चेन्नईत रंगलेल्या आयपीएल 2021च्या तिसऱ्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादवर 10 धावांनी विजय मिळवला. नाणेफेकीचा कौल हैदराबादच्या बाजूने लागल्यानंतर कर्णधार डेव्हिड वॉर्नरने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. नितीश राणा आणि राहुल त्रिपाठी यांच्या दमदार अर्धशतकी खेळींच्या जोरावर कोलकाताने 20 षटकात 6 बाद 187 धावा उभारल्या. प्रत्युत्तरात हैदराबादला 20 षटकात 5 बाद 177 धावांपर्यंत मजल मारता आली. हैदराबादकडून जॉनी बेअरस्टो आणि मनीष पांडेने अर्धशतकी खेळी केली. मात्र, ते संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा