West Indies vs India 4th T20I Highlights Update: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाच टी२० मालिकेतील चौथा सामना फ्लोरिडामध्ये खेळला गेला. वेस्ट इंडिजचा कर्णधार रोव्हमन पॉवेलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यजमानांनी २० षटकांत आठ गडी गमावून १७८ धावा केल्या. भारताने १७९ धावांचे लक्ष्य सहज गाठले. त्याने १७ षटकांत एका विकेटवर १७९ धावा केल्या. यासह पाच सामन्यांच्या मालिकेत आता २-२ अशी बरोबरी झाली आहे. १७९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाला शुबमन गिल आणि यशस्वी जैस्वाल यांनी दमदार सुरुवात केली. दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी ९३ चेंडूत १६५ धावांची भागीदारी झाली. सलामीवीर शुबमन गिल ४७ चेंडूत ७७ धावा करून बाद झाला. या खेळीत त्याने तीन चौकार आणि पाच षटकार मारले.
वेस्ट इंडिजने २० षटकांत ८ गडी गमावून १७८ धावा केल्या. वेस्ट इंडिजकडून शिमरॉन हेटमायरने सर्वाधिक धावा केल्या. त्याने ३९ चेंडूंत ३ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ६१ धावांची खेळी केली. त्याच्याशिवाय (२९ चेंडूत ४५) शाई होपची बॅट चालली नाही. हे दोघे वगळता वेस्ट इंडिजच्या एकाही खेळाडूला २० धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. भारताकडून अर्शदीप सिंगने ३८ धावांत ३ विकेट्स घेतल्या. त्याने शेवटच्या षटकात १७ धावा लुटल्या. कुलदीप यादवने दोन तर युजवेंद्र चहल, अक्षर पटेल आणि मुकेश कुमार यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या वेस्ट इंडिजने भारतासमोर १७९ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. त्याने २० षटकांत आठ गडी बाद १७८ धावा केल्या. यजमानांकडून शिमरॉन हेटमायरने सर्वाधिक ६१ धावा केल्या. शाई होपने ४५ धावांची खेळी केली. ब्रेंडन किंगने १८, काइल मेयर्सने १७ आणि ओडेन स्मिथने नाबाद १५ धावांचे योगदान दिले. कर्णधार रोव्हमन पॉवेल आणि निकोलस पूरन यांना प्रत्येकी एकच धाव करता आली. रोमारियो शेफर्डने ९ आणि जेसन होल्डरने ३ धावा केल्या. अकील हुसेन ५ धावा करून नाबाद राहिला.
भारताकडून या सामन्यात अर्शदीप सिंग आणि कुलदीप यादव यांनी शानदार गोलंदाजी केली. अर्शदीपने तीन विकेट्स आपल्या नावावर केल्या. त्याने वेस्ट इंडिजचे दोन्ही सलामीवीर काइल मेयर्स आणि ब्रेंडन किंग तसेच शिमरॉन हेटमायर यांना बाद केले. कुलदीप यादवने निकोलस पूरन आणि रोव्हमन पॉवेल या दोन धोकादायक फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवताना मधल्या फळीचा कहर केला. अक्षर पटेल, युजवेंद्र चहल आणि मुकेश कुमार यांना प्रत्येकी एक यश मिळाले.
वेस्ट इंडिजचा कर्णधार रोव्हमन पॉवेलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. यजमानांनी २० षटकांत आठ गडी गमावून १७८ धावा केल्या. भारताला हा सामना जिंकण्यासाठी १७९ धावांचे मोठे लक्ष्य गाठावे लागणार आहे. पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन सामने गमावल्यानंतर आता चौथा आणि पाचवा टी२० मालिकेत १-२ने पिछाडीवर असलेल्या भारतीय संघासाठी करा किंवा मरो असा असेल. वेस्ट इंडिजने पहिला टी२० सामना ४ धावांनी आणि दुसरा टी२० सामन्यात २ गडी राखून जिंकला. पण टीम इंडियाने दमदार पुनरागमन करत तिसऱ्या टी२०मध्ये वेस्ट इंडिज संघाचा ७ गडी राखून पराभव करत मालिका जिंकण्याच्या आशा जिवंत ठेवल्या.
India vs West Indies 4th T20 Highlights Match Score Update: भारत विरुद्ध वेस्ट इंडीज चौथा टी२० हायलाइट्स अपडेट्स
भारताने फ्लोरिडामध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध आतापर्यंत ६ टी२० सामने खेळले आहेत, ज्यापैकी भारताने 4 जिंकले आहेत, तर वेस्ट इंडिजने १ सामना जिंकला आहे, तर एका सामन्याचा निकाल लागला नाही. विशेष म्हणजे टीम इंडियाने आपले शेवटचे चार टी२० सामने येथे जिंकले आहेत. २०१६ मध्ये भारताने येथे एकमेव टी२० सामना गमावला होता आणि गेल्या ७ वर्षांपासून येथे एकही सामना गमावलेला नाही.
? Florida
— BCCI (@BCCI) August 12, 2023
All set for an action-packed weekend ?
Inching closer to the 4th #WIvIND T20I ??#TeamIndia pic.twitter.com/63WggvSDLq
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील चौथा टी२० सामना १२ ऑगस्ट रोजी फ्लोरिडा येथील सेंट्रल ब्रॉवर्ड रिजनल पार्क स्टेडियमवर खेळवला जाईल. ५ सामन्यांच्या मालिकेत वेस्ट इंडिज २-१ने पुढे आहे. चौथा टी२० टीम इंडियासाठी 'करो किंवा मरो' आहे कारण हा सामना गमावल्यानंतर भारत मालिका गमावेल.
Match Day mode ?
— BCCI (@BCCI) August 12, 2023
Are you ready for the 4th #WIvIND T20I ❓
Action starts at 8 PM IST ⏳#TeamIndia pic.twitter.com/5BlKSpdoTL

भारताने शनिवारी (१२ ऑगस्ट) पाच टी२० मालिकेतील चौथ्या सामन्यात वेस्ट इंडिजचा नऊ गडी राखून पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने मालिकेत २-२ अशी बरोबरी साधली आहे.