India vs England 5th test Live Updates : Ind vs Eng : इंग्लंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात भारताला ११८ धावांनी लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. इंग्लंडने कसोटी मालिका ४-१ अशी जिंकून माजी कर्णधार कुकला विजयी निरोप दिला आणि मायदेशातील आपले कसोटीतील वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले. राहुल, रहाणे आणि पंत यांनी सामना वाचवण्याचा अतोनात प्रयत्न केला. पण त्यांचे प्रयत्न तोकडे पडले. या पराभवामुळे दौऱ्याचा शेवट गोड करण्याचा भारताचा प्रयत्न फसला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

भारताकडून आज राहुल आणि रहाणे या जोडीने दिवसाची सुरुवात केली आणि भारताचा डाव सावरत शतकी भागीदारी केली. मात्र त्यानंतर उपकर्णधार अजिंक्य रहाणे बाद झाला.मोईन अलीने त्याला झेलबाद केले आणि भारताला चौथा धक्का बसला. त्यानंतर मागच्या डावात अर्धशतक झळकावणारा विहारी मैदानावर आला. मात्र स्टोक्सने त्याला शून्यावर बाद केले. त्यानंतर ऋषभ पंत आणि के.एल राहुल यांनी १५३ धावांची भागीदारी केली. पण त्याला दीडशतकाने हुलकावणी दिली. रशिदच्या फिरकी गोलंदाजीवर तो १४९ धावांवर त्रिफळाचित झाला. राहुल पाठोपाठ पंतही माघारी परतला. पंतने शतकी खेळी केली. पाठोपाठ इशांत शर्मा, जडेजा आणि मग शमी तंबूत परतला. या बरोबरच भारताला हा सामना ११८ धावांनी गमवावा लागला.

त्याआधी इंग्लंडने पहिल्या डावात सर्वबाद ३३२ तर दुसऱ्या डावात ८ बाद ४२३ (घोषित) धावा केल्या. तर भारताने पहिल्या डावात २९२ धावा केल्या. सामन्याच्या पहिल्या डावात अर्धशतक (७१) आणि दुसऱ्या डावात शतक (१४७) झळकावणाऱ्या अलिस्टर कूकला सामनावीर जाहीर करण्यात आले.

Live Blog

Highlights

  • 20:06 (IST)

    ऋषभ पंतचे दमदार शतक

    ???? ???????? ??????? ????? ????? ??? ????? ????????? ????? ??? ???????. ????? ??? ??????? ????? ?????? ????? ???? ???? ????.   

  • 17:33 (IST)

    राहुलचे धमाकेदार शतक, उपहारापर्यंत भारत ५ बाद १६७

    ?????????????????? ???????? ????? ???????? ??????? ????? ??????? ???????????? ? ??? ??? ?? ??????????????? ??? ?????. ??????? ???????? ??? ?????? ???? ????????? ????? ????.

  • 16:45 (IST)

    राहुल-रहाणे जोडीने सावरले, केली शतकी भागीदारी

    ? ?????? ? ??? ???????????? ??? ????????? ?????? ??????? ??? ???. ????? ????? ??? ??????? ????? ????? ???? ???????? ???? ?????? ???? ????.

22:13 (IST)11 Sep 2018
कुकला विजयी निरोप, भारताचा दौऱ्याचा शेवट अगोडच!

इंग्लंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात भारताला ११८ धावांनी लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. इंग्लंडने कसोटी मालिका ४-१ अशी जिंकून माजी कर्णधार कुकला विजयी निरोप दिला आणि मायदेशातील आपले कसोटीतील वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले. 

21:54 (IST)11 Sep 2018
जडेजा बाद, इंग्लंड विजयापासून एक गडी दूर

गेल्या डावात उत्तम फलंदाजी करणारा फलंदाज रवींद्र जडेजा बाद झाला. या डावातही जडेजाकडून साऱ्यांना संयमी खेळीची अपेक्षा होती. मात्र त्याला करनने झेलबाद केले आणि भारताच्या सामना वाचवण्याच्या आशा मावळल्या

21:44 (IST)11 Sep 2018
इशांत शर्मा तंबूत, भारताचा आठवा गडी बाद

इशांत शर्मा तंबूत, भारताचा आठवा गडी बाद

21:14 (IST)11 Sep 2018
राहुल पाठोपाठ पंतही माघारी, सामना रंगतदार अवस्थेत

भारताचा सलामीवीर लोकेश राहुल याला दीडशतकाने हुलकावणी दिली. त्यानंतर लगेचच मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात ऋषभ पंत देखील बाद झाला. सीमारेषेवर त्याला अत्यंत अचूक झेल टिपण्यात आला.

20:55 (IST)11 Sep 2018
राहुलचे दीडशतक हुकले, भारताला सहावा धक्का

भारताचा सलामीवीर लोकेश राहुल याने शानदार खेळी केली. मात्र त्याला दीडशतकाने हुलकावणी दिली. रशिदच्या फिरकी गोलंदाजीवर तो १४९ धावांवर त्रिफळाचित झाला.

