घरच्या मैदानावर आपला पहिला सामना खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सला पहिल्याच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाने मुंबईवर 37 धावांनी मात करत बाराव्या हंगामाची सुरुवात विजयाने केली आहे. दिल्लीने दिलेल्या 214 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईचा संघ केवळ 176 धावांपर्यंतच मजल मारु शकला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईकडून युवराज सिंह आणि कृणाल पांड्याचा अपवाद वगळता एकही फलंदाज दिल्लीच्या गोलंदाजांचा सामना करु शकला नाही. युवराजने अखेरपर्यंत आपली झुंज कायम ठेवत अर्धशतक झळकावलं. त्याला कृणाल पांड्यानेही चांगली साथ दिली. मात्र दिल्लीच्या गोलंदाजांपुढे त्याची डाळ शिजू शकली नाही. सलामीवीर रोहित शर्मा, क्विंटन डी-कॉक ठराविक अंतराने माघारी परतल्यामुळे मुंबईला सुरुवातीलाच मोठा धक्का बसला.

यानंतर युवराजने मधल्या काही षटकांमध्ये संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला इतर खेळाडूंची साथ लाभली नाही. दिल्लीकडून इशांत शर्मा आणि कगिसो रबाडाने 2, तर ट्रेंट बोल्ट-तेवतिया-केमो पॉल-अक्षर पटेल यांनी प्रत्येकी 1-1 बळी घेतला.

त्याआधी, शिखर धवन, कॉलिन इन्ग्राम आणि ऋषभ पंत या फलंदाजांनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने आपल्या सलामीच्या सामन्यात 213 धावांपर्यंत मजल मारली. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या मुंबईची सुरुवात चांगली झाली. मात्र मोक्याच्या क्षणी दिल्लीची भागीदारी मोडणं मुंबईच्या गोलंदाजांना जमलं नाही.

सलामीवीर पृथ्वी शॉ आणि कर्णधार श्रेयस अय्यर झटपट माघारी परतल्यानंतर शिखर धवन आणि कॉलिन इन्ग्राम यांनी तिसऱ्या विकेटसाठी 83 धावांची भागीदारी रचली. या भागीदारीने दिल्लीचा डाव सावरला. मात्र या दोन्ही फलंदाजांना आपली अर्धशतक पूर्ण करता आली नाही. मात्र यानंतर मधल्या फळीत फलंदाजीसाठी आलेल्या ऋषभ पंतने मुंबईच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. केवळ 18 चेंडूत अर्धशतक झळकावत ऋषभने आपल्या संघाला आव्हानात्मक धावसंख्या गाठून दिली. मुंबईकडून मिचेल मॅक्लेनघनने 3 तर जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, बेन कटींग यांनी प्रत्येकी 1-1 बळी घेतला.

Live Blog

Highlights

  • 22:25 (IST)

    मुंबईला मोठा धक्का, कर्णधार रोहित शर्मा माघारी

    ????? ????????? ?????????? ???? ???? ??????????? ????????? ????? ??????

  • 21:40 (IST)

    ऋषभ पंतचं अर्धशतक

    ????? ????????? ??????????? ???????? ??? ???????? ??????? ???????

  • 21:10 (IST)

    अखेर बेन कटींगने दिल्लीची जमलेली जोडी फोडली, इन्ग्राम माघारी

    ???? ???? ??????????? ????????? ???????? ??????

  • 20:24 (IST)

    दिल्लीला दुसरा धक्का, कर्णधार श्रेयस अय्यर माघारी

    ?????? ??????? ???? ??????? ?????? ?????? ??? ?????????? ??????? ????. ????? ?????????????? ?????????? ????? ????????? ??????? ??? ?????. ???????? ????? ??? ??????

  • 20:10 (IST)

    दिल्लीला पहिला धक्का, पृथ्वी शॉ माघारी

    ????????????? ?????????? ??????? ??-????? ????? ???

