Ind won the series by defeating SA by 78 runs in the 3rd ODI : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना गुरुवारी (२१ डिसेंबर) खेळला गेला. पार्ल येथील बोलंड पार्क येथे झालेल्या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा ७८ धावांनी दणदणीत पराभव केला. त्याचबरोबर भारतीय संघाने तीन सामन्यांची मालिका २-१ अशा फरकाने जिंकली. या सामन्यात टीम इंडियाने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना संजू सॅमसनच्या शतकाच्या जोरावर २९६ धावांचा डोंगर उभारला होता. प्रत्युत्तरात २९६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ ४५.५ षटकांत २१८ धावांत गारद झाला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा