कर्णधार विराट कोहलीने झळकावलेल्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने सिडनी येथे खेळवण्यात आलेल्या अखेरच्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियावर मात केली आहे. या विजयासह भारताने 3 टी-20 सामन्यांची मालिका 1-1 ने बरोबरीत सोडवली आहे. दुसरा टी-20 सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. 6 गडी राखून भारताने अखेरचा टी-20 सामना आपल्या खिशात घातला. विराटने सामन्यात नाबाद 61 धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाने दिलेलं 165 धावांचं आव्हान भारताने सलामीवीर शिखर धवन – रोहित शर्माची अर्धशतकी भागीदारी आणि त्यानंतर कर्णधार विराट कोहलीच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर पूर्ण केलं. दिनेश कार्तिकने विराटला पाचव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी रचायला मदत करत विजयात मोलाचा वाटा उचलला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

त्याआधी, फिरकीपटू कृणाल पांड्याने टिच्चून मारा करत अखेरच्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाला 164 धावांवर रोखलं. कृणाल पांड्याने सामन्यात 4 फलंदाजांना माघारी धाडलं. नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरोन फिंचने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर फिंच आणि डार्सी शॉर्टने पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करत ऑस्ट्रेलियाला चांगली सुरुवात करुन दिली.

मात्र कुलदीप यादवने ऑस्ट्रेलियन कर्णधार फिंचला माघारी धाडत ऑस्ट्रेलियाची जमलेली जोडी फोडली. यानंतर अष्टपैलू कृणाल पांड्याने कांगारुंच्या उर्वरित फलंदाजांना आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवलं. ठराविक अंतराने कृणालने कांगारुंच्या 4 फलंदाजांना माघारी धाडलं. यामुळे चांगल्या सुरुवातीनंतर ऑस्ट्रेलियाचा संघ काहीसा अडचणीत सापडला. मात्र मधल्या फळीतल्या फलंदाजांनी महत्वाच्या क्षणी करत संघाला महत्वाच्या धावा जमवून दिल्या. याचसोबत आज भारतीय क्षेत्ररक्षकांनी पुरती निराशा केली. अनेक सोपे फटके भारतीय क्षेत्ररक्षकांना अडवता आले नाहीत, ज्याचा फायदा ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी पुरेपूर घेतला.

Live Blog

Highlights

  • 14:06 (IST)

    कुलदीपच्या गोलंदाजीवर मॅक्सवेलला जीवदान

    ?????? ??? ?????????? ????? ????? ???????? ?????? ???????? ???? ??????? ????? ????. ????? ??????? ????????? ?????? ???????? ????? ???????? ???? ???. ?????????? ??????

  • 14:04 (IST)

    अॅरोन फिंच - डार्सी शॉर्ट जोडीची अर्धशतकी भागीदारी

    ????-????? ?????? ??????? ????????? 68 ??????? ????????

  • 12:53 (IST)

    नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाची प्रथम फलंदाजी

    ??????? ?????? ????????????? ??????? ???? ???? ????? ????????? ?????? ????? ???.

16:38 (IST)25 Nov 2018
कोहलीने दिनेश कार्तिकच्या साथीने संघाचा डाव सावरला, कोहलीचं अर्धशतक

विराटने ऑस्ट्रेलियन गोलंदाजीचा समर्थपणे सामना करत आपलं अर्धशतक झळकावलं आहे.

16:23 (IST)25 Nov 2018
ठराविक अंतराने ऋषभ पंत माघारी, कांगारुंचा चौथा गडी तंबूत

अँड्रू टायच्या गोलंदाजीवर ऋषभ पंत यष्टीरक्षकाकडे झेल देत माघारी

16:22 (IST)25 Nov 2018
भारताला तिसरा धक्का, लोकेश राहुल माघारी

मॅक्सवेलच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या  नादात राहुल कुल्टर नाईलकडे झेल देऊन माघारी

16:21 (IST)25 Nov 2018
विराट-लोकेश राहुलच्या भागीदारीमुळे भारताचा डाव पुन्हा एकदा ट्रॅकवर

दोन्ही फलंदाजांमध्ये तिसऱ्या विकेटसाठी 41 धावांची भागीदारी, भारताने ओलांडला 100 धावांचा टप्पा

15:53 (IST)25 Nov 2018
रोहित शर्मा त्रिफळाचीत, भारताला दुसरा धक्का

अॅडम झॅम्पाच्या फिरकीवर रोहित शर्मा त्रिफळाचीत. भारताचा दुसरा गडी माघारी

15:48 (IST)25 Nov 2018
भारताची जमलेली जोडी फुटली, शिखर धवन माघारी

मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर शिखर धवन माघारी, भारताला पहिला धक्का

15:43 (IST)25 Nov 2018
रोहित-शिखरची आक्रमक सुरुवात, भारताने ओलांडला 50 धावांचा टप्पा

रोहित-शिखरने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांवर हल्लाबोल करत 50 धावांचा टप्पा पार केला आहे.

