आयपीलमध्ये गतवर्षीच्या हंगामाची धडाकेबाज सुरुवात करणाऱ्या किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने यंदा नवीन रणनितीने मैदानात उतरण्याचं ठरवलंय. आगामी हंगामासाठी किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने युवराज सिंह सोबत अॅरोन फिंच आणि अक्षर पटेलला करारमुक्त केलेलं आहे. मागच्या हंगामात फलंदाजीत खराब कामगिरी केल्यामुळे यंदा पंजाबने युवराजला कायम राखण्यात स्वारस्य दाखवलेलं नाहीये. याव्यतिरीक्त पंजाबने मागच्या वर्षीच्या संघातून लोकेश राहुल, ख्रिस गेल, रविचंद्रन आश्विन यांना संघात कायम राखलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२०१९ आयपीएलसाठी पंजाबने कायम राखलेले खेळाडू –

लोकेश राहुल, ख्रिस गेल, अँड्रू टाय, मयांक अग्रवाल, अंकित राजपूत, मुजीब उर रेहमान, करुण नायर, डेव्हिड मिलर, रविचंद्रन आश्विन

२०१९ आयपीएलसाठी पंजाबने करारमुक्त केलेले खेळाडू –

अॅरोन फिंच, अक्षर पटेल, मोहीत शर्मा, युवराज सिंह, बरिंदर सरन, बेन डॉर्शियस, मनोज तिवारी, अक्षदीप नाथ, प्रदीप साहू, मयांक डागर, मंझूर दार

अदला-बदल केलेले खेळाडू –

मनदीप सिंहच्या बदल्यात मार्कस स्टॉयनिस

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl auction 2019 kxip release yuvraj singh 10 others
Show comments