IPL 2023 Retention Player List :आयपीएल २०२३ साठी कायम (रिटेन) ठेवण्यात आलेल्या खेळाडूंची यादी समोर आली आहे. सनरायझर्स हैदराबाद कॅम्पमधून सर्वात मोठी बातमी आली आहे, ज्यांनी कर्णधार केन विल्यमसनला सोडले आहे. त्याचवेळी पंजाब किंग्जनेही गेल्या मोसमातील कर्णधार मयंक अग्रवालची हकालपट्टी करण्यात कोणतीही हयगय केलेली नाही. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्जसारख्या संघांनीही अनेक खेळाडूंची सुट्टी केली आहे. कायम ठेवण्याच्या प्रक्रियेनंतर सर्व संघांच्या पर्समध्ये शिल्लक असलेले पैसे जाणून घेऊया.

१.मुंबई इंडियन्स (एमआय)- मुंबई इंडियन्सने किरॉन पोलार्डसह १३ खेळाडूंना सोडले आहे. त्याचवेळी मुंबईने जेसन बेहरेनडॉर्फला ट्रेडींगच्या माध्यमातून संघात घेतले आहे.
सोडलेले खेळाडू (१३): किरॉन पोलार्ड, अनमोलप्रीत सिंग, आर्यन जुयाल, बेसिल थम्पी, डॅनियल सायम्स, फॅबियन अॅलन, जयदेव उनाडकट, मयंक मार्कंडे, मुरुगन अश्विन, राहुल बुद्धी, रिले मेरेडिथ, संजय यादव, टायमल मिल्स.
ट्रेड खेळाडू: जेसन बेहरेनडॉर्फ.
सध्याचा संघ: रोहित शर्मा (कर्णधार), टिम डेव्हिड, रमणदीप सिंग, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, इशान किशन, ट्रिस्टन स्टब्स, डेवाल्ड ब्रेविस, जोफ्रा आर्चर, जसप्रीत बुमराह, अर्जुन तेंडुलकर, अर्शद खान, कुमार कार्तिकेय, हृतिक शोकीन, जेसन बेहरेनडॉर्फ आकाश मधवाल.
पर्समध्ये शिल्लक पैसे: २०.५५ कोटी.

D Gukesh Raj Thackeray
Raj Thackeray : जगज्जेता डी गुकेशसाठी राज ठाकरेंची खास पोस्ट; म्हणाले, “बुद्धिबळाचा हा खेळ…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Work begins on Shirsodi Kugaon bridge in the catchment area of ​​Ujani Dam Pune news
इंदापूर-करमाळा ऋणानुबंध पुन्हा जुळणार; शिरसोडी-कुगाव पुलाच्या कामाला सुरुवात
operation lotus
‘ऑपरेशन लोटस’वरून आरोप-प्रत्यारोप; चंद्रशेखर बावनकुळेंच्या दाव्याचे नाना पटोलेंकडून खंडन
Free Aadhaar update details in marathi
Free Aadhaar update: उरला फक्त शेवटचा १ दिवस, आधारकार्डशी संबंधित ‘हे’ काम पटापट करा, अन्यथा…;
ipo allotment loksatta news
‘आयपीओ’ मिळण्याची शक्यता कशी वाढवावी? कटऑफ किंमत, एकापेक्षा अधिक डिमॅट खाती, कोटा याबाबत निर्णय कसा करावा?
hitendra thakur slams bjp for marathon
मॅरेथॉन घेण्याची ताकद आहे का? राजकारण करणार्‍या भाजपला हितेंद्र ठाकूरांचा सवाल
56 year old police officer vishnu tamhane won iron man competition in australia
कौतुकास्पद : ५६ व्या वर्षी विष्णु ताम्हाणे या पोलिस अधिकाऱ्याने ऑस्ट्रेलियातील आयर्न मॅन स्पर्धा जिंकली

२. सनरायझर्स हैदराबाद (एसआरएच) : एक मोठे पाऊल उचलत ऑरेंज आर्मीने कॅप्टन केन विल्यमसन आणि निकोलस पूरन यांना सोडले आहे.
सोडलेले खेळाडू (१२): केन विल्यमसन, निकोलस पूरन, जगदीश सुचित, प्रियम गर्ग, रविकुमार समर्थ, रोमॅरियो शेफर्ड, सौरभ दुबे, सीन अॅबॉट, शशांक सिंग, श्रेयस गोपाल, सुशांत मिश्रा, विष्णू विनोद.
सध्याचा संघ : अब्दुल समद, एडन मार्कराम, राहुल त्रिपाठी, ग्लेन फिलिप्स, अभिषेक शर्मा, मार्को जॅनसेन, वॉशिंग्टन सुंदर, फजलहक फारुकी, कार्तिक त्यागी, भुवनेश्वर कुमार, टी. नटराजन, उमरान मलिक.
पर्समध्ये शिल्लक पैसे: ४२.२५ कोटी.

