IPL 2019 CSK vs MI Live Updates : IPL २०१९ मध्ये दुसऱ्यांदा आमने सामने आलेल्या मुंबई – चेन्नई लढतीत मुंबईने चेन्नईवर ४६ धावांनी सहज विजय मिळवला. रोहित शर्माने कर्णधारपदाला साजेशी अर्धशतकी (६७) खेळी करत मुंबईला १५५ धावांपर्यंत पोहोचवले आणि चेन्नईपुढे १५६ धावांचे आव्हान ठेवले. पण या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईला केवळ १०९ धावाच करता आल्या. या विजयामुळे मुंबईचा संघ गुणतालिकेतील दुसऱ्या स्थानी पोहोचला असून ‘प्ले-ऑफ्स’ फेरीसाठी त्यांची दावेदारी अधिक मजबूत झाली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Highlights
चेनà¥à¤¨à¤ˆà¤²à¤¾ नमवून मà¥à¤‚बई ‘किंग’; ४६ धावांनी विजयी
??????? ??? ???????????? ??????? ?????? ??????? ???? ‘????-????’ ???????? ???????? ???? ?????
मà¥à¤‚बईची १५५ धावांपरà¥à¤¯à¤‚त मजल
???????? ????????? ??? ??????? ??????
रोहित शरà¥à¤®à¤¾à¤šà¤‚ अरà¥à¤§à¤¶à¤¤à¤•
????? ??????? ?????? ??? ????? ???? ??????? ??????? ???
??????? ????? ??? ??????? ?????
मà¥à¤‚बईला पहिला धकà¥à¤•à¤¾, डी-कॉक माघारी
???? ??????? ?????????? ?????????? ?????? ???????? ????? ???
मुंबईचा संघ गुणतालिकेतील दुसऱ्या स्थानी पोहोचला असून ‘प्ले-ऑफ्स’ फेरीसाठी दावेदारी अधिक मजबूत
चेन्नई पराभवाच्या छायेत; डावाला गळती
मिचेल सँटनर आणि ब्राव्हो यांच्यात भागीदारी होण्यास सुरुवात होतानाच ब्राव्हो झेलबाद झाला. त्यामुळे चेन्नईच्या अडचणी वाढल्या. ब्राव्हो २० धावांवर माघारी परतला.
एकीकडे गडी झटपट बाद होताना एकाकी झुंज देणारा मुरली विजय १२ व्या षटकात झेलबाद झाला. पहिल्या सहा फलंदाजांमध्ये दुहेरी धावसंख्या गाठणारा तो एकमेव फलंदाज ठरला. विजयने ३ चौकार आणि १ षटकार यांच्या साहाय्याने ३८ धावा केल्या.
नव्या दमाच्या ध्रुव शोरे यांच्याकडून चेन्नईला अपेक्षा होत्या, पण तो मोठा फटका खेळताना झेलबाद झाला. तो ५ धावा काढून माघारी परतला.
केदार जाधव खेळपट्टीवर स्थिरावत असताना त्याला कृणालने त्रिफळाचीत केले. केदारने ६ धावा केल्या.
प्रतिभावान फलंदाज अंबाती रायडू त्रिफळाचीत झाला. तो ३ चेंडू खेळला पण त्याला भोपळाही फोडता आला नाही.
धोनीच्या जागी नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आलेला कर्णधार सुरेश रैना केवळ २ धावा करून झेलबाद झाला आणि चेन्नईला दुसरा धक्का बसला. उंच फटका मारताना तो माघारी परतला.
मुंबईने दिलेल्या १५५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर शेन वॉटसनने ३ चेंडूत २ चौकार लगावत तडाखेबाज सुरुवात केली होती, पण पुढच्याच चेंडूवर तो बाद झाला. मलिंगाने त्याला चतुर गोलंदाजी करत माघारी धाडले.
चेन्नईला विजयासाठी १५६ धावांचं आव्हान
मिचेल सँटनरने घेतला बळी
इम्रान ताहीरच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात पांड्या झेलबाद
रोहित शर्माने संघाचा डाव सावरत आपलं अर्धशतक झळकावलं आहे
मुंबईने गाठला १०० धावांचा टप्पा
मिचेल सँटनरच्या गोलंदाजीवर ब्राव्होने घेतला झेल
लुईस आणि रोहित शर्मामध्ये दुसऱ्या विकेटसाठी महत्वाची भागीदारी
दिपक चहरच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक अंबाती रायुडूने घेतला झेल
महेंद्रसिंह धोनीला पुन्हा एकदा विश्रांती
महत्वाच्या सामन्यासाठी दोन्ही संघांमध्ये बदल