आयपीएलच्या तेराव्या हंगामाचं बिगुल अखेरीस वाजलेलं आहे. गतविजेते मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात २९ मार्चरोजी सलामीचा सामना रंगणार आहे. मार्च महिन्यात भारतीय संघ घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३ वन-डे सामन्यांची मालिका खेळेल. १८ मार्चरोजी कोलकात्यात तिसरा वन-डे सामना खेळवल्यानंतर बरोबर ११ दिवसांनी आयपीएलच्या तेराव्या हंगामाला सुरुवात होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

तेराव्या हंगामात शनिवारी Double Header सामन्यांची संख्या कमी करण्यात आलेली असून, संपूर्ण हंगामात केवळ ५ Double Header सामने खेळवले जाणार असून ते रविवारी खेळवले जातील. १७ मे रोजी विराट कोहलीचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघ मुंबई इंडियन्सविरुद्ध अखेरचा साखळी सामना खेळणार आहे.

  • असं असेल तेराव्या हंगामाचं वेळापत्रक

२९ मार्च – ( मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज) : रात्री ८ वाजता, मुंबई

३० मार्च – ( दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब) : रात्री ८ वाजता, दिल्ली

३१ मार्च – ( रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स ) : रात्री ८ वाजता, बंगळुरु

१ एप्रिल – ( सनराईजर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स ) : रात्री ८ वाजता, हैदराबाद

२ एप्रिल – ( चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स ) : रात्री ८ वाजता, चेन्नई

३ एप्रिल – ( कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स ) : रात्री ८ वाजता, कोलकाता

४ एप्रिल – (किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध सनराईजर्स हैदराबाद ) : रात्री ८ वाजता, मोहाली

५ एप्रिल – ( मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजंर्स बंगळुरु ) : दुपारी ४ वाजता, मुंबई

( राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स ) : रात्री ८ वाजता, जयपूर किंवा गुवाहटी

———————————————————————————————————————-

६ एप्रिल – ( कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज ) : रात्री ८ वाजता, कोलकाता

७ एप्रिल – ( रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध सनराईजर्स हैदराबाद ) : रात्री ८ वाजता, बंगळुरु

८ एप्रिल – ( किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध मुंबई इंडियन्स ) : रात्री ८ वाजता, मोहाली

९ एप्रिल – ( राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स ) : रात्री ८ वाजता, जयपूर/गुवाहटी

१० एप्रिल – ( दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु ) : रात्री ८ वाजता, दिल्ली

११ एप्रिल – ( चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब ) : रात्री ८ वाजता, चेन्नई

१२ एप्रिल – ( सनराईजर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स ) : दुपारी ४ वाजता, हैदराबाद

( कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स ) : रात्री ८ वाजता, कोलकाता

————————————————————————————————————-

१३ एप्रिल – ( दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज ) : रात्री ८ वाजता, दिल्ली

१४ एप्रिल – ( किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु : रात्री ८ वाजता, मोहाली

१५ एप्रिल – ( मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स ) : रात्री ८ वाजता, मुंबई

१६ एप्रिल – ( सनराईजर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स ) : रात्री ८ वाजता, हैदराबाद

१७ एप्रिल – ( किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज ) : रात्री ८ वाजता, मोहाली

१८ एप्रिल – ( रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध राजस्थान रॉयल्स ) : रात्री ८ वाजता, बंगळुरु

१९ एप्रिल – ( दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स ) : दुपारी ४ वाजता, दिल्ली

( चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध सनराईजर्स हैदराबाद) : रात्री ८ वाजता, चेन्नई

————————————————————————————————————–

२० एप्रिल – ( मुंबई इंडियन्स विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब ) : रात्री ८ वाजता, मुंबई

२१ एप्रिल – ( राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनराईजर्स हैदराबाद ) : रात्री ८ वाजता, जयपूर

२२ एप्रिल – ( रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स ) : रात्री ८ वाजता, बंगळुरु

२३ एप्रिल – ( कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब ) : रात्री ८ वाजता, कोलकाता

२४ एप्रिल – ( चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स ) : रात्री ८ वाजता, चेन्नई

२५ एप्रिल – ( राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ) : रात्री ८ वाजता. जयपूर

२६ एप्रिल – ( किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स ) : दुपारी ४ वाजता, मोहाली

( सनराईजर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स ) : रात्री ८ वाजता, हैदराबाद

—————————————————————————————————————-

२७ एप्रिल – ( चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु ) : रात्री ८ वाजता, चेन्नई

२८ एप्रिल – ( मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स ) : रात्री ८ वाजता, मुंबई

२९ एप्रिल – ( राजस्थान रॉयल्स विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब ) : रात्री ८ वाजता, जयपूर

३० एप्रिल – ( सनराईजर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज ) : रात्री ८ वाजता, हैदराबाद

१ मे – ( मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स ) : रात्री ८ वाजता, मुंबई

२ मे – ( कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स ) : रात्री ८ वाजता, कोलकाता

३ मे – ( रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब ) : दुपारी ४ वाजता, बंगळुरु

( दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनराईजर्स हैदराबाद ) : रात्री ८ वाजता, दिल्ली

———————————————————————————————————————

४ मे – ( राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज ) : रात्री ८ वाजता, जयपूर

५ मे – ( सनराईजर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु : रात्री ८ वाजता, हैदराबाद

६ मे – ( दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स ) : रात्री ८ वाजता, दिल्ली

७ मे – ( चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स ) : रात्री ८ वाजता, चेन्नई

८ मे – ( किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध राजस्थान रॉयल्स ) : रात्री ८ वाजता, मोहाली

९ मे – ( मुंबई इंडियन्स विरुद्ध सनराईजर्स हैदराबाद ) : रात्री ८ वाजता, मुंबई

१० मे – ( चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स ) : दुपारी ४ वाजता, चेन्नई

( कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु ) : रात्री ८ वाजता, कोलकाता

११ मे – ( राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स ) : रात्री ८ वाजता, जयपूर

१२ मे – ( सनराईजर्स हैदराबाद विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब ) : रात्री ८ वाजता, हैदराबाद

१३ मे – ( दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स ) : रात्री ८ वाजता, दिल्ली

१४ मे – ( रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज ) : रात्री ८ वाजता, बंगळुरु

१५ मे – ( कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनराईजर्स हैदराबाद ) : रात्री ८ वाजता, कोलकाता

१६ मे – ( किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स ) : रात्री ८ वाजता, मोहाली

१७ मे – (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध मुंबई इंडियन्स ) : रात्री ८ वाजता, बंगळुरु