14:59 (IST)25 Nov 2018
अखेरच्या षटकांमध्ये ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी फटकेबाजी, भारताला विजयासाठी 165 धावांचं आव्हान

भारताच्या एकाही जलदगती गोलंदाजाला आजच्या सामन्यात विकेट घेता आली नाही. कृणाल पांड्याने 4 तर कुलदीप यादवने सामन्यात 1 बळी घेतला. 20 षटकात 6 गड्यांच्या मोबदल्यात ऑस्ट्रेलियाची 164 धावांपर्यंत मजल

14:44 (IST)25 Nov 2018
ऑस्ट्रेलियाला सहावा धक्का, ख्रिस लीन धावबाद

चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात ख्रिस लीन जसप्रीत बुमराहच्या फेकीवर धावबाद होऊन माघारी

14:39 (IST)25 Nov 2018
ऑस्ट्रेलियाला पाचवा धक्का, कृणालला सामन्यात चौथी विकेट

मोठा फटका खेळण्याच्या नादात अॅलेक्स केरीने विराट कोहलीकडे झेल दिला

14:26 (IST)25 Nov 2018
धोकादायक ग्लेन मॅक्सवेल माघारी, ऑस्ट्रेलियाला चौथा धक्का

कृणाल पांड्या विरुद्ध ग्लेन मॅक्सवेल हे द्वंद्व या मालिकेत चांगलचं सुरु आहे. सलग दुसऱ्या सामन्यात कृणालने आपल्या फिरकीच्या जाळ्यात मॅक्सवेलला अडकवलं आहे.

14:08 (IST)25 Nov 2018
कांगारुंचा तिसरा गडी माघारी, कृणाल पांड्याच्या फिरकीची जादू

बेन मॅक्डरमॉट कृणालच्या गोलंदाजीवर पायचीत होऊन माघारी

14:07 (IST)25 Nov 2018
ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का, डार्सी शॉर्ट पायचीत होऊन माघारी

रिव्हर्स स्विपचा फटका खेळण्याचा प्रयत्न करताना शॉर्ट पायचीत होऊन माघारी

14:06 (IST)25 Nov 2018
कुलदीपच्या गोलंदाजीवर मॅक्सवेलला जीवदान

फिंचला बाद केल्यानंतर त्याच षटकात मॅक्सवेल पायचीत असल्याचं अपील पंचांनी उचलून धरलं. मात्र तिसऱ्या पंचांच्या पाहणीत मॅक्सवेल नाबाद असल्याचं समोर आलं. मॅक्सवेलला जीवदान

14:05 (IST)25 Nov 2018
ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का, फिंच माघारी

कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर फिंच पांड्याकडे झेल देत माघारी

14:04 (IST)25 Nov 2018

फिंच-शॉर्ट जोडीची पहिल्ये विकेटसाठी 68 धावांची भागीदारी

13:31 (IST)25 Nov 2018
दोन षटकानंतर ऑस्ट्रेलियाच्या बिनबाद १६ धावा

कर्णधार आरोन फिंच आणि डी’आर्सी शॉर्ट यांनी केली डावाची सुरुवात केली. पहिल्या दोन षटकात ऑस्ट्रेलियाने बिनबाद १६ धावा केल्या. आरोन फिंच सात आणि डी’आर्सी शॉर्ट ६ धावांवर खेळत आहेत.

13:09 (IST)25 Nov 2018
भारतीय संघ

पहिल्या दोन टी२० सामन्यातील संघ भारताने कायम ठेवला आहे. संघात कोणताही बदल करण्यात आला नाही. वेगवान गोलंदाजीची धुरा भुवनेश्वर-बुमराह-खलील यांच्या खांद्यावर आहे. तर फिरकीची धुरा कुलदीप यादवकडे असणार आहे. 

13:02 (IST)25 Nov 2018
ऑस्ट्रेलियाचा संघ

निर्णायक टी२० सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या संघात मिचेल स्टार्कला संधी देण्यात आली आहे. 

12:53 (IST)25 Nov 2018

नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाचा कर्णधार फिंच याने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.