India vs England 5th test : भारत इंग्लंड यांच्यातील पाचव्या आणि अंतिम कसोटीच्या पहिल्या दिवसअखेर इंग्लंडने कासवाच्या गतीने खेळ करत ७ बाद १९८ धावा केल्या. पहिल्या आणि दुसऱ्या सत्रात इंग्लंडने सामन्यावर पकड मिळवली होती. पण चहापानानंतर मात्र भारताने सहा बळी टिपत इंग्लंडला संकटात टाकले. इंग्लंडकडून आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या कुकने सर्वाधिक ७७ आणि मोईन अलीने ५० धावा केल्या. भारताकडून इशांत शर्माने ३ तर बुमराह आणि जडेजाने २-२ बळी टिपले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Highlights
अखेरचà¥à¤¯à¤¾ सामनà¥à¤¯à¤¾à¤¤ कूकने ठोकले अरà¥à¤§à¤¶à¤¤à¤•, चहापानापरà¥à¤¯à¤‚त इंगà¥à¤²à¤‚ड १ बाद १२३
??????? ?????? ??????? ???? ??? ??? ???? ??? ????. ????? ???? ?????? ????? ????????? ???????? ????? ????????? ????? ??????? ?????.
इंगà¥à¤²à¤‚डची संथ सà¥à¤°à¥‚वात, उपहारापरà¥à¤¯à¤‚त १ बाद ६८
??????? ?????? ????? ??????? ???????? ??????????? ?????? ???????????? ? ??? ?? ??? ??? ??????? ???? ???. ??????? ?????? ????? ??? ??????? ?????.
पहिला दिवस भारताचा; दिवसअखेर इंग्लंड ७ बाद १९८
मोईन अली पाठोपाठ सॅम कुर्रानही बाद, द्विशतकाआधीच इंग्लंडचे ७ गडी तंबूत
चिवट खेळीनंतर मोईन अली बाद, १६७ चेंडूत केले होते अर्धशतक
मोईन अलीची चिवट खेळी, १६७ चेंडूत केले अर्धशतक
इंग्लंडचा निम्मा संघ माघारी, बेन स्टोक्स तंबूत
भारताचा दमदार 'कमबॅक'; रूट आणि बेअरस्टो शून्यावर बाद
कुक पाठोपाठ कर्णधार जो रूट बाद, इंग्लंडला तिसरा धक्का
इंग्लंडची जमलेली जोडी फोडण्यात भारताला यश आले. आपला शेवटचा सामना खेळणारा अॅलिस्टर कूक पहिल्या डावात ७१ धावांवर तंबूत परतला.
दुसऱ्या सत्रात भारताला एकही गडी बाद करता आला नाही. मात्र आपला शेवटचा सामना खेळणाऱ्या अॅलिस्टर कूकने मालिकेतील पहिले अर्धशतक ठोकले.
अखेरच्या सामन्यात कूकला सूर गवसला, ठोकले अर्धशतक
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडच्या संघाने उपहारापर्यंत १ बाद ६८ अशी संथ सुरूवात केली आहे. पहिल्या सत्रात एकमेव बळी जडेजाने टिपला.
अर्धशतकी भागीदारीनंतर इंग्लंडला पहिला धक्का बसला. सलामीवीर जेनिंग्स २३ धावांवर माघारी परतला. रवींद्र जडेजाला मिळाला पहिला बळी.
इंग्लंडची संयमी सुरूवात, कूक-जेंनिंग्स जोडीची अर्धशतकी भागीदारी
भारताच्या संघात २ बदलविहारी, जडेजाला संधी
इंग्लंडच्या संघात बदल नाही
मालिकेत पाचव्यांदा इंग्लंडने नाणेफेक जिंकली. इंग्लंडचा प्रथम फलंदाजीचा निर्णय.
पाचव्या कसोटीसाठी हनुमा विहारीचे पदार्पण होणार आहे. तो भारताचा २९२वा खेळाडू कसोटीपटू ठरला आहे.