IND vs AUS : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसरा टी२० सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत १९ षटकात ७ बाद १३२ धावा केल्या होत्या. बेन मॅकडरमॉटने तळाच्या फलंदाजांना हाताशी घेऊन केलेल्या उपयुक्त खेळीच्या जोरावर भारतापुढे डकवर्थ लुईस नियमानुसार १९ षटकात १३७ धावांचे आव्हान देण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा पाऊस आल्याने भारतापुढे ११ षटकात ९० धावांचे आव्हान देण्यात आले. पण पाऊस न थांबल्याने सामना रद्द करण्यात आला.
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने दुसऱ्या सामन्यातही नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. ऑस्ट्रेलियाची सुरूवात फारशी चांगली झाली नाही. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार फिंच शून्यावर झेलबाद झाला. भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर ऋषभ पंतने यष्ट्यांमागे त्याचा झेल टिपला आणि ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला. फटकेबाजीला सुरुवात केल्यानंतर धोकादायक ख्रिस लिनदेखील १३ धावांवर झेलबाद झाला. पाठोपाठ चांगली सुरुवात मिळालेला सलामीवीर डार्सी शॉर्ट खलीलच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. त्याने १४ धावा काढल्या. मॅक्सवेलच्या साथीने गेल्या सामन्यात चांगली फलंदाजी केलेला मार्कस स्टॉयनीस (४) बाद झाला. ग्लेन मॅक्सवेलही आज स्वस्तात माघारी परतला. २२ चेंडूत १९ धावा करून तो बाद झाला. त्याने आजच्या डावात केवळ १ चौकार लगावला. देशांतर्गत टी२० स्पर्धेत चांगली कामगिरी करणारा यष्टीरक्षक अॅलेक्स कॅरी (४) या सामन्यात अपयशी ठरला. नॅथन कुल्टर-नाईल याने ९ चेंडूत १८ धावा तडकावून बाद झाला आणि ऑस्ट्रेलियाचा सातवा गडी माघारी परतला. त्याला भुवनेश्वर कुमारने माघारी पाठवले. त्यानंतर पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ थांबवण्यात आला. त्यापुढे एकाही चेंडूचा खेळ होऊ शकला नाही.
Live Blog

Highlights
- 16:36 (IST)
à¤à¤¾à¤°à¤¤à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ आवà¥à¤¹à¤¾à¤¨à¤¾à¤µà¤° पावसाचं पाणी
???? ??????? ??????????? ????? ???? ????? ????????? ???? ??????? ???. ????????? ?????? ???? ?????????? ?? ????? ??? ??????? ?????? ??????? ??? ????. ???????? ?????? ???? ??????? ????????? ?? ????? ?? ??????? ?????? ??????? ???. ?? ???? ? ?????????? ????? ???? ??????? ???.
Sadly, the play has been called off at the MCG. Australia take a 1-0 series lead with one more game to go.#AUSvIND pic.twitter.com/C3b9iKxNM2
— BCCI (@BCCI) November 23, 2018 - 16:09 (IST)
à¤à¤¾à¤°à¤¤à¤¾à¤ªà¥à¤¢à¥‡ ११ षटकात ९० धावांचे आवà¥à¤¹à¤¾à¤¨
????????????? ?? ?????? ? ??? ??? ???? ??????. ????? ???????? ????????? ??? ??????. ???????? ??? ????????? ?????? ???? ?????????? ?? ????? ??? ??????? ?????? ??????? ??? ????. ??? ?????? ???? ??????? ????????? ?? ????? ?? ??????? ?????? ??????? ???.
#TeamIndia need 90 runs in 11 overs (DLS) to win the 2nd T20I.#AUSvIND pic.twitter.com/KFtgGtULjf
— BCCI (@BCCI) November 23, 2018 - 15:41 (IST)
à¤à¤¾à¤°à¤¤à¤¾à¤ªà¥à¤¢à¥‡ १९ षटकांत १३ॠधावांचे आवà¥à¤¹à¤¾à¤¨
????????????? ?? ?????? ? ??? ??? ???? ??????. ????? ???????? ????????? ??? ??????. ???????? ??? ????????? ?????? ???? ?????????? ?? ????? ??? ??????? ?????? ??????? ??? ???.