20:48 (IST)11 Sep 2018
पंत-राहुल जोडीचा द्विशतकी तडाखा

पंत आणि राहुल जोडीने टिच्चून फलंदाजी करताना द्विशतकी भागिदारी केली आहे. सध्या पंत ११३ तर राहुल १४८ धावांवर खेळत आहे. राहुल-रहाणे यांच्यामध्ये शतकी भागिदारी झाली होती. या सामन्यातील भारताकडून ही सर्वात मोठी भागिदारी आहे. 

20:39 (IST)11 Sep 2018
20:06 (IST)11 Sep 2018
ऋषभ पंतचे दमदार शतक

अदिल रशिदच्या चेंडूवर षटकार लगावत ऋषभ पंतने कसोटीमधील पहिले शतक झळकावले. पंतने ११८ चेंडूचा सामना करताना दमदार शतकी खेळी केली.   

19:54 (IST)11 Sep 2018
ऋषभ पंत-राहुल जोडीसमोर इंग्लंडचे गोलंदाज निष्प्रभ

सामन्याच्या अखेरच्या दिवशी झटपट दोन विकेट पडल्यानंतर पंत आणि राहुल जोडीने भारताचा डाव सावरला. पंत आणि राहुलने दीडशतकी भागिदारी करत सामन्यातील भारताचे अवाहन जिवंत ठेवले आहे. सध्या पंत ८७ धावांवर तर राहुल १४० धावांवर नाबाद खेळत आहे. पंतची कसोटीमधील पहिल्या शतकाकडे आगेकूच सुरू आहे.  भारताने पाच गड्यांच्या मोबदल्यात २८२ धावा केल्या आहेत. भारताला हा सामना वाचवण्यासाठी आणखी १८२ धावांची गरज आहे. तर इंग्लंडला पाच गडी बाद करायचे आहेत. 

19:48 (IST)11 Sep 2018
पंत - राहुलची दीडशतकी भागीदारी

ऋषभ पंत आणि के.एल राहुल यांनी  १५३ धावांची भागिदारी केली आहे. के.एल राहुल १४० धावांवर खेळत आहे तर पंत ८३ धावांवर खेळत आहे. चौथ्या डावांत भारताने पाच गड्यांच्या मोबदल्यात २७८ धावा केल्या आहेत. भारताला हा सामना वाचवण्यासाठी आणखी १८६ धावांची गरज आहे. तर इंग्लंडला पाच गडी बाद करायचे आहेत. 

19:08 (IST)11 Sep 2018
ऋषभ पंतचे अर्धशतक, भारत सामना वाचवणार?

ऋषभ पंतचे अर्धशतक, भारत सामना वाचवणार?
17:33 (IST)11 Sep 2018

इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या कसोटी सामन्यात पाचव्या दिवशी भारताने उपहारापर्यंत ५ बाद १६७ या धावसंख्येपर्यंत मजल मारली. राहुलने धमाकेदार शतक झळकावत आपली उपयुक्तता सिद्ध केली.

17:19 (IST)11 Sep 2018
के एल राहुलचे धमाकेदार शतक

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत सातत्याने अपयशी ठरणाऱ्या लोकेश राहुलने दौऱ्याच्या शेवटच्या डावात धमाकेदार शतक केले. त्याने या खेळीत १६ चौकार आणि १ षटकार ठोकला आहे.

16:58 (IST)11 Sep 2018
रहाणे पाठोपाठ विहारी बाद, भारताचा निम्मा संघ तंबूत

मोठ्या भागीदारीनंतर रहाणे बाद झाला. त्यानंतर मागच्या डावात अर्धशतक झळकावणारा मैदानावर आला. मात्र स्टोक्सने त्याला शून्यावर बाद केले.

16:50 (IST)11 Sep 2018
शतकी भागीदारीनंतर रहाणे बाद, भारताला चौथा धक्का

भारताचा डाव सावरत राहुल-रहाणे जोडीने शतकी भागीदारी केली. मात्र त्यानंतर उपकर्णधार अजिंक्य रहाणे बाद झाला.मोईन अलीने त्याला झेलबाद केले आणि भारताला चौथा धक्का बसला.

16:45 (IST)11 Sep 2018

२ धावांत ३ बळी गमावल्यानंतर आता भारताच्या डावाला स्थैर्य आले आहे. लोकेश राहुल आणि अजिंक्य रहाणे यांनी शतकी भागीदारी करून डावाला आकार दिला.

15:44 (IST)11 Sep 2018
लोकेश राहुलचे अर्धशतक

संघात स्थान मिळाल्यापासून अतिशय सुमार कामगिरी करणाऱ्या लोकेश राहुलला अखेर शेवटच्या सामन्यातील शेवटच्या डावात सूर गवसला. त्याने शानदार अर्धशतक झळकावले. त्याच्या या खेळीत त्याने ९ चौकार फटकावले.