ऑस्ट्रेलियाने भारताचे २०९ धावांचे आव्हान १९.२ षटकातच पार करत तीन टी२० सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाने सामना ४ गडी राखून जिंकला. ऑस्ट्रेलियाकडून कॅमेरून ग्रीनने आक्रमक ६१ धावा केल्या तर पडझडीनंतर मॅथ्यू वेडने डाव सावरत २१ चेंडूत ४५ धावांची आक्रमक खेळी केली. भारताकडून अक्षर पटेलने ३ तर उमेश यादवने २ विकेट घेत चांगली झुंज दिली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
याआधी केएल राहुल आणि सूर्यकुमार यादव यांनी सुरूवातीच्या पडझडीनंतर तिसऱ्या विकेटसाठी ३१ चेंडूत नाबाद ५१धावांची अर्धशतकी भागीदारी रचत संघाला १० षटकात ८६ धावांपर्यंत पोहचवले. राहुल ४७ धावांवर नाबाद होता तर सूर्याने १६ चेंडूत २३ धावा केल्या होत्या. केएल राहुलने झळकावले अर्धशतक, सूर्यकुमार यादवच्या ४६ तसेच अखेरीस हार्दिक पंड्याच्या झंझावाती अर्धशतकामुळे भारतीय संघाने निर्धारित २० षटकात २०८ धावा उभारल्या.
Ind Vs AUS T20 Match Highlights: भारत वि. ऑस्ट्रेलिया पहिल्या टी २० लढतीचे अपडेट
ऑस्ट्रेलिया संघाने शेवटच्या षटकात टिम डेविडची विकेट गमावली तोपर्यत खूप उशीर झाला होता. अखेरच्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर कमिन्सने चौकार मारत ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. ऑस्ट्रेलिया २११-६
भारतीय संघासाठी शेवटची तीन षटके महत्वाची आहेत. कारण अक्षर पटेलची षटके संपली आहेत. आणि भुवनेश्वर कुमारने अधिक धावा दिल्या आहेत. तीच भारतीय संघासाठी जास्त मोठी समस्या आहे. मॅथ्यू वेड आणि टिम डेव्हिड संघाला सावरताना दिसत आहेत. ऑस्ट्रेलियाला १८ चेंडूत ४० धावांची आवश्यकता आहे. ऑस्ट्रेलिया १६९-५
१५ षटकानंतर ऑस्ट्रेलियाला ३० चेंडूत ६१ धावांची गरज आहे. सामना निर्णायक स्थितीत पोहचला असून कोणत्याही क्षणी पारडं दोन्ही संघाकडे झुकू शकते. ऑस्ट्रेलिया १४८-५
जोश इंग्लिसच्या खेळीला अक्षर पटेलने ब्रेक लावला. त्याने १० चेंडूत १७ धावा केल्या. ऑस्ट्रेलियन संघ अधिक अडचणीत सापडला आहे. ऑस्ट्रेलिया १४५-५
एकाच षटकात उमेश यादवने सामना फिरवत ऑस्ट्रेलियन संघाला अडचणीत आणले. भारतीय संघाने धमाकेदार वापसी करत सामन्यात रंग भरले. पॉवर हिटिंग ग्लेन मॅक्सवेल अवघी १ धाव करून बाद झाला. ऑस्ट्रेलिया १२३-४
महागड्या होत असलेल्या उमेश यादवने अखेर स्टीव्ह स्मिथला बाद केले. त्याने २४ चेंडूत ३५ धावा केल्या. भारतला अजून विकेट्सची गरज
ऑस्ट्रेलिया १२२-३
हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर अक्षर पटेलने ग्रीनचा झेल सोडला होता. पण त्याची भरपाई करत त्याने त्याला ६१ धावांवर बाद केले. कोहलीने त्याचा झेल पकडत भारतीय संघाला सामन्यात परत आणले. ऑस्ट्रेलिया ११०-२
भारतीय संघाच्या गचाळ क्षेत्ररक्षणाचा फायदा घेत कॅमेरून ग्रीनने अर्धशतक केले. अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर राहुलने स्मिथचा (२०) झेल सोडला. ऑस्ट्रेलिया ९९-१
हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर अक्षर पटेलने कॅमेरून ग्रीनचा झेल सोडला. ४३ धावांवर उत्तम फलंदाजी करत असलेल्या ग्रीनला जीवदान मिळाले. ऑस्ट्रेलिया ९०-१
पहिल्या पॉवर प्ले नंतर ऑस्ट्रेलिया संघाची चांगली सुरुवात झाली आहे. केवळ एक विकेट गमावत ऑस्ट्रेलियाने भारताला सामना जिंकण्यासाठी लागोपाठ विकेट्सची आवश्यकता. चहलच्या चेंडूवर ग्रीन पायचीत झाला असता मात्र डीआरएसचा योग्य उपयोग न केल्याने भारतने संधी गमावली. ऑस्ट्रेलिया ६ षटकानंतर ६०-१
