प्लेऑफ गाठण्याच्या इराद्याने मैदानात उतरलेल्या मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादला ४२ धावांनी मात दिली आहे. निव्वळ धावगतीसाठी अपेक्षित धावसंख्येवर हैदराबादला रोखता आले नसल्याने मुंबईचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला. नाणेफेक जिंकलेल्या मुंबईने हैदराबादला २० षटकात २३६ धावांचे आव्हान दिले. प्लेऑफ गाठण्याच्या इराद्याने मैदानात उतरलेल्या मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादला २० षटकात २३६ धावांचे आव्हान दिले आहे. कोलकाता नाइट रायडर्सपेक्षा चांगला नेट रनरेट होण्यासाठी मुंबईने हैदराबादला १७१ धावांनी पराभूत करणे आवश्यक होते. त्यामुळे टॉस जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारणाऱ्या मुंबईने सुरुवातीपासूनच फटकेबाजी केली सलामीवीर फलंदाज इशान किशनच्या ३२ चेंडूत ८४ आणि सूर्यकुमार यादवच्या ४० चेंडूतील ८२ धावांच्या योगदानामुळे मुंबईला दोनशेपार जाता आले. प्रत्युत्तरात कप्तान मनीष पांडेने झुंज दाखवली पण त्याचे प्रयत्न अपुरे पडले आणि हैदराबादला २० षटकात ८ बाद १९३ धावांवरच पोहोचता आले. किशनला सामनावीर पुरस्कार मिळाला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
हैदराबादचा डाव
जेसन रॉय आणि अभिषेक शर्मा यांनी हैदराबादच्या डावाची सुरुवात केली. या दोघांनी पाचव्या षटकात अर्धशतकी सलामी दिली. रॉय-शर्मा यांनी पहिल्या गड्यासाठी ६४ धावा करताच मुंबईचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने ६व्या षटकात रॉयला झेलबाद केले. रॉयने ६ चौकारांसह ३४ धावा केल्या. त्यानंतर अभिषेक शर्माची साथ देण्यासाठी हैदराबादचा कप्तान मनीष पांडे मैदानात आला. मुंबईकडून पदार्पण करणाऱया पियुष चावलाने मोहम्मद नबीला माघारी धाडत हैदराबादला तिसरा धक्का दिला. ९व्या षटकात हैदराबादने शतक पूर्ण केले. १६व्या षटकात मनीषने आपले अर्धशतक पूर्ण केले. पांडेने ७ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद ६९ धावा केल्या. पण तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. या विजयासह मुंबईने स्पर्धेची सांगता १४ गुणांनी केली.
हेही वाचा – T20 World Cup : रोहित-विराटच्या बैठकीत भारतीय संघ बदलणार?; ‘या’ मुंबईकर खेळाडूला मिळू शकते संधी!
मुंबईचा डाव
मागील सामन्यातील फॉर्म कायम राखत इशान किशनने रोहित शर्मासोबत आक्रमक सुरुवात केली. चौथ्या षटकातील चौथ्या चेंडूवर इशानने षटकार ठोकत मुंबईचे अर्शतक फलकावर लावले. पॉवरप्लेच्या शेवटच्या षटकात मुंबईचा कप्तान रोहित शर्मा माघारी परतला. राशिद खानने त्याला वैयक्तिक १८ धावांवर तंबूत धाडले. रोहित-इशानने पहिल्या गड्यासाठी ८० धावा केल्या. रोहित बाद झाल्यानंतरही इशानने आपली दे-दणादण फटकेबाजी सुरू ठेवली. मुंबईने आठव्या षटकात आपले शतक फलकावर लावले. १०व्या षटकात हैदराबादचा युवा वेगवान गोलंदाज उमरान मलिकने किशनला यष्टीपाठी झेलबाद करत मुंबईला संकटात टाकले. इशानने ३२ चेंडूत ११ चौकार आणि ४ षटकारांसह ८४ धावांची खेळी केली.
इशाननंतर सूर्यकुमार यादवने मोर्चा सांभाळला. दुसऱ्या बाजूने हार्दिक पंड्या, कायरन पोलार्ड, कृणाल पंड्या अपयशी ठरले असले तरी, सूर्याने धावगती वाढवली. १७व्या षटकात सूर्यकुमार यादवने कौलला चौकार ठोकत आपले अर्धशतक पूर्ण केले. याच षटकात मुंबईने दोनशे धावांचा टप्पा ओलांडला. जेसन होल्डरने शेवटच्या षटकात सूर्यकुमारला फसवले. सूर्याने ४० चेंडूत १३ चौकार आणि ३ षटकारांसह ८२ धावांची खेळी केली. शेवटच्या षटकात होल्डरने फक्त ५ धावा दिल्यामुळे मुंबईला अडीचशेचा टप्पा गाठता आला नाही. मुंबईने २० षटकात ९ बाद २३५ धावा केल्या. होल्डरने ४ बळी घेतले. या धावसंंख्येसह मुंबईने आयपीएलमधील सर्वोत्तम धावसंख्येचा नवा विक्रम नोंदवला. याआधी मुंबईने २०१७मध्ये पंजाब किंग्जविरुद्ध ६ बाद २२३ धावा ठोकल्या होत्या.
मुंबईने हैदराबादला २० षटकात ८ बाद १९३ धावांवर रोखत आयपीएल २०२१ स्पर्धेचा शेवट गोड केला आहे. हैदराबादचा कप्तान मनीष पांडेने ७ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद ६९ धावा केल्या. पण तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. या विजयासह मुंबईने स्पर्धेची सांगता १४ गुणांनी केली.
Both teams’ campaigns end here, but #MI and #SRH put on a show tonight with the highest-scoring match of the UAE leg! #MIvSRH | #IPL2021
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) October 8, 2021
कुल्टर नाईलने १९व्या षटकात स्वत:च्याच गोलंदाजीवर वृद्धिमान साहाला झेलबाद केले. शेवटच्या षटकात हैदाराबादला विजयासाठी ५४ धावांची गरज आहे.
नॅथन कुल्टर नाईलने जेसन होल्डरला मोठी खेळी करू दिली नाही. त्यानंतर आलेल्या राशिद खानने फटकेबाजी केली.
१६व्या षटकात मनीषने आपले अर्धशतक पूर्ण केले.
Well played, Manish! Our captain for the day brings up a half-century off just 30 balls. ?#SRH – 162/5 (15.5) #SRHvMI #OrangeArmy #OrangeOrNothing #IPL2021
— SunRisers Hyderabad (@SunRisers) October 8, 2021
जसप्रीत बुमराहने प्रियम गर्गला १६व्या षटकात बाद करत ही भागीदारी मोडली. गर्गने २९ धावा केल्या.
हैदराबादने १४ षटकात ४ बाद १४२ धावा केल्या आहेत. कप्तान मनीष पांडे आणि प्रियम गर्ग यांनी ४२ धावांची भागीदारी केली. हैदराबादला आता ३६ चेंडूत ९४ धावांची गरज आहे.
पुढच्याच षटकात जेम्स नीशमने अब्दुल समदला माघारी धाडत हैदराबादला चौथा धक्का दिला.
Halfway stage. #SRH – 105/4 (10) #SRHvMI #OrangeArmy #OrangeOrNothing #IPL2021

मुंबईकडून पदार्पण करणाऱया पियुष चावलाने मोहम्मद नबीला माघारी धाडत हैदराबादला तिसरा धक्का दिला. ९व्या षटकात हैदराबादने शतक पूर्ण केले.
जेम्स नीशमने सातव्या षटकात सलामीवीर अभिषेक शर्माला बाद केले. अभिषेकने १६ चेंडूत ४ चौैकार आणि एका षटकारासह ३३ धावा केल्या.
पहिल्या ६ षटकांच्या पॉवरप्लेमध्ये हैदराबादने १ बाद ७० धावा केल्या. अभिषेक शर्माची साथ देण्यासाठी हैदराबादचा कप्तान मनीष पांडे मैदानात आला आहे.
End of powerplay!
— IndianPremierLeague (@IPL) October 8, 2021
7⃣0⃣ runs for @SunRisers
1⃣ wicket for @mipaltan. #VIVOIPL #SRHvMI
Follow the match ? https://t.co/STgnXhy0Wd pic.twitter.com/31dMcf1vg8
हैदराबादच्या सलामीवीरांनी पहिल्या गड्यासाठी ६४ धावा करताच मुंबईचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. ट्रेंट बोल्टने ६व्या षटकात रॉयला झेलबाद केले. रॉयने ६ चौकारांसह ३४ धावा केल्या.
✅ Confirmed – #KKR are through to the #IPL2021 play-offs! ✅
— Sky Sports Cricket (@SkyCricket) October 8, 2021
Jason Roy batted nicely for his 34 before falling to Boult but #SRH are now 65-1 and #MI are officially unable to make the top four.
? SS Mix ? https://t.co/knmQTE49dP
? Scorecard ? https://t.co/mZI02XobGz pic.twitter.com/9DYuzq31l2
रॉय-शर्मा यांनी हैदराबादसाठी उत्तम सुरुवात करत पाचव्या षटकात अर्धशतकी सलामी पूर्ण केली.
जेसन रॉय आणि अभिषेक शर्मा यांनी हैदराबादच्या डावाची सुरुवात केली.
शेवटच्या षटकात होल्डरने फक्त ५ धावा दिल्यामुळे मुंबईला अडीचशेचा टप्पा गाठता आला नाही. मुंबईने २० षटकात ९ बाद २३५ धावा केल्या. होल्डरने ४ बळी घेतले. या धावसंंख्येसह मुंबईने आयपीएलमधील सर्वोत्तम धावसंख्येचा नवा विक्रम नोंदवला. याआधी मुंबईने २०१७मध्ये पंजाब किंग्जविरुद्ध ६ बाद २२३ धावा ठोकल्या होत्या.
Mumbai Indians needed a massive score to keep their slim hopes alive – Kishan and SKY have delivered that with their highest ever total! ?

Now can the bowlers complete a miracle? #MIvSRH #IPL2021
होल्डरने शेवटच्या षटकात सूर्यकुमारला फसवले. सूर्याने ४० चेंडूत १३ चौकार आणि ३ षटकारांसह ८२ धावांची खेळी केली.
Suryakumar goes now, and Holder picks up his fourth wicket. Nabi picks up his fifth catch of the night! #MI – 230/9 (19.4) #SRHvMI #OrangeArmy #OrangeOrNothing #IPL2021

१९व्या षटकात मुंबईने पियुष चावलाच्या रुपात आपला आठवा गडी गमावला. चावलाला पदार्पणात खातेही उघडता आले नाही.
१८व्या षटकात होल्डरने नॅथन कुल्टर नाईलला तंबूत पाठवले. त्यानंतर पियुष चावला पहिला सामना खेळण्यासाठी मैदानात आला.
१७व्या षटकात सूर्यकुमार यादवने कौलला चौकार ठोकत आपले अर्धशतक पूर्ण केले. याच षटकात मुंबईने दोनशे धावांचा टप्पा ओलांडला.
१६व्या षटकात राशिद खानने कृणालला बाद केले. मुंबईने १५.३ षटकात ६ बाद १८४ धावा केल्या असून सूर्यकुमार यादव ४० धावांवर नाबाद आहे.
Rashid picks up his second wicket, Nabi takes his second catch. Krunal Pandya has to walk back. #MI – 184/6 (15.2) #SRHvMI #OrangeArmy #OrangeOrNothing #IPL2021

१३व्या षटकात अभिषेक शर्माच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या नादात पोलार्ड झेलबाद झाला. पुढच्याच चेंडूवर त्याने जेम्स नीशमला शून्यावर तंबूत पाठवले. १३ षटकात मुंबईने ५ बाद १५५ धावा केल्या.
Two wickets in two balls! Abhishek Sharma has sent Neesham back to the dugout first ball! #MI – 151/5 (13) #SRHvMI #OrangeArmy #OrangeOrNothing #IPL2021

१० षटकात मुंबईने ३ बाद १३१ धावा केल्या. मुंबईसाठी कायरन पोलार्ड आणि सूर्यकुमार यादव मैदानात आहेत.
१०व्या षटकात हैदराबादचा युवा वेगवान गोलंदाज उमरान मलिकने किशनला यष्टीपाठी झेलबाद करत मुंबईला संकटात टाकले. इशानने ३२ चेंडूत ११ चौकार आणि ४ षटकारांसह ८४ धावांची खेळी केली.
Umran Malik has Ishan Kishan caught behind, but what a sensational start he's given #MI ???https://t.co/bvCY5gcGbB | #MIvSRH | #IPL2021 pic.twitter.com/AsnMuVv1yR

नवव्या षटकात जेसन होल्डरने हार्दिक पंड्याला झेलबाद करत मुंबईला दुसरा धक्का दिला. हार्दिकने १० धावा केल्या.
इशान किशनच्या दे दणादण फटकेबाजीमुळे मुंबईने आठव्या षटकात आपले शतक फलकावर लावले.
पॉवरप्लेमध्ये मुंबईने १ बाद ८३ धावा केल्या. किशनची साथ देण्यासाठी हार्दिक पंड्या मैदानात आला आहे.
Rashid concedes just five runs and picks up a wicket off the last over of the Powerplay. And we'll have the first Strategic Timeout of the day. #MI – 83/1 (6) #SRHvMI #OrangeArmy #OrangeOrNothing #IPL2021

पॉवरप्लेच्या शेवटच्या षटकात मुंबईचा कप्तान रोहित शर्मा माघारी परतला. राशिद खानने त्याला वैयक्तिक १८ धावांवर तंबूत धाडले. रोहित-इशानने पहिल्या गड्यासाठी ८० धावा केल्या.
चौथ्या षटकात इशानने वेनवान अर्धशतक फलकावर लावले. त्याने १६ चेंडूत ८ चौकार आणि २ षटकारांसह आपले अर्धशतक पूर्ण केले.
It's just been four overs; but Ishan Kishan is batting on 52 off 16; it's the fastest fifty ever for #MIhttps://t.co/bvCY5fV4N1 | #MIvSRH | #IPL2021 pic.twitter.com/SiaCK2eFSV

चौथ्या षटकातील चौथ्या चेंडूवर इशान किशनने षटकार ठोकत मुंबईचे अर्शतक फलकावर लावले.
इशान किशनने पहिल्या दोन षटकात २५ धावा चोपत मुंबईला आक्रमक सुरुवात करून दिली. २ षटकात मुंबईने २६ धावा फलकावर लावल्या.