गुरुवारी कोलकाता शहरात आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठीचा लिलाव पार पडला. ३०० हून अधिक खेळाडूंच्या लिलावात अनेक खेळाडूंवर कोट्यवधी रुपयांची बोली लागली, तर काही खेळाडूंच्या पदरी निराशा पडली. कोलकाता नाईट रायडर्सने ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज पॅट कमिन्सवर १५ कोटी ५० लाखांची बोली लावत, त्याला सर्वात महागडा खेळाडू बनण्याचा मान दिला.

जाणून घेऊया तेराव्या हंगामातले सर्वात ५ महागडे खेळाडू –

या पाचही खेळाडूंसाठी संघमालकांनी कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत, त्यामुळे साहजिकपणे त्यांच्याकडून अनेक अपेक्षा असणार आहेत. या खेळाडूंवरही आपल्यावर लावण्यात आलेल्या बोलीला साजेसा खेळ करत, स्वतःचं स्थान टिकवण्याचं आव्हान असेल. आगामी हंगामासाठी या सर्व खेळाडूंसमोर नेमकी काय आव्हान आहेत किंवा या खेळाडूंच्या येण्याने संघमालकांना नेमका काय फायदा झालाय याचा आढावा घेऊयात या व्हिडीओच्या माध्यमातून…

अवश्य वाचा – IPL 2020 : आता मी कुठे फलंदाजी करायची?? कर्णधार रोहितचा स्वतःच्याच संघाला टोला