हॉस्टन (अमेरिका) येथे १० ते २९ नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या विश्व अजिंक्यपद वेटलिफ्टिंग स्पध्रेसाठी भारताच्या आव्हानाची धुरा राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेत्या शिवलिंगम सतीश कुमार आणि खुमुकचम संजिता चानू यांच्यावर असेल. पुढील वर्षी होणाऱ्या रिओ ऑलिम्पिकसाठी ही पात्रता स्पर्धा असेल. भारतीय संघ – पुरुष : सुखेन देरू, अपूर्वा छेटिया, दीपक लॅदर, पपूल चांगमाई, शिवलिंग सतीश कुमार, कोजूम ताबा; महिला : खुमुकचम संजिता चानू, सैखोम मिरबाई चानू, मत्सा संतोषी, बंगारू उषा, प्रमिला क्रिसानी, मिनाटी सेठी, पूनम यादव; प्रशिक्षक : विजय शर्मा, कुंजराणी देवी, संदीप कुमार आणि बलविंदर सिंग मेढवान.

Story img Loader