IPL २०२२चा मेगा लिलाव १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी बंगळुरू येथे होणार आहे. यामध्ये किती खेळाडूंवर बोली लावली जाणार याची अंतिम यादी समोर आली आहे. या लिलावात एकूण ५९० खेळाडू सहभागी होणार आहेत. यामध्ये २२८ कॅप्ड खेळाडू, ३५५ अनकॅप्ड खेळाडू आणि ७ सहयोगी देशांतील खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. त्यात पश्चिम बंगालचा क्रीडा मंत्री मनोज तिवारी याचेही नाव आहे. गेल्या तीन हंगामात मनोजवर बोली लावण्यात कोणत्याही संघाने स्वारस्य दाखवले नव्हते.

पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी सरकारमध्ये क्रीडा आणि युवा राज्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारणारा माजी भारतीय क्रिकेटपटू मनोज तिवारीची लिलावासाठी मूळ किंमत ५० लाख रुपये आहे. तो शेवटचा आयपीएल २०१८ मध्ये खेळताना दिसला होता. त्यानंतर त्याला किंग्ज इलेव्हन पंजाबने संघात सामील केले.

Union Budget 2025 Girish Kuber Explained
Union Budget 2025 Video: नजरेसमोर दिल्ली व बिहारच्या पोळीवर अधिक तूप, महाराष्ट्राचं काय? पाहा गिरीश कुबेर यांचं विश्लेषण!
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Defence Budget 2025
Budget 2025: संरक्षण क्षेत्रासाठी सर्वाधिक तरतूद; कृषी, आरोग्य, शिक्षण खात्यावर किती खर्च केला जाणार? वाचा
Union Budget Of India 2025
Union Budget 2025 : केंद्रीय अर्थसंकल्पाचा अफगाणिस्तान, मालदीवलाही फायदा; नेमकी काय आहे निर्मला सितारमण यांची घोषणा
Companies urged to pay better salaries 53 percent of highly educated graduates protest
चांगले वेतन देण्याचे कंपन्यांना आर्जव; उच्चशिक्षित ५३ टक्के पदवीधरांची बोळवण
Pre budget optimism in the stock market Mumbai new
शेअर बाजारात अर्थसंकल्पपूर्व आशावाद
Budget 2025 News
Budget 2025 : निर्मला सीतारमण सादर करणार देशाचा अर्थसंकल्प, ‘या’ सात घोषणांची शक्यता!
Budget 2025 Narendra Modi
अर्थसंकल्पात करदाते व मध्यमवर्गासाठी गूड न्यूज? पंतप्रधान मोदींनी बोलता बोलता दिले संकेत; म्हणाले, “माता लक्ष्मी…”
मनोज तिवारी

हेही वाचा – रोहित शर्मानं मराठीत दिली शिवी..! विश्वास बसत नसेल तर नक्की पाहा

मनोजची लीगमध्ये कामगिरी चांगली झाली आहे. त्याने ९८ सामन्यात ७ अर्धशतकांच्या मदतीने १६९५ धावा केल्या आहेत. आयपीएल २०१७मध्ये त्याने ३२च्या सरासरीने ३२४ धावा केल्या. मनोजने भारताकडून १२ एकदिवसीय सामन्यांमध्ये २८७ धावा आणि ३ टी-२० सामन्यांमध्ये १५ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर त्याने १२५ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये २७ शतकांच्या मदतीने ८९६५ धावा केल्या आहेत.

Story img Loader