बंगळुरूमध्ये आयपीएल २०२२ मेगा ऑक्शन यशस्वीरित्या पार पडले. काल आणि आज झालेल्या या महालिलावात अनेक खेळाडूंचे नशीब उघडले, तर काहींना अजून या श्रीमंत क्रिकेट लीगमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. डावखुरा फलंदाज इशान किशन (१५.२५) या लीगचा सर्वात महागडा खेळाडू ठरला. तर लिलावाच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडच्या लियाम लिव्हिंगस्टोनने ११.५० कोटींची कमाई केली. विशेष म्हणजे मिस्टर आयपीएल अशी ओळख असलेल्या सुरेश रैनाला संघात घेण्यात चेन्नईने रस दाखवला नाही. आता अहमदाबाद आणि लखनऊ या दोन नवीन सघांची एन्ट्री झाल्यामुळे चाहत्यांना लीगच्या प्रारंभाची उत्सुकता लागली आहे.
आकाश मधवाल अनसोल्ड
कुलवंत खेज्रोलिया अनसोल्ड
शिवांक वशिष्ठ अनसोल्ड
केकेआरने अमनसाठी २० लाख मोजले.
आरसीबीने विलीसाठी २ कोटी मोजले.
मुंबईने एलनसाठी ७० लाखांची बोली लावली.
आरसीबीने सिसोदियासाठी २० लाख मोजले.
आर्यनसाठी मुंबईने २० लाख मोजले.
गुजरातने बी साई सुदर्शनसाठी २० लाख मोजले.
समीर रिझवी अनसोल्ड
रोहन कदम अनसोल्ड
अँड्र्यू टाय अनसोल्ड
आरसीबीने कौलसाठी ७५ लाख मोजले.
राजस्थानने मिचेलसाठी ७५ लाख मोजले.
राजस्थानने डुसेनसाठी १ कोटी मोजले.
दिल्लीने विकीसाठी २० लाखांची बोली लावली.
कैस अहमद अनसोल्ड
इशांत शर्मा अनसोल्ड
राजस्थानने नॅथन कुल्टर नाइलसाठी २ कोटींची बोली लावली.
नीशमसाठी राजस्थानने १.५ कोटी मोजले.
केकेआरने उमेश यादवसाठी २ कोटी मोजले.
केकेआरने नबीसाठी १ कोटींच्या बोलीसह नबीला संघात सामील केले.
राजस्थानने शुभम गडवालला २० लाखात आपल्या ताफ्यात सामील केले.
मुंबईने अर्जुन तेंडुलकरसाठी ३० लाखांची बोली लावली आणि आपल्या ताफ्यात सामील करून घेतले.
शेवटच्या फेरीसाठी ह्युज एड्मीडस असणार ऑक्शनर
भरत शर्मा, चिंतला रेड्डी अनसोल्ड
केकेआरने रमेशसाठी २० लाख मोजले.
शिवांक वशिष्ठ अनसोल्ड
ब्लेसिंग मुझरबानी अनसोल्ड
गुजरातने वरुणसाठी ५० लाखांची बोली लावली.