IPL 2019 KKR vs MI Updates : कोलकाताच्या मैदानावर झालेल्या सामन्यात मुंबईला कोलकाताकडून ३४ धावांनी हार पत्करावी लागली. रसलच्या (८०*) फटकेबाजीच्या जोरावर कोलकाताने मुंबईपुढे २३३ धावांचे महाकाय लक्ष्य ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना हार्दिक पांड्याने प्रयत्नांची शर्थ करत ९१ धावांची खेळी केली. पण त्याची झुंज अपयशी ठरली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२३३ धावांच्या बलाढ्य आव्हानाचा पाठलाग करताना यंदाच्या हंगामात चांगली कामगिरी करणारा क्विंटन डी कॉक झेलबाद झाला. सुरुवातीपासूनच फटकेबाजी आवश्यक असल्याचे समजून घेत त्याने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. पण तो भोपळाही न फोडता माघारी परतला. कर्णधार रोहित शर्मा पायचीत झाला. मैदानावरील पंचांनी त्याला बाद ठरवल्यानंतर त्याने DRS ची मदत घेतली. पण त्यात पंचांचा निर्णय तिसऱ्या पंचांना मान्य असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे मुंबईचा रिव्ह्यू वाचला, पण रोहितला मात्र तंबूचा रस्ता धरावा लागला.

डावखुरा फलंदाज एवीन लुईस याने फटकेबाजीचा प्रयत्न केला, पण रसलच्या गोलंदाजीवर तो झेलबाद झाला. त्याने १६ चेंडूत १५ धावा केल्या. धावगती वाढवण्याच्या दृष्टीने सूर्यकुमार यादवने पुढाकार घेतला आणि मोठे फटके खेळण्यास सुरुवात केली. पण याचदरम्यान रसलच्या कंटूर गोलंदाजीमुळे तो झेलबाद झाला. सूर्यकुमार यादवने १४ चेंडूत २६ धावा केल्या. तुफान फटकेबाजीच्या जोरावर हार्दिक पांड्याने ३४ चेंडूत ९१ धावा केल्या. यात ६ चौकार आणि ९ षटकार यांचा समावेश होता. याच फटकेबाजीच्या प्रयत्नात तो माघारी परतला.

सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या कोलकात्याच्या गोलंदाजांनी मुंबईवर पूर्णपणे वर्चस्व मिळवले. गिल, लिन आणि रसेल यांनी मैदानात चौफेर फटकेबाजी करत मुंबईच्या गोलंदाजांच्या अक्षरशः नाकीनऊ आणले. शुभमन गिलने ४५ चेंडूत ७६ धावांची खेळी करत पुन्हा एकदा आपली उपयुक्तता दाखवून दिली. ख्रिस लिन आणि शुभमन गिल जोडीने पहिल्या विकेटसाठी ९६ धावांची भागीदारी केली. अर्धशतक झाल्यावर राहुल चहरने लिनचा अडसर दूर केला.

त्यानंतर मैदानावर आलेल्या आंद्रे रसलने गिलच्या साथीने फटकेबाजी केली आणि संघाची बाजू भक्कम केली. दोन्ही फलंदाजांनी पुन्हा एकदा मुंबईच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला. हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर गिल माघारी परतल्यानंतर कार्तिकच्या साथीने रसेलने आपलं अर्धशतक साजरं केलं. रसलने ४० चेंडूत नाबाद ८० धावा ठोकल्या. मुंबईकडून हार्दिक पांड्या आणि राहुल चहरने १-१ बळी घेतला.

Live Blog

Highlights

  • 23:57 (IST)

    हार्दिकच्या फटकेबाजीवर रसलची सरशी; कोलकाताचा मुंबईवर विजय

    ??????? ??????????? ?? ??????? ??? ???????? ?????. ??????? (??*) ???????????? ?????? ????????? ????????? ??? ??????? ?????? ?????? ????? ????. ?? ????????? ?????? ?????? ??????? ????????? ??????????? ???? ??? ?? ??????? ???? ????. ?? ?????? ???? ????? ????.

  • 21:47 (IST)

    कोलकात्याचा २३२ धावांचा डोंगर

    ?????? ???????? ?? ?????? ?? ????, ????? ??????? ?? ?????? ?? ????; ??????? ????????? ??? ??????? ??????

  • 19:54 (IST)

    मुंबईने नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजीचा निर्णय

    ??? ???? ??????????? ??????? ???????? ???? ??????

23:57 (IST)28 Apr 2019

मुंबईला कोलकाताकडून ३४ धावांनी हार पत्करावी लागली. रसलच्या (८०*) फटकेबाजीच्या जोरावर कोलकाताने मुंबईपुढे २३३ धावांचे महाकाय लक्ष्य ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना हार्दिक पांड्याने प्रयत्नांची शर्थ करत ९१ धावांची खेळी केली. पण त्याची झुंज अपयशी ठरली.

