IND vs PAK Asia Cup 2022 : आशिया चषकात रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात महामुकाबला सुरू आहे. जवळपास १० महिन्यांनंतर दोन्ही संघ आमनेसामने आहेत. गेल्या वर्षी टी-२० विश्वचषकात भारत-पाकिस्तान यांच्यात सामना झाला होता. या सामन्यात पाकिस्तानने भारताचा पराभव केला होता. मात्र, टी-२० फॉरमॅटमध्ये दोन्ही संघ मजबूत स्थितीत आहेत. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडीयमवर हा सामना सुरू आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

India vs Pakistan, Asia Cup 2022 T20 Match Live Cricket Score, 28 August 2022 : भारत आणि पाकिस्तान यांच्यात महामुकाबला 

20:45 (IST) 28 Aug 2022
IND vs PAK Asia Cup 2022 : १३ षटकानंतर पाकिस्तानच्या ९० धावा

१३ षटकानंतर पाकिस्तानच्या ९० धावा झाल्या असून त्यांनी तीन विकेट गमावल्या आहेत.

20:41 (IST) 28 Aug 2022
IND vs PAK Asia Cup 2022 : पाकिस्तानला तिसरा झटका; इफ्तिखार अहमद झेलबाद

पाकिस्तानला तिसरा झटका बसला असून इफ्तिखार अहमद झेलबाद झाला आहे.

20:39 (IST) 28 Aug 2022
IND vs PAK Asia Cup 2022 : ११ षटकानंतर पाकिस्तानच्या ८७ धावा

११ षटकानंतर पाकिस्तानच्या ८७ धावा झाल्या असून त्यांनी दोन विकेट गमावल्या आहेत.

20:34 (IST) 28 Aug 2022
IND vs PAK Asia Cup 2022 : १० षटकानंतर पाकिस्तानच्या ७६ धावा

१० षटकानंतर पाकिस्तानच्या ७६ धावा झाल्या असून त्यांनी दोन विकेट गमावल्या आहेत.

20:09 (IST) 28 Aug 2022
IND vs PAK Asia Cup 2022 : पाकिस्तानला दुसरा धक्का; फकर झमन आऊट

पाकिस्तानला दुसरा धक्का बसला असून फकर झमन १० धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतला आहे.

20:02 (IST) 28 Aug 2022
IND vs PAK Asia Cup 2022 : पाच ओव्हरनंतर पाकिस्तानच्या ३० धावांवर १ विकेट

पाच षटकांनंतर पाकिस्तानचा ३० धावांवर १ विकेट असा आहे.

19:50 (IST) 28 Aug 2022
IND vs PAK Asia Cup 2022 : भारताला पहिले यश, बाबर आझम आऊट

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम स्वस्तात परतला असून भुवनेश्वर कुमारच्या बॉलवर अर्शदीप सिंगने त्याचा झेल घेतला.

19:44 (IST) 28 Aug 2022
IND vs PAK Asia Cup 2022 : पाकिस्तानचे १४ धावांवर शून्य विकेट

दोन षटकानंतर पाकिस्तानच्या १४ धावांवर शून्य विकेट

19:43 (IST) 28 Aug 2022
IND vs PAK: टेन्शन वाढवलं! शेवटच्या ODI मध्ये पाच बळी घेणाऱ्या पाकिस्तानी गोलंदाजाचं भारताविरुद्धच्या सामन्यातून T-20 त पदार्पण

पाकिस्तानच्या कसोटी संघामध्ये तीन वर्षांपूर्वीच पदार्पण केलेला १९ वर्षीय वेगवान गोलंदाज नासीम शाह आज भारताविरुद्धच्या सामन्यातून टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण करणार आहे. पारंपारिक प्रतिस्पर्धी असणाऱ्या भारताविरोधात टी-२० सामन्यामधून उजव्या हाताने गोलंदाजी करणारा शाह पदार्पण करणार असल्याचं पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ट्विटरवरुन स्पष्ट केलं आहे. येथे वाचा सविस्तर वृत्त

19:35 (IST) 28 Aug 2022
IND vs PAK Asia Cup 2022 : सामन्यातील दुसऱ्याच बॉलला ड्रामा; आधी बाद नंतर नाबाद

सामन्याच्या दुसऱ्याच बॉलला रिझवानला पंचांनी बाद घोषित केलं. एलबीडब्ल्यू बाद देण्यात आल्यानंतर रिव्ह्यूमध्ये चेंडू यष्ट्यांना लागत नसल्याचं स्पष्ट झालं आणि रिझवानला जीवनदान मिळालं.

19:30 (IST) 28 Aug 2022
IND vs PAK Asia Cup 2022 : भारत-पाकिस्तान सामन्याला सुरूवात

भारत-पाकिस्तान सामन्याला सुरूवात झाली असून भारताने नाणेफेक जिंकत भारताचा गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

19:25 (IST) 28 Aug 2022
IND vs PAK Asia Cup 2022 : राष्ट्रगीतासाठी दोन्ही संघ मैदानात दाखल

सामन्यापूर्वी दोन्ही संघ राष्ट्रगीतासाठी दोन्ही संघ मैदानात दाखल झाले आहेत.

