* ‘एएफसी’ सोळा वर्षांखालील फूटबॉल चॅम्पियन्स् स्पर्धा
भारताच्या सोळा वर्षाखालील फूटबॉल संघाला एएफसी चॅम्पियन्स स्पर्धेच्या पात्रता फेरीतच पराभवाला सामोरे जावे लागल्यामुळे संघाचे चॅम्पियन्स स्पर्धेचे तिकीट हातचे निसटले आहे.
कुवेत विरुद्धच्या सामन्यात भारताचा १-२ असा पराभव झाला. या पराभवामुळे चॅम्पियन्स स्पर्धेसाठीच्या भारतीय सोळावर्षाखालील संघाच्या आशा मावळल्या. या पराभवाबरोबर भारतीय संघावर सात गुणांसह तालिकेत शेवटच्या स्थानी राहण्याची नामुष्की ओढावली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा