IND vs WI 1st ODI Updates, 22th July : भारत आणि वेस्ट इंडीज दरम्यान शक्रवारपासून (२२ जुलै) तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जात सुरू झाली. पोर्ट ऑफ स्पेनमधील क्वीन्स पार्क ओव्हल क्रिकेट स्टेडियमवर झालेला पहिला सामना भारताने तीन धावांनी जिंकला आहे. वेस्ट इंडीजचा कर्णधार निकोलस पूरनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजीसाठी मैदानावर आलेल्या भारतीय संघाने दमदार फलंदाजी करून वेस्ट इंडीजसमोर विजयासाठी ३०९ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात वेस्ट इंडीजला ५० षटकांमध्ये ३०५ धावा करता आल्या.
IND vs WI 1st ODI Live Updates: भारत विरुद्ध वेस्ट इंडीज एकदिवसीय सामन्यातील सर्व लाइव्ह अपडेट्स
भारतीय सलामीवीरांनी दमदार फलंदाजी करून चांगली सुरुवात केली आहे. १७ षटकांमध्ये भारताच्या बिनबाद ११६ धावा झाल्या आहेत.
१४व्या षटकामध्ये भारताच्या बिनबाद १०० धावा झाल्या आहेत.
भारताचा सलामीवीर शुभमन गिलने अर्धशतक पूर्ण केले. त्याने ३६ चेंडूंमध्ये सहा चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ५० धावा केल्या.
पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय फलंदाजीची सुरुवात चांगली झाली आहे. १० षटकांमध्ये भारताने बिनबाद धावा ७३ केल्या आहेत.
आठव्या षटकामध्ये भारतीय संघाचे अर्धशतक पूर्ण झाले आहे. शिखर धवन आणि शुबमन गिलने डावाला आकार देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
पहिल्या पाच षटकांमध्ये भारताच्या बिनबाद धावा झाल्या आहेत. शिखर धवन १६ तर शुबमन गिल १८ धावांवर खेळत आहेत.
भारतीय सलामीवीरांनी सावध सुरुवात केली आहे. दोन षटकांमध्ये भारताच्या बिनबाद १४ धावा झाल्या आहेत.
नाणेफेक गमावल्यामुळे भारताला प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरावे लागले आहे. शिखर धवन आणि शुबमन गिल डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानात आले आले आहेत.
भारतीय संघ : शिखर धवन (कर्णधार), शुबमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, संजू सैमसन (यष्टीरक्षक), दीपक हुड्डा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, युझवेंद्र चहल, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा.
वेस्ट इंडीज संघ: शाय होप (यष्टीरक्षक), ब्रँडन किंग, शमारह ब्रूक्स, निकोलस पूरन (कर्णधार), रोव्हमन पॉवेल, रोमारियो शेफर्ड, कायले मायर्स, अल्जारी जोसेफ, गुडाकेश मोटी, जायडेन सील्स, अकिल होसेन.
वेस्ट इंडीजचा खेळाडू जेसन होल्डरला करोनाची लागण झाल्यामुळे तो आजचा सामना खेळू शकणार नाही.
वेस्ट इंडीजचा कर्णधार निकोलस पूरनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
पोर्ट ऑफ स्पेनमधील क्वीन्स पार्क ओव्हलवर आतापर्यंत भारताची कामगिरी चांगली राहिलेली आहे. २७ एप्रिल १९९७ रोजी या मैदानावर भारताला पहिला विजय मिळाला होता.
कॅरेबियन बेटांवरती अनिश्तित स्वरुपात पाऊस पडतो. गेल्या काही दिवसांपासून पोर्ट ऑफ स्पेनमध्ये अधूनमधून पाऊस पडत आहे. त्यामुळे आजच्या सामन्यातही पाऊस अडथळा ठरू शकतो.