IPL 2025 Auction Team-wise retained players, purse and RTMs left for Mega Auction: आयपीएल २०२५ च्या लिलावापूर्वी बहुचर्चित असं खेळाडूंचं रिटेंशन पार पडलंय. सर्व संघांनी रिटेन खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. काही खेळाडूंनी ५-६ तर काहींनी फक्त २ आणि ३ खेळाडूंना रिटेन केलं आहे. याचबरोबर काही मोठ्या खेळाडूंना संघांनी रिलीज केलं आहे. सर्व १० फ्रँचायझींनी एकूण ४७ खेळाडूंना कायम ठेवले आहे. कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांनी प्रत्येकी सर्वाधिक ६ खेळाडू रिटेन केले तर मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्ज, लखनौ सुपर जायंट्स, राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांनी प्रत्येकी ५ खेळाडू कायम ठेवले.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ३ तर पंजाब किंग्जने दोन खेळाडूंना कायम ठेवले. सर्व संघांनी कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी आणि प्रत्येक संघाच्या पर्समध्ये किती पैसे शिल्लक आहेत ते जाणून घेऊया.

Rohit Sharma Statement After Being Retained by Mumbai Indians for less than what Jasprit Bumrah and Hardik Pandya got
Rohit Sharma: “मी निवृत्ती घेतल्यानंतर या क्रमांकावर…”, रोहित शर्माने सूर्या-हार्दिकपेक्षा कमी रिटेंशन किंमत मिळाल्यानंतर केले मोठे वक्तव्य, पाहा VIDEO
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
IPL 2025 Retention RR released Jos Buttler
IPL 2025 Retention RR : राजस्थानने घेतला मोठा निर्णय, स्फोटक जोस बटलरला डच्चू देत ‘या’ तडाखेबंद खेळाडूला दिले प्राधान्य
uddhav thackeray sada sarvankar
Sada Sarvankar : “आपलं अंगण सोडून दुसऱ्याच्या…”, सदा सरवणकरांच्या ‘त्या’ पोस्टवरून ठाकरेंच्या शिवसेनेचा चिमटा
Manoj Jarange Patil maulana sajjad nomani
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे आता दिल्ली हादरवणार? मुस्लीम, बौद्ध धर्मगुरुंची साथ? रणनिती तयार, हिंदीचा अडथळाही दूर
Sanjeev Goenka LSG Owner Statement After IPL 2025 Retention Said Team wanted to retain players who have mindset to win KL Rahul
IPL 2025 Retention: “ज्या खेळाडूंमध्ये जिंकण्याची मानसिकता…”, रिटेंशननंतर संघमालक संजीव गोयंकांनी केलं मोठं वक्तव्य, केएल राहुलला सुनावलं?
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Maharashtra Assembly Election 2024 Mahayuti Mahavikas Aghadi final Seat Sharing Formula
Maharashtra Assembly Election 2024 : महायुती व महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला! सहा पक्षांकडून इतके उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

हेही वाचा – Rohit Sharma: “मी निवृत्ती घेतल्यानंतर या क्रमांकावर…”, रोहित शर्माने सूर्या-हार्दिकपेक्षा कमी रिटेंशन किंमत मिळाल्यानंतर केले मोठे वक्तव्य, पाहा VIDEO

प्रत्येक फ्रँचायझीने रिटेन केलेल्या खेळाडूंची संपूर्ण यादी

  • मुंबई इंडियन्स

रिटेन केलेले खेळाडू:
जसप्रीत बुमराह – १८ कोटी
सूर्यकुमार यादव – १६.३५ कोटी
हार्दिक पंड्या – १६.३५ कोटी
रोहित शर्मा – १६.३ कोटी
तिलक वर्मा – ८ कोटी

लिलावासाठी पर्समध्ये शिल्लक राहिलेले पैसे: रु ५५ कोटी (१२० कोटींपैकी)
राईट टू मॅच (RTM): १

  • सनरायझर्स हैदराबाद

रिटेन केलेले खेळाडू:
हेनरिकच क्लासेन – २३ कोटी
पॅट कमिन्स – १८ कोटी
ट्रेव्हिस हेड – १४ कोटी
अभिषेक शर्मा – १४ कोटी
नितीश कुमार रेड्डी – ६ कोटी

लिलावासाठी पर्समध्ये शिल्लक राहिलेले पैसे: रु ४५ कोटी (१२० कोटींपैकी)
राईट टू मॅच (RTM): १