23:35 (IST)28 Apr 2019
हार्दिक पांड्या माघारी; मुंबईला सहावा धक्का

तुफान फटकेबाजीच्या जोरावर हार्दिक पांड्याने ३४ चेंडूत ९१ धावा केल्या. यात ६ चौकार आणि ९ षटकार यांचा समावेश होता. याच फटकेबाजीच्या प्रयत्नात तो माघारी परतला.

23:11 (IST)28 Apr 2019
पोलार्ड झेलबाद, पण हार्दिकचे तुफानी अर्धशतक; सामन्यात रंगत

हार्दिक पांड्याला संयमी साथ देणारा कायरन पोलार्ड २० धावांवर झेलबाद झाला. पण हार्दिकने १७ चेंडूत तुफानी अर्धशतक ठोकले. त्यामुळे सामन्यात रंगत वाढली. हार्दिकचे हे अर्धशतक यंदाच्या हंगामातील सर्वात जलद अर्धशतक ठरले.

22:47 (IST)28 Apr 2019
सूर्यकुमार माघारी; मुंबईला चौथा धक्का

धावगती वाढवण्याच्या दृष्टीने सूर्यकुमार यादवने पुढाकार घेतला आणि मोठे फटके खेळण्यास सुरुवात केली. पण याचदरम्यान रसलच्या कंटूर गोलंदाजीमुळे तो झेलबाद झाला. सूर्यकुमार यादवने १४ चेंडूत २६ धावा केल्या.

22:35 (IST)28 Apr 2019
एवीन लुईस झेलबाद; मुंबईला तिसरा धक्का

डावखुरा फलंदाज एवीन लुईस याने फटकेबाजीचा प्रयत्न केला, पण रसलच्या गोलंदाजीवर तो झेलबाद झाला. त्याने १६ चेंडूत १५ धावा केल्या.

22:19 (IST)28 Apr 2019
कर्णधार रोहित पायचीत; मुंबईला दुसरा धक्का

कर्णधार रोहित शर्मा पायचीत झाला. मैदानावरील पंचांनी त्याला बाद ठरवल्यानंतर त्याने DRS ची मदत घेतली. पण त्यात पंचांचा निर्णय तिसऱ्या पंचांना मान्य असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे मुंबईचा रिव्ह्यू वाचला, पण रोहितला मात्र तंबूचा रस्ता धरावा लागला.

22:06 (IST)28 Apr 2019
डी कॉक झेलबाद; मुंबईला पहिला धक्का

२३३ धावांच्या बलाढ्य आव्हानाचा पाठलाग करताना यंदाच्या हंगामात चांगली कामगिरी करणारा क्विंटन डी कॉक झेलबाद झाला. सुरुवातीपासूनच फटकेबाजी आवश्यक असल्याचे समजून घेत त्याने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. पण तो भोपळाही न फोडता माघारी परतला.

21:47 (IST)28 Apr 2019
कोलकात्याचा २३२ धावांचा डोंगर

आंद्रे रसेलच्या ४० चेंडूत ८० धावा, शुभमन गिलच्या ४५ चेंडूत ७६ धावा; मुंबईला विजयासाठी २३३ धावांचं आव्हान

21:34 (IST)28 Apr 2019
आंद्रे रसेलचं अर्धशतक

कोलकात्याची मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल

21:18 (IST)28 Apr 2019
शुभमन गिल माघारी, कोलकात्याला दुसरा धक्का

हार्दिक पांड्याने घेतला बळी

20:49 (IST)28 Apr 2019
शुभमन गिलचं अर्धशतक

लिन माघारी परतल्यानंतर लगेचच गिलने आपलं अर्धशतक साजरं केलं आहे.

कोलकात्याने याचसोबत १०० धावांचा टप्पाही ओलांडला

20:44 (IST)28 Apr 2019
कोतकात्याला पहिला धक्का, लिन बाद

दहाव्या षटकांतील तिसऱ्या चेंडूवर कोलकाता संघाला पहिला धक्का बसला. सलामिवीर ख्रिस लिन ५४ धावांवर चहरच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला.  ९. ३ षटकांत कोलकात्यानं एक बाद ९६ धावा केल्या आहेत.  

20:38 (IST)28 Apr 2019
कोलकात्याच्या सलामीवीरांची आक्रमक सुरुवात

ख्रिस लिन आणि शुभमन गिलची आक्रमक भागीदारी

लिनचं अर्धशतक

19:54 (IST)28 Apr 2019

बाद फेरी गाठण्यासाठी मुंबईला सामन्यात विजय आवश्यक