2018 सालात भारतीय संघाकडून उल्लेखनीय कामगिरी केलेल्या भुवनेश्वर कुमारला यंदाच्या आयपीएल हंगामात बढती मिळाली आहे. सनराईजर्स हैदराबाद संघाच्या उप-कर्णधारपदाची जबाबदारी भुवनेश्वर कुमारच्या खांद्यावर सोपवण्यात आलेली आहे. कर्णधार केन विल्यमसनच्या अनुपस्थितीत भुवनेश्वर कुमार संघाचं नेतृत्व करणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सनराईजर्स हैदराबाद संघाचं नेतृत्व हे ऑस्ट्रेलियन खेळाडू डेव्हिड वॉर्नरकडे होतं. मात्र बॉल टॅम्परिंग प्रकरणात घालण्यात आलेल्या बंदीच्या शिक्षेनंतर मागच्या हंगामात केन विल्यमसनने संघाचं नेतृत्व केलं. मात्र यंदा वॉर्नरने यंदाच्या हंगामात संघामध्ये पुनरागमन केलं आहे. त्यामुळे आपल्या खांद्यावरची नवीन जबाबदारी भुवनेश्वर कुमार कशी पार पाडतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अवश्य वाचा – विराटच्या मदतीसाठी धावला फ्लेमिंग, गौतम गंभीरच्या टिकेला दिलं प्रत्युत्तर