भारतीय फलंदाज आणि गोलंदाजांनी आयसीसीच्या वन-डे क्रमवारीत आपलं वर्चस्व कायम राखलं आहे. आयसीसीने नुकतीच आपली सुधारित जागतिक क्रमवारी जाहीर केली. या क्रमवारीत फलंदाजांमध्ये भारताचा कर्णधार विराट कोहलीने आपलं पहिलं स्थान अद्यापही कायम राखलं आहे. याव्यतिरीक्त उप-कर्णधार रोहित शर्मा चौथ्या तर सलामीवीर शिखर धवन दहाव्या स्थानावर आहे. भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला मात्र आपलं स्थान गमवावं लागलं आहे. इंग्लंडविरुद्ध वन-डे मालिकेत केलेल्या संथ खेळामुळे धोनी क्रमवारीत १५ व्या स्थानावर घसरला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in