19:10 (IST) 28 Aug 2022
IND vs PAK Asia Cup 2022 : नाणेफेक जिंकत भारताने गोलंदाजीचा निर्णय

भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

18:59 (IST) 28 Aug 2022
IND vs PAK Asia Cup 2022 : भारतीय संघ स्टेडियममध्ये दाखल

भारत-पाकिस्तान सामन्यासाठी भारतीय संघ दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर दाखल झाला आहे.

17:35 (IST) 28 Aug 2022
IND vs PAK Asia Cup 2022 : सचिनने जागवल्या विश्वचषकाच्या आठवणी

भारत-पाकिस्ताना सामन्यापूर्वी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने २००३ विश्वचषक स्पर्धेदरम्यानचा फोटो ट्वीट करत आठवणी जाग्या केल्या आहेत. या सामन्यात सचिनने ९८ धावांची खेळी केली होती. भारताने पाकिस्तानला पराभूत केले होते.

17:10 (IST) 28 Aug 2022
IND vs PAK Asia Cup 2022 : भारताकडे विराट तर पाकिस्तानकडे कोण? जाणून घ्या

आशिया चषक स्पर्धेत आज भारत-पाकिस्तान संघामध्ये लढत होणार आहे. या लढतीत कोण सरस ठरणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. हा सामना जिंकण्यासाठी दोन्ही संघ आपले सर्वोत्तम खेळाडू मैदानात उतरवणार आहेत. दरम्यान, या दोन्ही संघांमध्ये कोणत्या खेळाडूंचा समावेश असेल याचा अंदाज बांधला जात आहे. दोन्ही संघांच्या ‘प्लेइंग इलेव्हन’वरच विजय-पराभवाचे गणित ठरणार आहे. वाचा सविस्तर

17:09 (IST) 28 Aug 2022
IND vs PAK Asia Cup 2022 : पाकिस्तान संघाचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन

बाबर आझम (कर्णधार), फखर जमान, मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), खुशदिल शाह, हैदर अली, मोहम्मद नवाज, शादाब खान, हारिस रौफ, नसीम शाह, उस्मान कादीर, शाहनवाज दहनी

17:08 (IST) 28 Aug 2022
IND vs PAK Asia Cup 2022 : भारताचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल

16:22 (IST) 28 Aug 2022
IND vs PAK Asia Cup 2022 : भारताविरोधात खेळताना पाकिस्तानी खेळाडू दंडाला बांधणार काळ्या फिती

आशिया चषक स्पर्धेमध्ये आज भारत-पाकिस्तान यांच्यात लढत होणार आहे. दोन्ही संघ एकमेकांचे पारंपरिक स्पर्धक असल्यामुळे या सामन्यात कोणाची सरशी होणार हे पाहण्याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. दरम्यान या सामन्यात पाकिस्तानचे सर्वच खेळाडू आपल्या दंडाला काळ्या फिती लावून मैदानात उतरणार आहेत. त्याचं कारण पाकिस्तानमधील सध्याची परिस्थिती आहे. वाचा सविस्तर

15:51 (IST) 28 Aug 2022
पाकिस्तानचे खेळाडू दंडाला काळ्या फिती लावून मैदानात उतरणार

पाकिस्तानचे खेळाडू दंडाला काळ्या फिती लावून मैदानात उतरणार आहेत. पूर्ण पाकिस्तान पुरग्रस्तांसोबत असल्याचा संदेश या माध्यमातून दिला जाणार आहे.

13:48 (IST) 28 Aug 2022
भारत पाकिस्तान सामना जवळच्या चित्रपटगृहात पाहता येणार; जाणून घ्या कुठे कराल तिकीट बुकिंग

आशिया क्रिकेट काउन्सिलचे अध्यक्ष जय शाह, यांनी या अनोख्या उपक्रमाची माहिती देत म्हंटले की, क्रिकेट पाहण्या साठी परफेक्ट माहोल बनवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

वाचा सविस्तर

12:52 (IST) 28 Aug 2022
‘त्या’ क्षणी भाजप-काँग्रेस नेते एकत्र उड्या मारू लागले- प्रियंका गांधी

कराची मधील भारत- पाकिस्तान सामन्यातील एक आठवण शेअर करत काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी टीम इंडियाला आजच्या सामन्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

वाचा सविस्तर

10:43 (IST) 28 Aug 2022
IND vs PAK Asia Cup 2022 : पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यापूर्वी रोहित शर्माची प्रतिक्रिया

आज भारत-पाकिस्तान यांच्यात भारत आणि पाकिस्तान यांच्यात महामुकाबला होणार आहे. जवळपास १० महिन्यांनंतर दोन्ही संघ आमनेसामने येतील. दरम्यान, या सामन्यापूर्वी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने विराट कोहलीच्या फॉर्मबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. कोहली सध्या नेट्समध्ये प्रचंड मेहनत घेत असून या सामन्यात तो चांगली खेळी करेल, रोहित शर्माने व्यक्त केला आहे. तसेच गेल्या वर्षी विश्वचषकात झालेल्या पराभवासंदर्भातही रोहित शर्माने प्रतिक्रिया दिली.