It's become clear here at the G. We will have a 19-over game.
— BCCI (@BCCI) November 23, 2018
Play resumes at 21:03 PM local time.
Target 137 - DLS pic.twitter.com/AcOCBO9W2t - 12:54 (IST)
नाणेफेक जिंकून à¤à¤¾à¤°à¤¤à¤¾à¤šà¥€ पà¥à¤°à¤¥à¤® गोलंदाजी
?????? ?????? ??????? ????? ????? ???? ??????? ?????????? ??????? ?????? ????? ?????????? ?????? ????? ???. ????? ???? ??? ??????? ????? ????.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसरा टी२० सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. भारतापुढे डकवर्थ लुईस नियमानुसार १९ षटकात १३७ धावांचे आव्हान देण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा पाऊस आल्याने भारतापुढे ११ षटकात ९० धावांचे आव्हान देण्यात आले. पण पाऊस न थांबल्याने सामना रद्द करण्यात आला.
Sadly, the play has been called off at the MCG. Australia take a 1-0 series lead with one more game to go.#AUSvIND pic.twitter.com/C3b9iKxNM2
— BCCI (@BCCI) November 23, 2018
ऑस्ट्रेलियाने १९ षटकांत ७ बाद १३२ धावा केल्या. मात्र त्यानंतर पावसामुळे खेळ थांबला. त्यामुळे आता भारतापुढे डकवर्थ लुईस नियमानुसार १९ षटकात १३७ धावांचे आव्हान देण्यात आले होते. आता पुन्हा पाऊस आल्याने भारतापुढे ११ षटकात ९० धावांचे आव्हान देण्यात आले.
#TeamIndia need 90 runs in 11 overs (DLS) to win the 2nd T20I.#AUSvIND pic.twitter.com/KFtgGtULjf
— BCCI (@BCCI) November 23, 2018
ऑस्ट्रेलियाने १९ षटकांत ७ बाद १३२ धावा केल्या. मात्र त्यानंतर पावसामुळे खेळ थांबला. त्यामुळे आता भारतापुढे डकवर्थ लुईस नियमानुसार १९ षटकात १३७ धावांचे आव्हान देण्यात आले आहे.
It's become clear here at the G. We will have a 19-over game.
— BCCI (@BCCI) November 23, 2018
Play resumes at 21:03 PM local time.
Target 137 - DLS pic.twitter.com/AcOCBO9W2t
Highlights
à¤à¤¾à¤°à¤¤à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ आवà¥à¤¹à¤¾à¤¨à¤¾à¤µà¤° पावसाचं पाणी
???? ??????? ??????????? ????? ???? ????? ????????? ???? ??????? ???. ????????? ?????? ???? ?????????? ?? ????? ??? ??????? ?????? ??????? ??? ????. ???????? ?????? ???? ??????? ????????? ?? ????? ?? ??????? ?????? ??????? ???. ?? ???? ? ?????????? ????? ???? ??????? ???.
à¤à¤¾à¤°à¤¤à¤¾à¤ªà¥à¤¢à¥‡ ११ षटकात ९० धावांचे आवà¥à¤¹à¤¾à¤¨
????????????? ?? ?????? ? ??? ??? ???? ??????. ????? ???????? ????????? ??? ??????. ???????? ??? ????????? ?????? ???? ?????????? ?? ????? ??? ??????? ?????? ??????? ??? ????. ??? ?????? ???? ??????? ????????? ?? ????? ?? ??????? ?????? ??????? ???.
à¤à¤¾à¤°à¤¤à¤¾à¤ªà¥à¤¢à¥‡ १९ षटकांत १३ॠधावांचे आवà¥à¤¹à¤¾à¤¨
????????????? ?? ?????? ? ??? ??? ???? ??????. ????? ???????? ????????? ??? ??????. ???????? ??? ????????? ?????? ???? ?????????? ?? ????? ??? ??????? ?????? ??????? ??? ???.
नाणेफेक जिंकून à¤à¤¾à¤°à¤¤à¤¾à¤šà¥€ पà¥à¤°à¤¥à¤® गोलंदाजी
?????? ?????? ??????? ????? ????? ???? ??????? ?????????? ??????? ?????? ????? ?????????? ?????? ????? ???. ????? ???? ??? ??????? ????? ????.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसरा टी२० सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. भारतापुढे डकवर्थ लुईस नियमानुसार १९ षटकात १३७ धावांचे आव्हान देण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा पाऊस आल्याने भारतापुढे ११ षटकात ९० धावांचे आव्हान देण्यात आले. पण पाऊस न थांबल्याने सामना रद्द करण्यात आला.
ऑस्ट्रेलियाने १९ षटकांत ७ बाद १३२ धावा केल्या. मात्र त्यानंतर पावसामुळे खेळ थांबला. त्यामुळे आता भारतापुढे डकवर्थ लुईस नियमानुसार १९ षटकात १३७ धावांचे आव्हान देण्यात आले होते. आता पुन्हा पाऊस आल्याने भारतापुढे ११ षटकात ९० धावांचे आव्हान देण्यात आले.
ऑस्ट्रेलियाने १९ षटकांत ७ बाद १३२ धावा केल्या. मात्र त्यानंतर पावसामुळे खेळ थांबला. त्यामुळे आता भारतापुढे डकवर्थ लुईस नियमानुसार १९ षटकात १३७ धावांचे आव्हान देण्यात आले आहे.
फटकेबाजी करणारा नॅथन कुल्टर-नाईल ९ चेंडूत १८ धावा तडकावून बाद झाला आणि ऑस्ट्रेलियाचा सातवा गडी माघारी परतला. त्याला भुवनेश्वर कुमारने माघारी पाठवले.
देशांतर्गत टी२० स्पर्धेत चांगली कामगिरी करणारा यष्टीरक्षक अॅलेक्स कॅरी या सामन्यात मात्र अपयशी ठरला. त्याच्या रूपाने ऑस्ट्रेलियाला सहावा धक्का बसला. त्याला कुलदीप यादवने बाद केले.
गेल्या सामन्यात भारतीय गोलंदाजांसाठी डोकेदुखी ठरलेला ग्लेन मॅक्सवेल आज स्वस्तात माघारी परतला. २२ चेंडूत १९ धावा करून तो बाद झाला. त्याने आजच्या डावात केवळ १ चौकार लगावला.
मॅक्सवेलच्या साथीने गेल्या सामन्यात चांगली फलंदाजी केलेला मार्कस स्टॉयनीस बाद झाला आणि ऑस्ट्रेलियाचे चार गडी माघारी परतले. त्याला बुमराहने तंबूत धाडले.
चांगली सुरुवात मिळालेला सलामीवीर डार्सी शॉर्ट खलीलच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला आणि ऑस्ट्रेलियाचा तिसरा गडी माघारी परतला. त्याने १४ धावा काढल्या.
फटकेबाजीला सुरुवात केल्यानंतर धोकादायक ख्रिस लिन १३ धावांवर झेलबाद झाला आणि ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का बसला. खलील अहमदने त्याचा अडसर दूर केला.
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार फिंच शून्यावर झेलबाद झाला. भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर ऋषभ पंतने यष्ट्यांमागे त्याचा झेल टिपला आणि ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला.
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने दुसऱ्या सामन्यातही नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. संघात एकही बदल करण्यात आलेला नाही.
पहिला टी२० सामना भारताने ४ धावांनी गमावला. त्यामुळे आजचा सामना जिंकून मालिकेत बरोबरी करण्यासाठी आणि मालिकेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी भारताचा संघ मैदानात उतरणार आहे.