India vs Pakistan Highlights : यूएईमध्ये सुरू असलेल्या आशिया चषक स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत चुरशीची लढत झाली. दोन्ही संघ पारंपरिक प्रतिस्पर्धी असले तरी आजच्या सामन्यात पाकिस्तानने बाजी मारली. याआधी २८ ऑगस्ट रोजी हे संघ आमनेसामन आले होते. या सामन्यात भारताने पाच गडी राखून पाकिस्तानवर विजय मिळवला होता. आजच्या सामन्यात भारताने पाकिस्तानसमोर १८२ धावांचे लक्ष्य ठेवले होते. पाकिस्ताने ही धावसंख्या पाच गडी राखून गाठली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
India vs Pakistan, Asia Cup 2022 T20 Match Cricket Score, 04 September 2022 : भारत-पाकिस्तान सामन्याची प्रत्येक अपडेट वाचा एका क्लिकवर
भारताने मोहम्मद नवाझच्या रुपात पाकिस्तानच्या तिसऱ्या फलंदाजाला बाद केले. मोहम्मदने ४२ धावा केल्या असून पाकिस्तानच्या १३६ धावा झाल्या आहेत.
पाकिस्तानी फलंदाज मोहम्मद रिझवानचे अर्धशतक पूर्ण झाले आहे. त्याने ३६ चेंडूंमध्ये ५० धावा पूर्ण केल्या आहेत. सध्या पाकिस्तानच्या १०० धावा झाल्या आहेत.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात अटीतटीची लढत होत आहे. सध्या पाकिस्तानच्या ७६ धावा झाल्या असून दोन गडी बाद झाले आहेत. सध्या मैदानात मोहम्मद रिझवान, मोहम्मद नवाज फलंदाजी करत आहेत.
फखर जमानच्या रुपात पाकिस्तानला दुसरा मोठा झकटा बसला आहे. युझवेंद्र चहलने जमानला बाद केलंय. सध्या पाकिस्तानच्या ६३ धावा झाल्या आहेत.
भारताकडून विराट कोहलीने तुफान फलंदाजी केली आहे. त्याने ४४ चेंडूंमध्ये ६० धावा केल्या आहेत. भारताने पाकिस्तानसमोर १८२ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
भारताला सातवा मोठा झटका बसला असून विराट कोहली धावाबद झाला आहे. कोहलीने ४४ चेंडूंमध्ये ६० धावा केल्या.
भारताला दीपक हुडाच्या रुपात सहावा मोठा झटका बसला आहे. त्याने १६ धावा केल्या आहेत. सध्या भारताच्या १६८ धावा झाल्या आहेत.
विराट कोहलीने दमदार अर्धशतकी खेळी केली आहे. त्याच्या सध्या ५५ धावा झाल्या आहेत. तर भारताच्या १६७ धावा झाल्या आहेत.
भारताच्या पहिल्या सामन्यात जादुई खेळी खेळणाऱ्या हार्दिक पंड्याला पाकिस्तानने आज शून्यावरच माघारी धाडले आहे . भारताची रन मशीन लवकर बाद करून पाकिस्तानला मोठे यश मिळाले आहे.
भारताला हार्दिक पंड्याच्या रुपात पाचवा मोठा धक्का बसला आहे. तर भारताच्या १३१ धावा झाल्या आहेत.
भारताचा आक्रमक खेळाडू ऋषभ पंत पाकिस्तान विरुद्ध १४ धावा करून झेलबाद झाला आहे. आसिफ अलीने ही विकेट घेतली असून आता हार्दिक पंड्या मैदानात उतरला आहे .
भारताच्या १०५ धावा झाल्या असून तीन गडी बाद झाले आहेत. सध्या ऋषभ पंत आणि विराट कोहली फलंदाजी करत आहेत.
Asia Cup 2022 IND vs PAK: भारतीय कर्णधार रोहित शर्माने आशिया चषकात पाकिस्तान विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात सुरुवातीच्या दहा मिनिटात आपल्या नावे एक मोठा विक्रम केला आहे. रोहित शर्माने आजच्या सामन्यात २८ धावांसह टी-२० सामन्यांमध्ये आजवर सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत अव्व्ल स्थान मिळवले आहे.
मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), बाबर आझम (कर्णधार), फखर जमान, खुशदिल शाह, इफ्तिखार अहमद, शादाब खान, आसिफ अली, मोहम्मद नवाज, हरिस रौफ, मोहम्मद हसनैन, नसीम शाह
केएल राहुल, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), दीपक हुडा, हार्दिक पंड्या, भुवनेश्वर कुमार, रवी बिश्नोई, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग</p>
सान्याला सुरुवात झाली असून भारताकडून केएल राहुल आणि रोहित शर्मा फलंदाजासाठी मैदानात उतरले आहेत.
पाकिस्तानने नाणेफेक जिंकली असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भारताला सुरुवातीला फलंदाजीसाठी उतरावे लागणार आहे.
भारत-पाकिस्तान यांच्यात आज यूएईमधील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर लढत होणार आहे. या सामन्याला ठीक ७.३० वाजता सुरुवात होणार आहे.