ICC Women’s T20 World Cup 2024, IND vs NZ Highlights: टी-२० विश्वचषक २०२४ च्या चौथ्या सामन्यात न्यूझीलंडने भारताचा ५८ धावांनी पराभव केला आहे. महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेतील अ गटातील सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना कर्णधार सोफी डिव्हाईनच्या अर्धशतकाच्या जोरावर २० षटकांत ४ गडी गमावून १६० धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय फलंदाजांची कामगिरी निराशाजनक ठरली आणि संघाला १९ षटकांत सर्व गडी गमावून केवळ १०२ धावा करता आल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

India Women vs New Zealand Women Highlights: भारत वि न्यूझीलंड महिला क्रिकेट संघाच्या सामन्याचे हायलाईट्स

17:54 (IST) 4 Oct 2024
दक्षिण आफ्रिका वि वेस्ट इंडिज

महिला टी-२० विश्वचषक २०२४ मध्ये दक्षिण आफ्रिका वि वेस्ट इंडिज यांच्यात सामना सुरू आहे. वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना ६ बाद ११८ धावा केल्या. तर आता फलंदाजी करत असलेल्या दक्षिण आफ्रिकेला विजयसाठी ६६ चेंडूत ५९ धावांची गरज आहे. दक्षिण आफ्रिकेने ९ षटकांत एकही विकेट न गमावता ६० धावा केल्या आहेत.

17:34 (IST) 4 Oct 2024
IND W vs NZ W Live Score: हरमनप्रीत नव्या क्रमांकावर खेळणार

भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर अनेकदा चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरते. पण हरमन या स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसणार आहे. चौथ्या क्रमांकावरील तिच्या फलंदाजीचा विक्रम उत्कृष्ट आहे.

17:33 (IST) 4 Oct 2024
IND W vs NZ W Live Score: न्यूझीलंड संघ

महिला टी-२० विश्वचषक २०२४ च्या सराव सामन्यात भारताने न्यूझीलंडचा पराभव केला. न्यूझीलंडचा संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध जिंकला आणि इंग्लंडविरुद्ध पराभव झाला. गेल्या १० टी-२० सामन्यांमध्ये किवी संघाचा पराभव झाला आहे.

17:32 (IST) 4 Oct 2024
IND W vs NZ W Live Score: न्यूझीलंड संघ

सुझी बेट्स, अमेलिया केर, सोफी डेव्हाईन (कर्णधार), ब्रुक हॅलिडे, मॅडी ग्रीन, इसाबेला गेज (यष्टीरक्षक), हन्ना रोवे, रोझमेरी मायर, ईडन कार्सन, फ्रॅन जोनास, ली ताहुहू, लेह कास्परेक, जेस केर, मॉली पेनफोल्ड, जॉर्जिया प्लिमर .

17:31 (IST) 4 Oct 2024
IND W vs NZ W Live Score: भारतीय संघ

शफाली वर्मा, स्मृती मानधना, हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्ज, रिचा घोष (यष्टीरक्षक), दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, श्रेयंका पाटील, अरुंधती रेड्डी, राधा यादव, रेणुका ठाकूर सिंग, दयालन हेमलता, एस सज्जना, एस. शोभना.

17:30 (IST) 4 Oct 2024
IND W vs NZ W Live Score: भारत वि न्यूझीलंड

महिला टी-२० विश्वचषक २०२४ मधील चौथा सामना भारत वि न्यूझीलंड या संघांमध्ये होणार आहे. या सामन्याचे लाईव्ह अपडेट्स

India vs New Zealand Highlights, ICC Women’s T20 World Cup 2024: भारतीय संघाला वर्ल्डकपमधील पहिल्याच सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे. न्यूझीलंड संघाने भारताचा ५८ धावांनी मोठा पराभव केला.