* ‘एएफसी’ सोळा वर्षांखालील फूटबॉल चॅम्पियन्स् स्पर्धा
भारताच्या सोळा वर्षाखालील फूटबॉल संघाला एएफसी चॅम्पियन्स स्पर्धेच्या पात्रता फेरीतच पराभवाला सामोरे जावे लागल्यामुळे संघाचे चॅम्पियन्स स्पर्धेचे तिकीट हातचे निसटले आहे.
कुवेत विरुद्धच्या सामन्यात भारताचा १-२ असा पराभव झाला. या पराभवामुळे चॅम्पियन्स स्पर्धेसाठीच्या भारतीय सोळावर्षाखालील संघाच्या आशा मावळल्या. या पराभवाबरोबर भारतीय संघावर सात गुणांसह तालिकेत शेवटच्या स्थानी राहण्याची नामुष्की ओढावली आहे.
भारतीय फूटबॉल संघ पात्रता फेरीतच बाद
* एएफसी सोळा वर्षांखालील फूटबॉल चॅम्पियन्स् स्पर्धा भारताच्या सोळा वर्षाखालील फूटबॉल संघाला एएफसी चॅम्पियन्स स्पर्धेच्या पात्रता
![भारतीय फूटबॉल संघ पात्रता फेरीतच बाद](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2013/09/Football1.jpg?w=1024)
First published on: 30-09-2013 at 03:46 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India lose 1 2 against kuwait fail to qualify afc u 16 cship