जलदगती गोलंदाजांना ऑस्ट्रेलियन फलंदाज चौकार आणि षटकार मारत होते. त्यामुळे फिरकीपटू अक्षर पटेलने कर्णधार ऍरॉन फिंचला केले २२ धावांवर केले त्रिफळाचीत. ऑस्ट्रेलिया ३९-१
उमेश यादवच्या पहिल्याच षटकात कॅमरून ग्रीनने चार चेंडूत चार चौकार ठोकले. ऑस्ट्रेलिया – २४-०
भुवनेश्वर कुमारच्या पहिल्याच चेंडूवर षटकार खेचत कर्णधार ऍरॉन फिंचने केली सुरुवात ऑस्ट्रेलिया पहिल्या षटकानंतर ८-०
कॅमरून ग्रीनच्या शेवटच्या षटकात पांड्याने तीन षटकार खेचत भारताची धावसंख्या २०० पार नेली. त्याने ३० चेंडूत ७१ धावा करत भारताला मजबूत स्थितीत नेले. भारत २० षटकात २०८- ६
1ST T20I. 19.6: Cameron Green to Hardik Pandya 6 runs, India 208/6 https://t.co/TTjqe4mUqV #INDvAUS @mastercardindia
— BCCI (@BCCI) September 20, 2022
शेवटच्या पाच षटकात हार्दिक पांड्याने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची पिसे काढली. त्याने २५ चेंडूत ५१ धावा करत साजरे केले अर्धशतक भारत १८७-६
हार्दिक पांड्याच्या जोडीला आलेल्या यष्टीरक्षक दिनेश कार्तिकने ५चेंडूत ६ धावा करत बाद झाला. भारत १७६-६
शेवटच्या काही षटकांमध्ये धावांची गरज असताना अक्षर पटेल ६ धावा करून बाद झाला. भारत- १४६-५
१५ षटकानंतर भारतीय संघाने १४१ धावांपर्यंत मजल मारली. त्याबदल्यात ४ विकेट्स गमावल्या. हार्दिक पांड्या १२ चेंडूत १८ धावांवर तर अक्षर पटेल ४ चेंडूत ६ धावांवर खेळत आहे.
राहुल बाद झाल्यानंतर भारतीय संघाची सर्वसूत्रे सुर्यकुमार यादवने आपल्या हाती
घेतली मात्र अर्धशतकाआधी बाद झाला. त्याने २५ चेंडूत ४६ धावा केल्या. १२६-४
अर्धशतकी खेळी नंतर केएल राहुल ३५ चेंडूत ५५ धावा करून बाद झाला. ऑस्ट्रेलिया संघाला यश. ११.५ षटकानंतर भारत १०३-३
सलामीवीर केएल राहुल आणि सुर्यकुमार यादव या दोघांनी अर्धशतकी भागीदारी करत भारतीय संघाच्या डावाला आकार दिला. राहुलने ३२ चेंडूत ५० धावा करत अर्धशतक पूर्ण केले. त्याचबरोबर त्याने टी२० मध्ये २००० धावांचा टप्पा सर केला.
FIFTY for @klrahul ??
— BCCI (@BCCI) September 20, 2022
A fine half-century for #TeamIndia vice-captain off 32 deliveries.
He also breaches the 2000 runs mark in T20Is.
Live – https://t.co/TTjqe4nsgt #INDvAUS @mastercardindia pic.twitter.com/gkuyg11PiL
कर्णधार रोहित शर्मा आणि इनफॉर्म फलंदाज विराट कोहली बाद झाल्यानंतर राहुल आणि सुर्यकुमार यादव यांनी भारतीय संघाचा डाव सावरला. आतापर्यंत सहा चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने पहिल्या दहा षटकानंतर भारताची धावसंख्या ८६-२
रोहित शर्माला विश्वविक्रमाने दिली हुलकावणी. दुसरा षटकार मारण्याआधी दबावात विकेट गमावली. खराब फटका मारत कोहलीने गमावली विकेट. आता मदार केएल राहुल आणि सुर्यकुमार यादव वर आहे. ४६-२
पहिल्या पॉवर प्ले- मध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहलीची विकेट. ३५-२
1ST T20I. WICKET! 4.5: Virat Kohli 2(7) ct Cameron Green b Nathan Ellis, India 35/2 https://t.co/TTjqe4mUqV #INDvAUS @mastercardindia
— BCCI (@BCCI) September 20, 2022
कर्णधार रोहित शर्मा ११ धावा करून बाद. २५-१
रोहितने दुसऱ्या षटकात षटकार मारत चांगली सुरुवात केली.
पहिल्या षटकानंतर भारतीय संघाची सावध सुरुवात केली. ४-० विकेट आहे. रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी खेळपट्टी पारखत सुरुवात केली आहे.