09:46 (IST) 28 Aug 2022
IND vs PAK Asia Cup 2022 : राहुल द्रविडचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह

भारत पाकिस्तान सामान्यापूर्वी भारतीय संघाला मोठा दिलासा मिळाला आहे. भारतीय संघाचा मुख्यप्रशिक्षक राहुल द्रविडचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. शनिवारी कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर द्रविड दुबईला रवाना झाला आहे.

सविस्तर वाचा –

09:06 (IST) 28 Aug 2022
IND vs PAK Asia Cup 2022 : भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी रोहित शर्मा-बाबर आझम आमने-सामने

आशिया चषकात रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात महामुकाबला होणार आहे. जवळपास १० महिन्यांनंतर दोन्ही संघ आमनेसामने येतील. पण त्यापूर्वी दोन्ही संघातील खेळाडूंच्या भेटीचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यापूर्वी पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी आणि भारतीय खेळाडूंच्या भेटीचा, तसेच रोहित शर्माचा पाकिकस्तान चाहत्यांबरोबरच्या भेटीचा व्हिडीओ समोर आला होता. आता रोहित शर्मा आणि पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझम यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

सविस्तर वाचा –

09:04 (IST) 28 Aug 2022
IND vs PAK Asia Cup 2022 : भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी बाबर सदंर्भात कोहलीचं मोठं वक्तव्य

आज भारत-पाकिस्तान सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, सामना तोंडावर आलेला असताना भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीने पाकिस्तानचा धडाकेबाज फलंदाज बाबर आझमविषयी महत्त्वाचे विधान केले आहे. बाबर आझम हा जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंपैकी एक असावा, असे विराट कोहली म्हणाला आहे. विराटने स्टार स्पोर्ट या क्रीडीविषयक वाहिनीशी संवास साधला.

सविस्तर वाचा –

09:02 (IST) 28 Aug 2022
IND vs PAK Asia Cup 2022 : रोहितने पूर्ण केली पाकिस्तानी चाहत्याची इच्छा

सध्या राजकीय तणावामुळे भारत पाकिस्तान संघ द्विपक्षीय मालिका खेळत नसले, तरी जेव्हा-जेव्हा ते कोणत्याही स्पर्धेच्या निमित्ताने एकत्र येतात, तेव्हा खेळाडू आणि त्यांच्या समर्थकामंध्ये सौहार्दाचे संबंध दिसून येतात. असाच एक प्रकार दुबईत बघायला मिळाला आहे. भारतीय संघाचा कर्णधार रोहीत शर्माने पाकिस्तानी चाहत्याची हस्तांदोलन करण्याची इच्छा पूर्ण केली आहे. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सविस्तर वाचा –

09:01 (IST) 28 Aug 2022
IND vs PAK Asia Cup 2022 : सामन्यापूर्वी सौरव गांगुलीची विराटच्या फॉर्मवर प्रतिक्रिया

भारत आपला पहिला सामना आज पाकिस्तान विरूद्ध खेळणार आहे. यावेळी सर्वांचे लक्ष विराट कोहलीच्या फॉर्मकडे असेल. दरम्यान, या सामन्यापूर्वी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीनं विराट कोहलीच्या फार्मबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. ”मला कोहलीला जुन्या अवतारात बघायचं आहे”, असं गांगुलीने म्हटलं आहे. तसेच या स्पर्धेत विराट चांगले प्रदर्शन करेन, असा विश्वासही गांगुलीने व्यक्त केला आहे.

सविस्तर वाचा –

08:58 (IST) 28 Aug 2022
IND vs PAK Asia Cup 2022 : सामन्यापूर्वी पाकिस्तानला आणखी एक धक्का

आज पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेले भारत-पाकिस्तान हे संघ आमनेसामने येत आहेत. हा सामना जिंकण्यासाठी दोन्ही संघांकडून कसोशीने प्रयत्न केला जाणार आहे. दरम्यान, पाकिस्तानला शाहीन शाह आफ्रिदीनंतर मोहम्मद वसीमच्या रुपात आणखी एक झटका बसला आहे. पायाच्या दुखापतीमुळे शाहीन आफ्रिदी ही स्पर्धा खेळू शकरणार नाही. असे असतानाच वेगवान गोलंदाज मोहम्मद वासीमलाही दुखापत झाली असून तोदेखील या स्पर्धेतून बाहेर पडला आहे.

गेल्या वर्षी टी-२० विश्वचषकात भारत-पाकिस्तान यांच्यात सामना झाला होता. या सामन्यात पाकिस्तानने भारताचा पराभव केला.