IND vs WI 2nd ODI Updates, 24 July : भारत आणि वेस्ट इंडीज दरम्यान तीन सामन्यांची एकदिवसीय क्रिकेट मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील दुसरा सामना आज (२४ जुलै) पोर्ट ऑफ स्पेनमधील क्वीन्स पार्क ओव्हल मैदानावरती झाला. हा सामना भारताने २ गडी राखून जिंकला. मधल्या फळीच्या शानदार कामगिरीमुळे भारताला मालिकेत विजयी आघाडी घेता आली. त्यापूर्वी वेस्ट इंडीजने ५० षटकांमध्ये सहा बाद ३११ धावांचा डोंगर उभा केला होता. सलामीवीर शाय होपने १३५ चेंडूत ११५ धावांची खेळी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

IND vs WI 2nd ODI Live Updates : भारत विरुद्ध वेस्ट इंडीज दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातील सर्व अपडेट्स

20:08 (IST) 24 Jul 2022
१५ षटकांमध्ये वेस्ट इंडीजच्या एक बाद ९४ धावा

वेस्ट इंडीज सध्या मजबूत स्थितीमध्ये आहे. १५ षटकांमध्ये वेस्ट इंडीजच्या एक बाद ९४ धावा झाल्या आहेत.

19:51 (IST) 24 Jul 2022
१० षटकांमध्ये वेस्ट इंडीजच्या एक बाद ७१ धावा

१० षटकांमध्ये वेस्ट इंडीजच्या एक बाद ७१ धावा झाल्या आहेत. शाय होप आणि शामरह ब्रूक्स खेळपट्टीवर उपस्थित आहेत.

19:48 (IST) 24 Jul 2022
विंडीजचा सलामीवीर बाद

विंडीजचा सलामीवीर बाद कायले मेयर्स ३९ धावा करून बाद झाला आहे. दीपक हुडाने त्याला बाद केले आहे.

19:39 (IST) 24 Jul 2022
वेस्ट इंडीजच्या आठ षटकांमध्ये बिनबाद ६२ धावा

वेस्ट इंडीजच्या सलामीवीरांनी फटकेबाजी सुरू केली आहे. वेस्ट इंडीजच्या आठ षटकांमध्ये बिनबाद ६२ धावा झाल्या आहेत.

19:23 (IST) 24 Jul 2022
पाच षटकांमध्ये विंडीजच्या बिनबाद २९ धावा

यजमान विंडीजने डावाची सावध सुरुवात केली आहे. पहिल्या पाच षटकांमध्ये विंडीजच्या बिनबाद २९ धावा झाल्या आहेत.

19:01 (IST) 24 Jul 2022
वेस्ट इंडीजच्या फलंदाजीला सुरुवात

वेस्ट इंडीजच्या फलंदाजीला सुरुवात झाली आहे. सलामीवीर शाय होप आणि कायले मेयर्स यांनी डावाची सुरुवात केली.

18:40 (IST) 24 Jul 2022
दोन्ही संघांमध्ये एक-एक बदल

भारतीय संघ : शिखर धवन (कर्णधार), शुबमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), दीपक हुडा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, युझवेंद्र चहल, आवेश खान.

वेस्ट इंडीजचा संघ : शाय होप (यष्टीरक्षक), ब्रँडन किंग, शामरह ब्रूक्स, कायले मेयर्स, निकोलस पूरन (कर्णधार), रोव्हमन पॉवेल, अकील होसेन, रोमारियो शेफर्ड, अल्झारी जोसेफ, जेडेन सील्स, हेडन वॉल्श.

18:37 (IST) 24 Jul 2022
नाणेफेक वेस्ट इंडीजच्या पक्षात

वेस्ट इंडीजचा कर्णधार निकोलस पूरनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

18:31 (IST) 24 Jul 2022
आवेश खान करणार पदार्पण

भारत विरुद्ध वेस्ट इंडीज दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा गोलंदाज आवेश खान पदार्पण करणार आहे.