३. चेन्नई सुपर किंग्स (सीएसके): संघाने ड्वेन ब्राव्हो आणि ख्रिस जॉर्डन यांना सोडले आहे. गेल्या मोसमानंतर रॉबिन उथप्पाने निवृत्ती घेतली.
सोडलेले खेळाडू (८): ड्वेन ब्राव्हो, रॉबिन उथप्पा, अॅडम मिल्ने, हरी निशांत, ख्रिस जॉर्डन, भगत वर्मा, केएम आसिफ, नारायण जगदीसन.
सध्याचा संघ : एमएस धोनी (कर्णधार), डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, अंबाती रायुडू, सुभ्रांशु सेनापती, मोईन अली, शिवम दुबे, राजवर्धन हंगरगेकर, ड्वेन प्रिटोरियस, मिचेल सँटनर, रवींद्र जडेजा, तुषार देशपांडे, मुकेश चतुर्दशी, मुकेश चतुर्थी, सिमरन चतुर्थी., दीपक सोलंकी, महिष तीक्षणा, सिमरजीत सिंग, दीपक सोलंकी दिक्षा.
पर्स शिल्लक पैसे: २०.४५ कोटी.

४. पंजाब किंग्स (पीबीकेएस): काही दिवसांपूर्वी या फ्रेंचायझीने शिखर धवनला कर्णधार बनवले. आता त्यांनी माजी कर्णधार मयंक अग्रवालला सोडले आहे.
सोडलेले खेळाडू (९): मयंक अग्रवाल, ओडियन स्मिथ, वैभव अरोरा, बेनी हॉवेल, इशान पोरेल, अंश पटेल, प्रेरक मांकड, संदीप शर्मा, हृतिक चॅटर्जी
सध्याचा संघ: शिखर धवन (कर्णधार), शाहरुख खान, जॉनी बेअरस्टो, प्रभसिमरन सिंग, भानुका राजपक्षे, जितेश शर्मा, राज बावा, ऋषी धवन, लियाम लिव्हिंगस्टोन, अथर्व तायडे, अर्शदीप सिंग, बलतेज सिंग, नॅथन एलिस, कागिसो रबाडा, राहुल चहर, हरप्रीत ब्रार.
पर्समध्ये शिल्लक पैसे: ३२.२ कोटी.

५. कोलकाता नाइट रायडर्स (केकेआर): केकेआरने अॅलेक्स हेल्स, अजिंक्य रहाणे यांच्यासह काही मोठ्या नावांना सोडले आहे.
सोडलेले खेळाडू (१६): पॅट कमिन्स, सॅम बिलिंग्ज, अमन खान, शिवम मावी, मोहम्मद नबी, चमिका करुणारत्ने, आरोन फिंच, अॅलेक्स हेल्स, अभिजीत तोमर, अजिंक्य रहाणे, अशोक शर्मा, बाबा इंद्रजीत, प्रथम सिंग, रमेश कुमार, रसिक सलाम, शेल्डन जॅक्सन.
ट्रेड खेळाडू: शार्दुल ठाकूर, रहमानउल्ला गुरबाज, लॉकी फर्ग्युसन.
सध्याचा संघ : श्रेयस अय्यर (कर्णधार), नितीश राणा, रहमानउल्ला गुरबाज, व्यंकटेश अय्यर, आंद्रे रसेल, सुनील नरेन, शार्दुल ठाकूर, लॉकी फर्ग्युसन, उमेश यादव, टीम साऊदी, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, अनुकुल रॉय, रिंकू सिंग.
पर्समध्ये शिल्लक पैसे: ७.०५ कोटी.