00:00 (IST)25 Mar 2019
मिचेल मॅक्लेनघन माघारी, मुंबईला नववा धक्का

दिल्ली सामन्यात 37 धावांनी विजयी

23:46 (IST)24 Mar 2019
युवराज सिंह माघारी, मुंबईला आठवा धक्का

कगिसो रबाडाने घेतला युवराजचा बळी, युवीच्या 35 चेंडूत 53 धावा

23:44 (IST)24 Mar 2019
युवराज सिंहचं अर्धशतक

दिल्लीच्या गोलंदाजांचा सामना करत युवराजने मुंबईकडून पहिला सामना खेळताना अर्धशतक झळकावलं आहे.

23:26 (IST)24 Mar 2019
कृणाल पांड्या माघारी, मुंबईला सहावा धक्का

ट्रेंट बोल्टने घेतला कृणाल पांड्याचा बळी

ठराविक अंतराने बेन कटिंग माघारी, मुंबईचा सातवा गडी तंबूत परतला

23:08 (IST)24 Mar 2019
हार्दिक पांड्या भोपळाही न फोडता माघारी, मुंबईचा निम्मा संघ बाद

अक्षर पटेलने स्वतःच्या गोलंदाजीवर घेतला पांड्याचा झेल

23:06 (IST)24 Mar 2019
कायरन पोलार्ड माघारी, मुंबईची जमलेली जोडी फुटली

किमो पॉलच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळताना पोलार्ड माघारी, मुंबईला चौथा धक्का

22:39 (IST)24 Mar 2019
क्विंटन डी-कॉक माघारी, मुंबईला तिसरा धक्का

दिल्लीच्या गोलंदाजांसाठी धोकादायक ठरु पाहणाऱ्या डी-कॉकला इशांत शर्माने धाडलं माघारी, मुंबईचा तिसरा गडी माघारी

22:39 (IST)24 Mar 2019
सूर्यकुमार यादव चोरटी धाव घेताना धावबाद, मुंबईला दुसरा धक्का

कर्णधार श्रेयस अय्यरने केलेल्या अचूक फेकीवर यादव माघारी

22:25 (IST)24 Mar 2019

इशांत शर्माच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात रोहित झेलबाद

21:56 (IST)24 Mar 2019
दिल्लीकडून धावांचा डोंगर, मुंबईला खडतर आव्हान

6 गड्यांच्या मोबदल्यात दिल्लीची 213 धावांपर्यंत मजल, मुंबईला 214 धावांचं आव्हान

21:40 (IST)24 Mar 2019
ऋषभ पंतचं अर्धशतक

पंतने मुंबईच्या गोलंदाजांवर हल्लाबोल करत धडाकेबाज अर्धशतक झळकावलं

21:37 (IST)24 Mar 2019
बुमराहने दूर केला अक्षर पटेलचा अडसर

दिल्लीचा सहावा गडी बाद, मुंबईचं पुनरागमन

21:36 (IST)24 Mar 2019
किमो पॉल माघारी, दिल्लीला पाचवा धक्का

मॅक्लेनघनने घेतला बळी

21:21 (IST)24 Mar 2019
शिखर धवन माघारी, हार्दिक पांड्याने घेतला बळी

मोठा फटका खेळण्याच्या नादात सूर्यकुमार यादवकडे झेल देत शिखर माघारी, दिल्लीला चौथा धक्का

21:10 (IST)24 Mar 2019

मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात इन्ग्राम झेलबाद

20:55 (IST)24 Mar 2019
धवन-इन्ग्राम जोडीने दिल्लीचा डाव सावरला

दोघांमध्ये तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी

20:24 (IST)24 Mar 2019

श्रेयस अय्यरने शिखर धवनच्या साथीने संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र मॅक्लेेनघनच्या गोलंदाजीवर कायरन पोलार्डने अय्यरचा झेल पकडला. दिल्लीचा दुसरा गडी माघारी

20:10 (IST)24 Mar 2019
दिल्लीला पहिला धक्का, पृथ्वी शॉ माघारी

मॅक्लेनघनच्या गोलंदाजीवर क्विंटन डी-कॉकने घेतला झेल

19:45 (IST)24 Mar 2019
असा असेल दिल्लीचा अंतिम 11 जणांचा संघ...
19:44 (IST)24 Mar 2019
असा असेल मुंबईचा अंतिम 11 जणांचा संघ...
19:40 (IST)24 Mar 2019
मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय

वानखेडे मैदानावर रंगणार मुंबईचा पहिला सामना