डार्विन, ऑस्ट्रेलिया येथे सुरू असलेल्या १९ वर्षांखालील तिरंगी क्रिकेट मालिकेत जबरदस्त फॉर्मात असलेल्या भारताच्या संघाने न्यूझीलंडचा ७ विकेट्सनी पराभव केला. अंतिम फेरीत याआधीच स्थान पटकावलेल्या भारतीय संघाचा या स्पर्धेतला हा सलग चौथा विजय आहे.

Story img Loader