आयपीएलच्या तेराव्या हंगामाचा लिलाव कोलकाता शहरात पार पडला. सुमारे ३०० पेक्षा जास्त खेळाडूंवर यादरम्यान बोली लागल्या. अनेक खेळाडूंवर यादरम्यान बोली लागल्या तर काही खेळाडूंचा भ्रमनिरास झाला. गतविजेत्या मुंबई इंडियन्सने यंदाच्या हंगामात सावध पवित्रा आजमावत ६ खेळाडूंना संघात स्थान दिलं. जाणून घेऊयात लिलानानंतरचा मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ…

फलंदाज – रोहित शर्मा, शेर्फन रुदरफोर्ड, सूर्यकुमार यादव, अनमोलप्रीत सिंह, ख्रिस लिन (२ कोटी रुपये), सौरभ तिवारी (५० लाख)

गोलंदाज – धवल कुलकर्णी, जसप्रीत बुमराह, लसिथ मलिंगा, मिचेल मॅक्लेनघन, राहुल चहर, ट्रेंट बोल्ट, मोहसीन खान (२० लाख), फॅबिअन अ‍ॅलन (५० लाख), प्रिन्स बलवंत राय सिंह (२० लाख), दिग्विजय देशमुख (२० लाख)

अष्टपैलू – हार्दिक पांड्या, जयंत यादव, कायरन पोलार्ड, कृणाल पांड्या, अनुकूल रॉय, नॅथन कुल्टर-नाईल (८ कोटी)

यष्टीरक्षक – इशान किशन, क्विंटन डी-कॉक, आदित्य तरे

Story img Loader