भारताने पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला ४८-३९ असे नमवत सलग चौथ्यांदा कबड्डी विश्वचषक जिंकला. जेतेपदासह भारताने दोन कोटींचा धनादेश मिळवला.
भारत आणि पाकिस्तान यांना पुढील वर्षी होणा-या कबड्डी विश्वचषकाचे संयुक्त यजमानपद देण्याचा निर्णय शनिवारी घेण्यात आला. पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल आणि पाकिस्तानातील पंजाब प्रांताचे प्रमुख शाहबाझ शरीफ यांनी या निर्णयाचे स्वागत केले. उभय देशांतील जास्तकरून पंजाबच्या सीमेवरील संबंध सुधारण्यासाठी कबड्डीच्या संयुक्त यजमानपदाचा निर्णय चांगला असल्याचे या दोघांनी म्हटले. त्यानुसार कबड्डी विश्वचषकाचे सामने लाहोर आणि लुधियाना येथे होतील.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा