आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीत भारतीय संघाने आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. १२३ गुणांनिशी भारत पहिल्या स्थानावर असून ऑस्ट्रेलिया ११४ गुणांसह दुसऱ्या आणि इंग्लंड ११२ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहेत. गोलंदाजीमध्ये अष्टपैलू रवींद्र जडेजा ७३३ गुणांसह अव्वल स्थानावर विराजमान आहे. तर विराट कोहलीने चौथे, तर कर्णधार महेंद्रसिंग धोनीने सातवे स्थान कायम राखले आहे.

Story img Loader