भारताच्या रोहन बोपण्णा याने पाकिस्तानच्या एहसाम उल हक कुरेशी याच्या साथीत दुबई खुली टेनिस स्पर्धेतील दुहेरीत विजेतेपद मिळविले. त्यांनी डॅनियल नेस्टॉर व नेनाद झिमोंझिक यांच्यावर ६-४, ६-३ अशी मात केली. पुन्हा एकत्र आल्यानंतर इंडो-पाक एक्सप्रेसचे हे पहिलेच अजिंक्यपद आहे.

Story img Loader