IND vs PAK Asia Cup 2022 : आशिया चषकात रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात महामुकाबला सुरू आहे. जवळपास १० महिन्यांनंतर दोन्ही संघ आमनेसामने आहेत. गेल्या वर्षी टी-२० विश्वचषकात भारत-पाकिस्तान यांच्यात सामना झाला होता. या सामन्यात पाकिस्तानने भारताचा पराभव केला होता. मात्र, टी-२० फॉरमॅटमध्ये दोन्ही संघ मजबूत स्थितीत आहेत. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडीयमवर हा सामना सुरू आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
India vs Pakistan, Asia Cup 2022 T20 Match Live Cricket Score, 28 August 2022 : भारत आणि पाकिस्तान यांच्यात महामुकाबला
पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात भारताने ५ गडी राखत दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयासह भारताने गेल्या वर्षी झालेल्या विश्वचषकाचादेखील वचपा काढला आहे. भारताला शेवटच्या तीन चेंडूत ६ धावांची आवश्यकता असताना हार्दिक पंड्याने छक्का मारत विजयावर शिक्कामोर्तब केले.
भारताला पाचवा झटका बसला असून रविंद्र जडेजा ३५ धावांवर बाद झाला आहे. सामना रंजक स्थितीत पोहोचला असून भारताल जिंकण्यासाठी ६ धावांची आवश्यकता आहे.
१९व्या षटकानंतर भारताच्या १४१ धावा झाल्या असून चार गडी बाद झाला आहेत. भारताला सामना जिंकण्यासाठी ६ चेंडूत ७ धावांची आवश्यकता आहे.
१८व्या षटकानंतर भारताच्या १२७ धावा झाल्या असून चार गडी बाद झाला आहेत. भारताला सामना जिंकण्यासाठी १२ चेंडूत २१ धावांची आवश्यकता आहे.
१७व्या षटकानंतर भारताच्या ११६ धावा झाल्या असून चार गडी बाद झाला आहेत. भारताला सामना जिंकण्यासाठी १८ चेंडूत ३२ धावांची आवश्यकता आहे.
१६व्या षटकानंतर भारताच्या १०७ धावा झाल्या असून चार गडी बाद झाला आहेत. भारताला सामना जिंकण्यासाठी २४ चेंडूत ४१ धावांची आवश्यकता आहे.
भारताला चौथा झटका बसला असून सूर्यकुमार १८ धावांवर बाद झाला असून नसीम शाहने त्याची विकेट घेतली.
१४व्या षटकानंतर भारताच्या ८९ धावा झाल्या असून तीन गडी बाद झाला आहेत.
१३व्या षटकानंतर भारताच्या ८२ धावा झाल्या असून तीन गडी बाद झाला आहेत.
१२व्या षटकानंतर भारताच्या ७७ धावा झाल्या असून तीन गडी बाद झाला आहेत.
११ षटकानंतर भारताच्या ६९ धावा झाल्या असून तीन गडी बाद झाला आहेत.
१० षटकानंतर भारताच्या ६२ धावा झाल्या असून तीन गडी बाद झाला आहेत.
भारताला तिसरा मोठा झटका बसला असून विराट कोहली ३५ धावांवर बाद झाला आहे.
भारताला दुसरा झटका बसला असून कर्णधार रोहित शर्मा १२ धावा काढत तंबूत परतला आहे.
भारताच्या ३८ धावा झाल्या असून एक गडी बाद झालेला आहे. सध्या मैदानावर रोहित शर्मा आणि विराट कोहली ही जोडी मैदानावर फलंदाजी करत आहे.
४ षटकानंतर भारताच्या २३ धावा झाल्या असून एक गडी बाद झाला आहे.
३ षटकानंतर भारताच्या १५ धावा झाल्या असून एक गडी बाद झाला आहे.
१ षटकानंतर भारताच्या ३ धावा झाल्या असून एक गडी बाद झाला आहे.
भारताला पहिला झटका बसला असून सलामीवीर केएल राहुल खाते न उघडताच तंबूत परतला आहे.
पाकिस्तानचा डाव १४७ धावांवर आटोपला असून भारता समोर १४८ धावांचे आव्हान आहे. पहिल्या डावात भारताकडून भुवनेश्वर कुमारने २६ धावा देत ४ गडी बाद केलेत. तर हार्दिक पंड्याने २५ धावा देत ३ गडी बाद केले. तर पाकिस्तानकडून मोहम्मद रिझवाने सर्वाधिक ४३ धावा काढत संघाला सावरण्याचा प्रयत्न केला.
१९ षटकानंतर पाकिस्तानच्या १३६ धावा झाल्या असून त्यांनी नऊ गडी बाद झाले आहेत.
पाकिस्तान आणखी एक झटका बसला असून नसीम शाह खातं न उघडताच तंबूत परतला आहे. पाकिस्तानचे एकून नऊ गडी बाद झाले आहेत.
१८ षटकानंतर पाकिस्तानच्या १२४ धावा झाल्या असून त्यांनी सात विकेट गमावल्या आहेत.
पाकिस्तानला सातवा झटका बसला असून मोहम्मद नवाज १ धाव काढत तंबूत परततला आहे.
IND vs PAK Asia Cup 2022 : १७ षटकानंतर पाकिस्तानच्या ११४ धावा
१७ षटकानंतर पाकिस्तानच्या ११४ धावा झाल्या असून त्यांनी सहा विकेट गमावल्या आहेत.
पाकिस्तानला सहावा झटका बसला असून आसिफ अली ९ धावांवर झेलबाद झाला आहे. भुवनेश्वरने त्याला तंबूत पाठवले
१५ षटकानंतर पाकिस्तानच्या १०३ धावा झाल्या असून त्यांनी पाच विकेट गमावल्या आहेत.
पाकिस्तानला पाचवा झटका बसला असून खुशदील शाह स्वस्तात परतला आहे.
पाकिस्तानला चौथा झटका बसला असून मोहम्मद रिझवान ४३ धावांवर झेलबाद झाला आहे.
१४ षटकानंतर पाकिस्तानच्या ९६ धावा झाल्या असून त्यांनी तीन विकेट गमावल्या आहेत.
गेल्या वर्षी टी-२० विश्वचषकात भारत-पाकिस्तान यांच्यात सामना झाला होता. या सामन्यात पाकिस्तानने भारताचा पराभव केला.