चेन्नई सुपरकिंग्ज संघाने आयपीएलच्या बाराव्या हंगामात आपली विजयी परंपरा कायम राखली आहे. घरच्या मैदानावर खेळत असताना अटीतटीच्या सामन्यात चेन्नईने राजस्थानवर 8 धावांनी मात केली. अखेरच्या षटकात विजयासाठी 12 धावांची गरज असताना ब्राव्होने राजस्थानच्या प्रयत्नांवर पाणी फिरवत चेन्नईच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.
176 धावांचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सची सुरुवात खराब झाली होती. सलामीचे ३ फलंदाज झटपट माघारी परतल्यामुळे राजस्थानचा संघ अडचणीत सापडला. मात्र मधल्या फळीत त्रिपाठी आणि स्टिव्ह स्मिथ जोडीने छोटेखानी भागीदारी रचत संघाचा डाव सावरला. यानंतर आर्चर-स्टोक्स जोडीने फटकेबाजी करत संघाला विजयाच्या जवळ आणून सोडलं. मात्र अखेरच्या षटकात स्टोक्स माघारी परतल्याने राजस्थानच्या आशेवर पाणी फिरलं. ब्राव्होने आपल्या अनुभवाचा पुरेपूर फायदा उचलत आपल्या संघाची विजयी परंपरा कायम राखली.
त्याआधी, कर्णधार महेंद्रसिंह धोनीने केलेल्या आक्रमक फटकेबाजीच्या जोरावर चेन्नईने घरच्या मैदानावर खेळत असताना आश्वासक धावसंख्या उभी केली. चांगली सुरुवात झालेली नसतानाही, धोनीने आधी सुरेश रैना आणि नंतर ब्राव्होच्या मदतीने संघाला 150 धावसंख्येचा टप्पा ओलांडून दिला. 20 षटकात चेन्नईचा संघ 175 धावांपर्यंत मजल मारु शकला. चेपॉकच्या मैदानावर खेळवण्यात येणाऱ्या सामन्यात राजस्थानचा कर्णधार अजिंक्य रहाणेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अजिंक्यचा हा निर्णय त्याच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवला.
अंबाती रायुडू, शेन वॉटसन आणि केदार जाधव हे 3 फलंदाज ठराविक अंतराने माघारी परतले. राजस्थानच्या गोलंदाजांनी केलेल्या या कामगिरीमुळे चेन्नईची अवस्था काही क्षणांसाठी 27/3 अशी झाली होती. यानंतर सुरेश रैना आणि महेंद्रसिंह धोनी जोडीने संघाचा डाव सावरला.
या दोन्ही फलंदाजांनी चौथ्या विकेटसाठी 61 धावांची भागीदारी केली. या भागीदारीमुळे चेन्नईने आश्वासक धावसंख्या गाठली. जयदेव उनाडकटने रैनाचा त्रिफळा उडवत चेन्नईला आणखी एक धक्का दिला. यानंतर रैनाने ब्राव्होच्या मदतीने संघाची बाजू लावून धरत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. धोनीने 46 चेंडूत नाबाद 75 धावांची खेळी केली. त्याला अखेरच्या षटकात ब्राव्होनेही चांगली साथ दिली. राजस्थानकडून जोफ्रा आर्चरने 2 बळी घेतले. त्याला बेन स्टोक्स, जयदेव उनाडकट, धवल कुलकर्णी यांनी 1-1 बळी घेत चांगली साथ दिली.
Live Blog

Highlights
- 22:34 (IST)
संजू सॅमसनही माघारी, राजसà¥à¤¥à¤¾à¤¨à¤²à¤¾ दà¥à¤¸à¤°à¤¾ धकà¥à¤•à¤¾
???? ????? ???????? ?????? ???? ???
- 22:19 (IST)
राजसà¥à¤¥à¤¾à¤¨à¤²à¤¾ सà¥à¤°à¥à¤µà¤¾à¤¤à¥€à¤²à¤¾ मोठा धकà¥à¤•à¤¾, रहाणे माघारी
176 ??????? ?????? ???? ??????? ????????? ?????????? ?????? ?????????? ???????? ??????.
???? ??????? ?????????? ???????? ????? ???
- 21:50 (IST)
धोनीचं अरà¥à¤§à¤¶à¤¤à¤•, चेनà¥à¤¨à¤ˆà¤¨à¥‡ गाठली आशà¥à¤µà¤¾à¤¸à¤• धावसंखà¥à¤¯à¤¾
?????? ?????????? ???? ???? ???????? ???????? ??? ?????? ??????? ????????? ????? ????
- 21:18 (IST)
सà¥à¤°à¥‡à¤¶ रैना माघारी, चेनà¥à¤¨à¤ˆà¤šà¥€ जमलेली जोडी फà¥à¤Ÿà¤²à¥€
????? ???????? ????? ?????? ???????
- 20:24 (IST)
चेनà¥à¤¨à¤ˆà¤²à¤¾ दà¥à¤¸à¤°à¤¾ धकà¥à¤•à¤¾, शेन वॉटसन माघारी
??? ????????? ????? ??????? ?????

अखेरच्या षटकात ब्राव्होच्या गोलंदाजीवर स्टोक्स माघारी
शार्दुल ठाकूरने घेतला बळी
इम्रान ताहिरच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात स्मिथ बाद
इम्रान ताहिरच्या गोलंदाजीवर त्रिपाठी तंबूत
दोघांमधली छोटेखानी भागीदारीमुळे राजस्थानने ओलांडला 50 धावांचा टप्पा
शार्दुल ठाकूरने धाडलं बटलरला माघारी
दिपक चहरने रैनाकरवी संजूला केलं बाद
176 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या राजस्थानने आपल्या कर्णधाराला शून्यावर गमावलं.
दिपक चहरच्या गोलंदाजीवर जाडेजाने घेतला झेल
जोफ्रा आर्चरने घेतला बळी
धोनीने ब्राव्होला सोबत घेऊन अर्धशतकी भागीदारी करत संघाला आश्वासक धावसंख्या गाठून दिली
जयदेव उनाडकटने उडवला रैनाचा त्रिफळा
चेन्नईने पार केली आश्वासक धावसंख्या
धवल कुलकर्णीने घेतला बळी
बेन स्टोक्सने घेतली वॉटसनची विकेट
जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर जोस बटलरने घेतला झेल
न्यूझीलंडच्या मिचेल सँटनरला संघात स्थान
बाराव्या हंगामातील पहिला विजय मिळवण्याचं राजस्थानचं ध्येय