युवा रियान परागने अखेरच्या षटकात केलेल्या फटकेबाजीमुळे राजस्थान रॉयल्सने, कोलकाता नाईट रायडर्सवर ३ गडी राखून मात केली आहे. एका क्षणाला संकटात सापडलेल्या राजस्थानच्या संघाने विजयासाठी दिलेलं १७६ धावांचं आव्हान सहज पूर्ण केलं. ठराविक अंतराने राजस्थानचे फलंदाज माघारी परतत असताना रियान परागने अखेरच्या षटकात जोफ्रा आर्चरसोबत भागीदारी करत संघाला विजय मिळवून दिला. विजयासाठी अवघ्या काही धावा शिल्लक असताना पराग ४७ धावांवर हिट विकेट झाला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
कोलकात्याने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानच्या संघाने आश्वासक सुरुवात केली. सलामीवीर अजिंक्य रहाणे आणि संजू सॅमसन यांनी पहिल्या विकेटसाठी ५३ धावांची भागीदारी केली. नरीनने रहाणेला माघारी धाडल्यानंतर राजस्थानच्या डावाला खिंडार पडलं. संजू सॅमसन, बेन स्टोक्स, स्टिव्ह स्मिथ, स्टुअर्ट बिन्नी ठराविक अंतराने माघारी परतले. अखेरीस रियान परागने जोफ्रा आर्चरच्या साथीने फटकेबाजी करत राजस्थानला विजयपथावर आणून ठेवलं. कोलकात्याकडून पियुष चावलाने ३, सुनील नरीनने २ तर प्रसिध कृष्णा आणि आंद्रे रसेलने प्रत्येकी १-१ बळी घेतला.
त्याआधी, कर्णधार दिनेश कार्तिकच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर, घरच्या मैदानावर खेळताना कोलकाता नाईट रायडर्स संघाने १७५ धावांपर्यंत मजल मारली. पहिल्या षटकापासून राजस्थानच्या गोलंदाजांनी कोलकात्याच्या फलंदाजांवर अंकुश लावला होता. नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा स्टिव्ह स्मिथचा निर्णय त्याच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवला. धवल कुलकर्णीच्या जागी संघात स्थान मिळालेल्या वरुण अरॉनने आपली चमक दाखवत कोलकात्याच्या सलामीच्या फळीतल्या फलंदाजांना माघारी धाडलं.
ख्रिस लिन आणि शुभमन गिल हे कोलकात्याचे दोन्ही सलामीवीर या सामन्यात अरॉनचे बळी ठरले. यानंतर नितीश राणा आणि दिनेश कार्तिक यांच्यात छोटेखानी भागीदारी झाली. मात्र श्रेयस गोपाळने नितीश राणाला माघारी धाडत कोलकात्याला धक्का दिला. यानंतर एकामागोमाग एक फलंदाज माघारी परतत राहिले. दिनेश कार्तिकने अखेरपर्यंत किल्ला लढवत नाबाद ९७ धावा केल्या.
मात्र दुसऱ्या बाजूने कर्णधार दिनेश कार्तिकने राजस्थानच्या गोलंदाजीचा नेटाने समाचार करत आपलं अर्धशतक साजरं केलं. अखेरच्या षटकांत दिनेशने कोलकात्याच्या गोलंदाजीवर हल्लाबोल करत आपल्या संघाला आव्हानात्मक धावसंख्या गाठून दिली. राजस्थानकडून वरुण अरॉन अष्टपैलू चमक दाखवली. त्याने दोन बळींसोबत एक झेल आणि धावबादही केला. याव्यतिरीक्त ऑशने थॉमस, श्रेयस गोपाळ आणि जयदेव उनाडकट यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.
Live Blog

Highlights
- 22:59 (IST)
बेन सà¥à¤Ÿà¥‹à¤•à¥à¤¸ माघारी, राजसà¥à¤¥à¤¾à¤¨à¤²à¤¾ चौथा धकà¥à¤•à¤¾
????? ????????? ?????????? ?????????? ?????? ?????? ????? ????????? ???
- 22:43 (IST)
राजसà¥à¤¥à¤¾à¤¨à¤²à¤¾ मोठा धकà¥à¤•à¤¾, सà¥à¤Ÿà¤¿à¤µà¥à¤¹ सà¥à¤®à¤¿à¤¥ माघारी
????? ?????? ?????? ?????????? ????? ???
- 22:34 (IST)
आशà¥à¤µà¤¾à¤¸à¤• सà¥à¤°à¥à¤µà¤¾à¤¤à¥€à¤¨à¤‚तर राजसà¥à¤¥à¤¾à¤¨à¤²à¤¾ पहिला धकà¥à¤•à¤¾, अजिंकà¥à¤¯ रहाणे माघारी
???? ????????? ??????? ????????? ???????? ???????? ?????????? ????? ?????? ???? ??????
- 21:24 (IST)
करà¥à¤£à¤§à¤¾à¤° दिनेश कारà¥à¤¤à¤¿à¤•à¤šà¤‚ अरà¥à¤§à¤¶à¤¤à¤•
?????? ???????? ?????? ??????? ????????? ????????? ?????????? ????????
?????? ??? ??????? ????? ???? ???????
- 20:25 (IST)
वरà¥à¤£ अरॉनचा धडाका सà¥à¤°à¥à¤š, शà¥à¤à¤®à¤¨ गिल माघारी
??????????? ????? ??? ??????
- 20:05 (IST)
पहिलà¥à¤¯à¤¾à¤š षटकात कोलकातà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ मोठा धकà¥à¤•à¤¾, खà¥à¤°à¤¿à¤¸ लिन माघारी
???? ?????? ????? ????? ????? ???????

राजस्थानची कोलकात्यावर ३ गडी राखून मात
मात्र त्याआधी रियानने जोफ्रा आर्चरच्या साथीने फटकेबाजी करत संघाला विजयपथावर आणून सोडलं
प्रसिध कृष्णाने घेतला बळी
पियुष चावलाने घेतला बळी
पियुष चावलाच्या गोलंदाजीवर सीमारेषेवर आंद्रे रसेलने घेतला स्टोक्सचा झेल
सुनील नरीनला मिळाला सामन्यातला दुसरा बळी
पियुष चावलाने उडवला सॅमसनचा त्रिफळा
संजू सॅमसनसोबत पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केल्यानंतर रहाणे पायचीत होऊन माघारी
राजस्थानला विजयासाठी १७६ धावांचं आव्हान, दिनेश कार्तिकच्या नाबाद ९७ धावा
जयदेव उनाडकटने घेतला बळी, अजिंक्य रहाणेने सीमारेषेवर घेतला सुरेख झेल
थॉमसच्या गोलंदाजीवर रसेल माघारी, कोलकात्याला मोठा धक्का
आंद्रे रसेलच्या मदतीने पाचव्या विकेटसाठी कार्तिकची महत्वपूर्ण भागीदारी
संघाला १०० धावांचा टप्पा दिला ओलांडून
चोरटी धाव घेताना कार्तिक आणि नरीन यांच्यात निर्माण झालेल्या गोंधळामुळे नरीन धावबाद
श्रेयस गोपाळच्या गोलंदाजीवर अरॉनने घेतला झेल
कोलकात्याचा दुसरा गडी माघारी
वरुण अरॉनने उडवला ख्रिस लिनचा त्रिफळा
प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय
दोन्ही संघांमध्ये महत्वाचे दोन बदल