IndiaW vs PakistanW T20 World Cup Match Today, 12 February 2023 Highlights: भारतीय संघाने रविवारी महिला टी२० विश्वचषकातील आपल्या मोहिमेला विजयाने सुरुवात केली. भारताचा पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध होता. केपटाऊनमधील न्यूलँड्स येथे हा सामना खेळला गेला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना २०षटकांत ४ गडी गमावून १४९ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने १९व्या षटकात तीन विकेट्स गमावून लक्ष्य गाठले. जेमिमाह रॉड्रिग्स-रिचा घोषच्या अफलातून फलंदाजीच्या जोरावर भारतीय महिलांनी विश्वचषकातील पहिला विजय नोंदवला अन् पाकिस्तानच्या नांग्या ठेचल्या. जेमिमाहला सामनावीर म्हणूनही गौरविण्यात आले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
भारताला विजयासाठी शेवटच्या तीन षटकात २८ धावांची गरज होती. मात्र, रिचा आणि जेमिमाह यांच्या मनात काही वेगळेच होते. १८व्या षटकात रिचाने सलग तीन चौकार मारत पहिल्या सामन्याचा मार्गच बदलला. यानंतर तीने १९व्या षटकात पुन्हा तीन चौकार मारून टीम इंडियाला विजय मिळवून दिला. १९व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर जेमिमाहला अर्धशतक पूर्ण करण्यासाठी एका धावेची गरज होती. तीने चौकार मारून आपले अर्धशतकही पूर्ण केले आणि टीम इंडियाला विजय मिळवून दिला. जेमिमाहच्या टी२० कारकिर्दीतील हे १०वे अर्धशतक होते. जेमिमाहने ५५ चेंडूत ६८ धावा करत नाबाद राहिली आणि रिचाने २५ चेंडूत ४३ धावा केल्या. जेमिमाहने आपल्या डावात सात चौकार मारले, तर रिचाने दोन चौकार आणि दोन षटकार मारले. दोघींमध्ये चौथ्या विकेटसाठी नाबाद ५८ धावांची भागीदारी झाली.
तत्पूर्वी पाकिस्तानने भारतासमोर १५० धावांचे लक्ष्य ठेवले आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानच्या संघाची सुरुवात खराब झाली. दुसऱ्याच षटकात दीप्ती शर्माने जावेरिया खानला हरमनप्रीत कौर करवी झेलबाद केले. जावेरियाला सहा चेंडूंत आठ धावा करता आल्या. यानंतर मुनीबा अली आणि कर्णधार बिस्माह मारूफ यांनी दुसऱ्या विकेटसाठी ३२ धावांची भागीदारी केली. राधा यादवने ही भागीदारी तोडली. तीने मुनिबाला यष्टिरक्षक रिचा घोषच्या हातून स्टंप आऊट केले. पूजा वस्त्राकरने निदा दारला खातेही उघडू दिले नाही आणि रिचाकडे झेलबाद झाली. सिद्रा अमीन ११ धावा करू शकली आणि राधाकरवी झेलबाद झाली.
यानंतर बिस्माहने आयशासोबत पाचव्या विकेटसाठी ४७ चेंडूत ८१ धावांची नाबाद भागीदारी केली. बिस्माहने ५५ चेंडूत ६८ धावांची नाबाद खेळी खेळली. तीने आपल्या खेळीत सात चौकार मारले. त्याचवेळी आयशाने २५ चेंडूत ४३ धावांची तुफानी खेळी केली. आपल्या खेळीत तीने दोन चौकार आणि दोन षटकार मारले. शेवटच्या पाच षटकात पाकिस्तानने ५८ धावा केल्या आणि एकही विकेट गमावली नाही. अशा प्रकारे २० षटकांनंतर पाकिस्तानने ४ गडी गमावून १४९ धावा केल्या. भारताकडून राधा यादवने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. त्याचवेळी पूजा वस्त्राकर आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
India W vs Pakistan W T20 World Cup Highlights Update Score: भारत विरुद्ध पाकिस्तान महिला टी२० विश्वचषक सामना हायलाइट्स अपडेट्स
महिला टी२० विश्वचषकाला १० तारखेपासून सुरुवात झाली असली तरी त्याआधीपासूनचं स्टार स्पोर्ट्सने महिला संघाला प्रेरणा देणारा व्हिडिओ तयार केला होता. तो व्हिडिओ भारताचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज विराट कोहलीने ट्विटर शेअर करत हरमनप्रीतच्या संघाला शुभेच्छा दिल्या आहेत.
INDW vs PAKW WC: ‘HISTORY’; HIS नव्हे ‘HER STORY’, हरमन ब्रिगेडला शुभेच्छा देणारा Video किंग कोहलीने केला शेअर

या सामन्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. खरं तर, संघाची स्टार फलंदाज आणि उपकर्णधार स्मृती मानधना बोटाच्या दुखापतीमुळे भारतीय संघाच्या पहिल्या सामन्यातून बाहेर पडली आहे.
Team India's vice-captain Smriti Mandhana has been ruled out of the team's ICC T20 World Cup opener against Pakistan in Cape Town on Sunday, 12 Feb due to a finger injury: Sources
— ANI (@ANI) February 11, 2023
(File photo) pic.twitter.com/DVEEQFJyFX
महिला टी२० विश्वचषक २०२३ चा तिसरा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणार आहे. या सामन्याची सर्व क्रिकेटप्रेमी आतुरतेने वाट पाहत आहेत. हा सामना न्यूलँड्स क्रिकेट मैदानावर होणार आहे. भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही सराव सामन्यांमध्ये एक विजय आणि एक पराभवानंतर एकमेकांशी भिडतील.
It’s match day! ?
— Star Sports (@StarSportsIndia) February 12, 2023
Clear your calendar, cause it’s the big one! ?
The #WomenInBlue begin their mission tonight to create h̵i̵s̵ #HerStory!
Tune-in to #INDvPAK at the #T20WorldCup
Tonight | 6:00 PM | Star Sports & Disney+Hotstar#BlueKnowsNoGender pic.twitter.com/m7xF2rKNIo

भारतीय संघाने रविवारी महिला टी२० विश्वचषकातील आपल्या मोहिमेला विजयाने सुरुवात केली. भारताचा पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध होता. केपटाऊनमधील न्यूलँड्स येथे हा सामना खेळला गेला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ४ गडी गमावून १४९ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने १९ व्या षटकात तीन गडी गमावून लक्ष्य गाठले.