हेही वाचा – MI IPL 2025 Retention: रोहित-सूर्या-हार्दिक-बुमराह रिटेन, बुमराहला सर्वाधिक रिटेंशन किंमत

  • रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू

रिटेन केलेले खेळाडू:
विराट कोहली – २१ कोटी
रजत पाटीदार – ११ कोटी
यश दयाल – ५ कोटी

लिलावासाठी पर्समध्ये शिल्लक राहिलेले पैसे: रु ८३ कोटी (१२० कोटींपैकी)
राईट टू मॅच (RTM): ३

  • राजस्थान रॉयल्स

रिटेन केलेले खेळाडू
संजू सॅमसन – १८ कोटी
यशस्वी जैस्वाल – १८ कोटी
ध्रुव जुरेल – १४ कोटी
रियान पराग – १४ कोटी
शिमरॉन हेटमायर – ११ कोटी
संदीप शर्मा ४ कोटी

लिलावासाठी पर्समध्ये शिल्लक राहिलेले पैसे: रु ४१ कोटी (१२० कोटींपैकी)
राईट टू मॅच (RTM): एकही नाही

हेही वाचा – SRH IPL 2025 Retention: सर्वात मोठी रक्कम! हेनरिक क्लासेनला २३ कोटींमध्ये केलं रिटेन, हैदराबादने भुवनेश्वर कुमारला केलं रिलीज

  • गुजरात टायटन्स

रिटेन केलेले खेळाडू
रशीद खान – १८ कोटी
शुबमन गिल – १६.५० कोटी
साई सुदर्शन – ८.५० कोटी
राहुल तेवतिया – ४ कोटी
शाहरूख खान – ४ कोटी

लिलावासाठी पर्समध्ये शिल्लक राहिलेले पैसे: रु ६९ कोटी (१२० कोटींपैकी)
राईट टू मॅच (RTM): १

  • लखनौ सुपर जायंट्स

रिटेन केलेले खेळाडू
निकोलस पुरन – २१ कोटी
रवी बिश्नोई – ११ कोटी
कुलदीप यादव – ११ कोटी
मोहसीन खान – ४ कोटी
आयुष बदोनी – ४ कोटी

लिलावासाठी पर्समध्ये शिल्लक राहिलेले पैसे: रु ६९ कोटी (१२० कोटींपैकी)
राईट टू मॅच (RTM): १

हेही वाचा – IPL 2025 Retention: पंजाबला ‘शशांक’ पावला- चुकून खरेदी, संधीचं सोनं आणि थेट रिटेन

  • पंजाब किंग्स

रिटेन केलेले खेळाडू
शशांक सिंग – ५.५ कोटी
प्रभसिमरन सिंग – ४ कोटी

लिलावासाठी पर्समध्ये शिल्लक राहिलेले पैसे: रु ११०.०५ कोटी (१२० कोटींपैकी)
राईट टू मॅच (RTM): ४

  • दिल्ली कॅपिटल्स

रिटेन केलेले खेळाडू
अक्षर पटेल १६.५० कोटी
कुलदीप यादव – १३.२५ कोटी
ट्रिस्टन स्टब्स – १० कोटी
अभिषेक पोरेल – ४ कोटी

लिलावासाठी पर्समध्ये शिल्लक राहिलेले पैसे: रु ७३ कोटी (१२० कोटींपैकी)
राईट टू मॅच (RTM): २

  • चेन्नई सुपर किंग्स

रिटेन केलेले खेळाडू
ऋतुराज गायकवाड- १८ कोटी
रवींद्र जडेजा – १८ कोटी
महेंद्रसिंग धोनी – ४ कोटी
मथिशा पथिराणा – १३ कोटी
शिवम दुबे – १२ कोटी

लिलावासाठी पर्समध्ये शिल्लक राहिलेले पैसे: रु ६५ कोटी (१२० कोटींपैकी)
राईट टू मॅच (RTM): १

  • कोलकाता नाईट रायडर्स

रिटेन केलेले खेळाडू
रिंकू सिंग – १३ कोटी
वरूण चक्रवर्ती – १२ कोटी
सुनील नरिन – १२ कोटी
आंद्रे रसेल – १२ कोटी
हर्षित राणा – ४ कोटी
रमणदीप सिंग – ४ कोटी

लिलावासाठी पर्समध्ये शिल्लक राहिलेले पैसे: रु ५१ कोटी (१२० कोटींपैकी)
राईट टू मॅच (RTM): एकही नाही

Story img Loader