेडल मॅच)दुपारी १२ पासून
बॉक्सिंग (उपांत्यपूर्व/उपांत्य फेरी)दुपारी २.३० पासून
अश्वारोहण (अंतिम फेरी)दुपारी १.३० वाजता
गोल्फ (मेडल मॅच)दुपारी १२.३० वाजता
हॉकी (उपांत्यपूर्व फेरी)दुपारी १.३० पासून
सेलिंगदुपारी ३.३० पासून
शुटिंग (अंतिम फेरी)दुपारी १२.३० पासून
टेबल टेनिस (मेडल मॅच)संध्याकाळी ५ पासून
५ ऑगस्टअ‍ॅथलेटिक्स (५ किमी अंतिम फेरी)रात्री १०.३४ पासून
बॅडमिंटन (मेडल मॅच)दुपारी १.१५ पासून
सेलिंग दुपारी ३.३० पासून
शूटिंग (अंतिम फेरी)दुपारी १ वाजता
टेबल टेनिसदुपारी १.३० पासून
कुस्तीसंध्याकाळी ६.३० पासून

६ ऑगस्टअ‍ॅथलेटिक्स (लांब उडी अंतिम फेरी)दुपारी १.५० पासून
बॉक्सिंग (उपांत्य फेरी)दुपारी २ पासून
हॉकी (उपांत्य फेरी)संध्याकाळी ३.३० पासून
सेलिंग (मेडल मॅच)दुपारी ३.३० पासून
टेबल टेनिस दुपारी ४ पासून
कुस्ती (मेडल मॅच)दुपारी २.३० पासून
७ ऑगस्टअ‍ॅथलेटिक्स (३ किमी अडथळा शर्यत अंतिम फेरी)सकाळी ११ पासून
बॉक्सिंग रात्री १ पासून
गोल्फदुपारी १२.३० वाजता
सेलिंगसकाळी ११ वाजता
टेबल टेनिसदुपारी १.३० वाजता
वेटलिफ्टिंग (४९ किलो वजनी गट अंतिम फेरी)रात्री ११ वाजता
कुस्ती (मेडल मॅच)दुपारी २.३० वाजता

८ ऑगस्टअ‍ॅथलेटिक्स (भालाफेक अंतिम फेरी)दुपारी १.३५ पासून
गोल्फदुपारी १२.३०
हॉकी (मेडल मॅच)संध्याकाळी ५.३० पासून
टेबल टेनिसदुपारी १.३० पासून
कुस्तीदुपारी २.३० पासून
९ ऑगस्टबॉक्सिंग (अंतिम फेरी)दुपारी १.३२ पासून
अ‍ॅथलेटिक्स (मेडल मॅच)दुपारी २.१० पासून
गोल्फदुपारी १२.३० वाजता
हॉकी (मेडल मॅच)दुपारी २ वाजता
कुस्ती (मेडल मॅच)दुपारी २.३० वाजता
११ ऑगस्ट बॉक्सिंग (मेडल मॅच) दुपारी १ पासून
कुस्ती (मेडल मॅच)दुपारी २.३० पासून