IPL 2020 Auction updates : IPL च्या आगामी हंगामासाठी कोलकातामध्ये लिलाव प्रक्रिया पार पडली. या लिलावासाठी ३३० हून अधिक खेळाडूंची नावे शर्यतीत होती. लिलाव प्रक्रियेत ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंचा वरचष्मा राहिला. पॅट कमिन्स हा लिलाव प्रक्रियेतील सर्वात महागडा खेळाडू ठरला. TOP 5 महागड्या खेळाडूंमध्ये एकाही भारतीय खेळाडूला स्थान मिळाले नाही.
जाणून घ्या कोणत्या संघाने विकत घेतले कोणते खेळाडू?
चेन्नई सुपर किंग्स
पियुष चावला – ६.७५ कोटी
सॅम करन – ५.५० कोटी
जोश हेझलवूड – २ कोटी
आर साई किशोर – २० लाख
दिल्ली कॅपिटल्स
शिमरॉन हेटमायर – ७.७५ कोटी,
मार्कस स्टॉयनीस – १ कोटी
अॅलेक्स कॅरी – २. ४० कोटी
जेसन रॉय – १. ५० कोटी
ख्रिस वोक्स – १.५० कोटी
मोहित शर्मा – ५० लाख
तुषार देशपांडे – २० लाख
ललित यादव – २० लाख
किंग्स इलेव्हन पंजाब
ग्लेन मॅक्सवेल – १०.७५ कोटी
शेल्डन कॉट्रेल – ८.५० कोटी
रवि बिश्नोई – २ कोटी
ख्रिस जॉर्डन – ७५ लाख
प्रभसिमरन सिंग – ५५ लाख
दीपक हुडा- ५० लाख
जिमी निशम – ५० लाख
इशान पोरेल – २० लाख
तजिंदर धिल्लन – २० लाख
कोलकाता नाईट रायडर्स
पॅट कमिन्स – १५.५ कोटी
इयॉन मॉर्गन – ५.२५ कोटी
वरूण चक्रवर्ती – ४ कोटी
टॉम बॅन्टन – १ कोटी
राहुल त्रिपाठी – ६० लाख
प्रविण तांबे – २० लाख
एम सिद्धार्थ – २० लाख
ख्रिस ग्रीन – २० लाख
निखिल नाईक – २० लाख
मुंबई इंडियन्स
नॅथन कुल्टर नाईल – ८ कोटी
ख्रिस लीन – २ कोटी
सौरभ तिवारी – ५० लाख
मोहसीन खान – २० लाख
दिग्विजय देशमुख – २० लाख
प्रिन्स बलवंत राय सिंग – २० लाख
राजस्थान रॉयल्स
रॉबिन उथप्पा – ३ कोटी
जयदेव उनाडकट – ३ कोटी
यशस्वी जैस्वाल – २.४ कोटी
कार्तिक त्यागी – १.३० कोटी
अँड्र्यू टाय – १ कोटी
टॉम करन – १ कोटी
अनुज रावत – ८० लाख
डेव्हिड मिलर – ७५ लाख
ओशेन थॉमस – ५० लाख
आकाश सिंग – २० लाख
अनिरूद्ध जोशी – २० लाख
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
ख्रिस मॉरिस – १० कोटी
अॅरॉन फिंच – ४.४० कोटी
डेल स्टेन – २ कोटी
केन रिचर्डसन – १.५ कोटी
इसुरू उदाना – ५० लाख
जोशुआ फिलीप – २० लाख
पवन देशपांडे – २० लाख
सनरायझर्स हैदराबाद
मिचेल मार्श – २ कोटी
प्रियम गर्ग – १.९ कोटी
विराट सिंग – १.९ कोटी
फॅबियन अॅलन – ५० लाख
संदीप बावानाका – २० लाख
अब्दुल समाद – २० कोटी
संजय यादव – २० लाख