भारतीय क्रिकेट संघाने गेल्या वर्षामध्ये बरेच चढ-उतार पाहिले आहेत. २०२२ मध्ये, टीम इंडियामध्ये कर्णधारपदापासून निवड समितीपर्यंत बदल करण्यात आले आहेत. गतवर्षी आशिया चषक आणि टी-२० विश्वचषक स्पर्धेत संघाची कामगिरी खराब राहिली होती. २०२३ मध्ये भारतीय क्रिकेट टीम एका वेगळ्या रुपात मैदानात उतरणार आहे.

टीम इंडिया नवीन वर्षात दोन मोठ्या आयसीसी स्पर्धांना टार्गेट करणार आहे. तसेच अनेक मोठ्या मालिकांवरही लक्ष असेल. या वर्षी भारतीय संघ कोणत्या १० गोष्टींवर लक्ष केंद्रित करणार आहे ते जाणून घेऊया.

IND vs ENG T20I Series Full Schedule Timings and Squads in Detail
IND vs ENG: भारत वि इंग्लंड टी-२० मालिकेचं संपूर्ण वेळापत्रक एकाच क्लिकवर! जाणून घ्या सामन्याची नेमकी वेळ
Rinku Singh marriage announcement with mp priya saroj
क्रिकेटपटू रिंकू सिंहचं खासदार प्रिया सरोजशी लग्न ठरलं;…
Rishabh Pant to play Ranji Trophy after 7 years
टीम इंडियाचा ‘हा’ विस्फोटक फलंदाज ७ वर्षांनी रणजी ट्रॉफी खेळणार, जैस्वाल-गिलही देशांतर्गत सामने खेळण्यासाठी सज्ज
devendra fadnavis likely visit davos
दावोसमध्ये पुढील आठवड्यात जागतिक आर्थिक परिषद; सात लाख कोटींचे करार अपेक्षित
Just tell Virat Kohli you have a match against Pakistan Shoaib Akhtar advice to India Champions Trophy vbm
Champions Trophy 2025 : ‘त्याला सांगा पाकिस्तानविरुद्ध मॅच आहे…’, विराटला फॉर्ममध्ये आणण्यासाठी शोएब अख्तरने भारताला दिला खास मंत्र
Champions Trophy 2025 India Squad Announcement Date Declared by BCCI Vice President Rajeev Shukla
Champions Trophy: चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कधी होणार टीम इंडियाची घोषणा? BCCIने सांगितली तारीख
Vijay Hazare Trophy Maharashtra Haryana Karnataka and Vidarbha qualify for the semi finals 2024-25
Vijay Hazare Trophy : महाराष्ट्रासह ‘या’ चार संघांनी उपांत्य फेरीत मारली धडक! जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
IPL 2025 Time Table
IPL 2025 : ठरलं! ‘या’ दिवसापासून रंगणार आयपीएलचा थरार, पहिला सामना ‘या’ तारखेला होणार

१.वेग-वेगळे कर्णधार –

भारतीय संघ २०२३ मध्ये प्रथम टी-२० क्रिकेटमध्ये नवीन कर्णधाराची नियुक्ती करेल. बीसीसीआयने श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत याचे संकेत दिले आहेत. कारण या मालिकेत हार्दिक पांड्या नेतृत्व करणार आहे. त्याच वेळी, बीसीसीआय टी-२० विश्वचषक २०२४ च्या दृष्टीने संघ बांधणीवर जोर देता दिसेल.

बीसीसीआय टी-२० संघाचे कर्णधारपद हार्दिक पांड्याकडे सोपवू शकते. मात्र, बीसीसीआयने याला अधिकृत दुजोरा दिलेला नाही. मात्र हार्दिक पांड्यालाच कर्णधार बनवले जाईल असे मानले जात आहे. तर सूर्यकुमार यादवकडे उपकर्णधारपद सोपवण्यात आले आहे. तर रोहित शर्मा कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांचे नेतृत्व करणार आहे.

२.बीसीसीआय प्रथमच स्प्लिट कोचिंग सुरू करू शकते –

ऑस्ट्रेलियात खेळल्या गेलेल्या टी-२० विश्वचषक २०२२ मध्ये भारताला उपांत्य फेरीत इंग्लंडविरुद्ध १० गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेतही २-१ ने मालिका गमवावी लागली. तेव्हापासून तिन्ही फॉरमॅटमध्ये स्वतंत्र कर्णधारासारखे वेगळे प्रशिक्षक नियुक्त केले जावे, अशी चर्चा आहे.

माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगने या गोष्टीचे समर्थन केले. त्याच वेळी, बीसीसीआय २०२३ मध्ये प्रशिक्षकांचे विभाजन करू शकते. इंग्लंड संघाने हे केले आणि त्यांच्या खेळात बरेच बदल झाले आहेत. त्यामुळे बीसीसीआय देखील त्याचा वापर करण्याचाही विचार करू शकते.

३. बॉर्डर गावसकर ट्रॉफी –

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ९ फेब्रुवारीपासून ४ सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. ऑस्ट्रेलियाने शेवटचा भारत दौरा २०१६ मध्ये केला होता. त्या काळात ही मालिका खूपच रोमांचक होती. भारताने ही मालिका २-१ ने जिंकली. आणि यावेळी २०२३ मध्ये भारताला पुन्हा एकदा बॉर्डर गावस्कर ट्रॉफी जिंकायची आहे.

४.जागतिक कसोटी चॅम्पियनशिप –

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलला आता थोडाच वेळ शिल्लक आहे. त्याचवेळी, भारतीय संघाने बांगलादेशविरुद्धची दोन कसोटी सामन्यांची मालिका २-० ने जिंकली आणि जागतिक कसोटी चॅम्पियनशिप टेबलमध्ये ते दुसरे स्थान मिळवले. त्याचवेळी, ऑस्ट्रेलिया संघ वेस्ट इंडिज आणि त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्यांच्या घरच्या मैदानावर विजय मिळवून गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे.

५.आशिया कप २०२३ –

आशिया चषक २०२२ चे विजेतेपद श्रीलंकेने जिंकले होते. त्यादरम्यान भारतीय संघाने अत्यंत खराब कामगिरी केली होती. ग्रुप स्टेजमध्येच भारताला पाकिस्तान आणि श्रीलंकेविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्याच वेळी, २०२३ मध्ये, आशिया कप सप्टेंबरमध्ये सुरू होणार आहे. मात्र, यावेळी पाकिस्तान त्याचे यजमानपद भूषवणार आहे. यावेळी भारतीय संघाला आशिया कप २०२३ कोणत्याही किंमतीत जिंकायचा आहे. त्याचवेळी, बीसीसीआयने आशिया चषकासाठी भारताला पाकिस्तानला पाठवणार नाही, असे विधान केले होते. त्यामुळे पाकिस्तानकडून होस्टिंग हिसकावून घेतले जाऊ शकते.

६.एकदिवसीय विश्वचषक २०२३ –

एकदिवसीय विश्वचषक २०२३ यावेळी भारतातच होणार आहे. भारताने २०२२ मध्ये आयसीसी स्पर्धेचे शेवटचे आयोजन केले होते. तर यावर्षी ऑक्टोबर ते नोव्हेंबर या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे. एकूण ४८ सामने खेळवले जाणार आहेत. त्याच वेळी, २०१९ मध्ये, इंग्लंडने एकदिवसीय विश्वचषक जिंकला. यावेळी यजमानपद भूषवताना भारताला हे जेतेपद पटकावण्याची चांगली संधी आहे आणि या विजयासह त्याचा दुष्काळही संपुष्टात येऊ शकतो.

७.दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिका जिंकली –

२०२३ साली भारतीय संघ आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन कसोटी, तीन एकदिवसीय आणि जास्तीत जास्त टी-२० सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. गेल्या वेळी भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर तीन कसोटी सामन्यांची मालिका २-१ अशी जिंकली होती.

८. बंगळुरु मधील नवीन एनसीए कॉम्प्लेक्स –

बीसीसीआय सचिवांनी अधिकृतपणे घोषणा केली आहे की या वर्षी २०२३ मध्ये, नवीन राष्ट्रीय क्रिकेट अकादमी बंगळुरूमध्ये उघडली जाईल. तेथे यासाठी काम सुरू झाले आहे. ४५ एकर जागेवर नवीन संकुल उभारले जाणार असल्याचे मानले जात आहे. ज्यामध्ये सरावासाठी एकूण ४० वर्ग असतील आणि १६ हजार स्क्वेअर फुटांमध्ये जिम असेल.

Story img Loader