India vs England ODI Updates, 14 July 2022 : भारत आणि इंग्लंड दरम्यान तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील दुसरा सामना आज (१४ जुलै) लंडनमधील ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट स्टेडियमवरती झाला. हा सामना इंग्लंडने १०० धावांनी जिंकला असून मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. इंग्लंडच्या एकट्या रीस टॉपलीने भारताचे सहा फलंदाजांना बाद केले. त्यामुळे भारताचा सर्व संघ १४६ धावांमध्येच गुंडाळला गेला. त्यापूर्वी, भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय गोलंदाजांनी पुन्हा शानदार कामगिरी करत इंग्लंडला २४६ धावांमध्ये गुंडाळले होते. भारताच्यावतीने युझवेंद्र चहलने सर्वाधिक चार बळी घेतले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

England vs India 2nd ODI Live Update : भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्याचे सर्व अपडेट्स

18:52 (IST) 14 Jul 2022
१७ षटकांमध्ये इंग्लंडच्या दोन बाद ८१ धावा

१७ षटकांमध्ये इंग्लंडच्या दोन बाद ८१ धावा झाल्या आहेत. जो रूट आणि बेन स्टोक्स मैदानावरती उपस्थित आहेत.

18:42 (IST) 14 Jul 2022
इन-फॉर्म फलंदाज जॉनी बेअरस्टो बाद

इंग्लंडचा इन-फॉर्म फलंदाज जॉनी बेअरस्टो बाद स्वस्तात बाद झाला आहे. युझवेंद्र चहलने त्याला त्रिफळाचित केले. इंग्लंडच्या दोन बाद ७२ धावा झाल्या आहेत.

18:25 (IST) 14 Jul 2022
इंग्लंडचे अर्धशतक पूर्ण

११व्या षटकामध्ये इंग्लंडच्या संघाचे अर्धशतक पूर्ण झाले आहे. जॉनी बेअरस्टो आणि जो रूट डाव पुढे नेत आहेत.

18:19 (IST) 14 Jul 2022
१० षटकांमध्ये इंग्लंडच्या एक बाद ४६ धावा

१० षटकांमध्ये इंग्लंडच्या एक बाद ४६ धावा झाल्या आहेत. जेसन रॉय बाद झाल्यानंतर जो रूट मैदानावरती आला आहे.

18:14 (IST) 14 Jul 2022
इंग्लंडला पहिला झटका

जेसन रॉयच्या रुपात इंग्लंडला पहिला झटका बसला आहे. हार्दिक पंड्याने सूर्यकुमार यादव करवी त्याला बाद केले. रॉयने ३३ चेंडूंमध्ये २३ धावा केल्या.

18:06 (IST) 14 Jul 2022
आठ षटकांमध्ये इंग्लंडच्या बिनबाद ४० धावा

पहिल्या आठ षटकांमध्ये इंग्लंडच्या बिनबाद ४० धावा झाल्या आहेत. जेसन रॉय २३ आणि बेअरस्टो १६ धावांवर नाबाद आहेत.

17:54 (IST) 14 Jul 2022
सलामीवीरांची सावध सुरुवात

इंग्लंडचे सलामीवीर जेसन रॉय (२१) आणि जॉनी बेअरस्टो (८) यांनी डावाची सावध सुरुवात केली आहे.

17:48 (IST) 14 Jul 2022
चार षटकांत इंग्लंडच्या बिनबाद १७ धावा

प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडच्या चार षटकांमध्ये इंग्लंडच्या बिनबाद १७ धावा झाल्या आहेत.

17:30 (IST) 14 Jul 2022
इंग्लंडच्या डावाला सुरुवात

इंग्लंडच्या डावाला सुरुवात झाली आहे. सलामीवीर जेसन रॉय आणि जॉनी बेअरस्टो फलंदाजीसाठी मैदानात उतरले आहेत.

17:07 (IST) 14 Jul 2022
भारतीय संघात एक बदल

इंग्लंडचा संघ : जेसन रॉय, जॉनी बेअरस्टो, जो रूट, बेन स्टोक्स, जोस बटलर (कर्णधार आणि यष्टीरक्षक), लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, डेव्हिड विली, क्रेग ओव्हरटन, ब्रायडन कार्स, रीस टोपली.

भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, युझवेंद्र चहल आणि प्रसिद्ध कृष्णा.

17:05 (IST) 14 Jul 2022
विराट कोहलीचे संघात पुनरागमन

मांडीच्या दुखापतीमुळे पहिल्या सामन्यात खेळ न शकलेल्या विराट कोहलीने संघात पुनरागमन केले आहे.

17:04 (IST) 14 Jul 2022
भारताने नाणेफेक जिंकली

भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.