६.लखनौ सुपर जायंट्स (एलएसजी): लखनऊने जेसन होल्डर आणि मनीष पांडे सारख्या खेळाडूंना सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
सोडलेले खेळाडू (७): अँड्र्यू टाय, अंकित राजपूत, दुष्मंता चमीरा, एविन लुईस, जेसन होल्डर, मनीष पांडे, शाहबाज नदीम.
सध्याचा संघ: केएल राहुल (कर्णधार), आयुष बडोनी, करण शर्मा, मनन वोहरा, क्विंटन डिकॉक, मार्कस स्टॉइनिस, कृष्णप्पा गौतम, दीपक हुडा, काइल मेयर्स, कृणाल पंड्या, आवेश खान, मोहसीन खान, मार्क वुड, मयंक यादव, रवी बिश्नोई .
पर्समध्ये शिल्लक पैसे: २३.३५ कोटी.

७. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (आरसीबी): आरसीबीने आपल्या संघात कोणतेही महत्त्वपूर्ण बदल केलेले नाहीत.
सोडलेले खेळाडू (५): जेसन बेहरेनडॉर्फ, अनिश्वर गौतम, चामा मिलिंद, एल. सिसोदिया, शेरफेन रदरफोर्ड
सध्याचा संघ : फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, सुयश प्रभुदेसाई, रजत पाटीदार, दिनेश कार्तिक, अनुज रावत, फिन ऍलन, ग्लेन मॅक्सवेल, वनिंदू हसरंगा, शाहबाज अहमद, हर्षल पटेल, डेव्हिड विली, कर्ण शर्मा, महिपाल लोमर, मोरमोर सिराज, जोश हेझलवूड, सिद्धार्थ कौल, आकाश दीप.
पर्समध्ये शिल्लक पैसे: ८.७५ कोटी.

८.राजस्थान रॉयल्स (आरआर): या संघाने सुद्धा इतर संघांप्रमाणे काही मोठ्या खेळाडूंना सोडले आहे. ज्यामध्ये नॅथन कुल्टर-नाईलचा समावेश आहे.
सोडण्यात आलेले खेळाडू: अनुनय सिंग, कॉर्बिन बॉश, डॅरिल मिशेल, जेम्स नीशम, करुण नायर, नॅथन कुल्टर-नाईल, रसी व्हॅन डर डुसेन, शुभम गढवाल, तेजस बरोका
सध्याचा संघ: संजू सॅमसन (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शिमरॉन हेटमायर, देवदत्त पडिक्कल, जोस बटलर, ध्रुव जुरेल, रियान पराग, प्रणव कृष्णा, ट्रेंट बोल्ट, ओबेद मॅककॉय, नवदीप सैनी, कुलदीप सेन, कुलदीप यादव, आर अश्विन, युजवेंद्र चहल, केसी करिअप्पा
पर्समध्ये शिल्लक पैसे: १३.२ कोटी

९.दिल्ली कॅपिटल्स (डीसी): या संघाने शार्दुल ठाकुरसारख्या मोठ्या नावांना सोडले आहे.
सोडलेले खेळाडू: शार्दुल ठाकूर (ट्रेड), टिम सेफर्ट, अश्विन हेब्बर, श्रीकर भारत, मनदीप सिंग
ट्रेड खेळाडू: अमन खान (केकेआर कडून)
सध्याचा संघ: ऋषभ पंत (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, रिपल पटेल, रोवमन पॉवेल, सरफराज खान, यश धुल, मिचेल मार्श, ललित यादव, अक्षर पटेल, अॅनरिक नोर्जे, चेतन साकारिया, कमलेश नागरकोटी, खलील अहमद, लुंगी नगी मुस्तफिजुर रहमान, अमन खान, कुलदीप यादव, प्रवीण दुबे, विकी ओस्तवाल
पर्समध्ये शिल्लक पैसे: १०.४५ कोटी

वाचा – IPL 2023: आयपीएलच्या मिनी लिलावात ‘या’ ऑस्ट्रेलियन खेळाडूने दिले नाव, लागू शकते करोडोंमध्ये बोली

१०.गुजरात टायटन्स (जीटी): या संघाने रहमानउल्ला गुरबाज आणि लॉकी फर्ग्युसन या दोन खेळाडूंना ट्रेड केले आहे.
सोडलेले खेळाडू: रहमानउल्ला गुरबाज (ट्रेड), लॉकी फर्ग्युसन (ट्रेड), डॉमिनिक ड्रेक्स, गुरकीरत सिंग, जेसन रॉय, वरुण आरोन
ट्रेड खेळाडू : रहमानउल्ला गुरबाज आणि लॉकी फर्ग्युसन
सध्याचा संघ : हार्दिक पंड्या (कर्णधार), शुभमन गिल, डेव्हिड मिलर, अभिनव मनोहर, साई सुदर्शन, वृद्धिमान साहा, मॅथ्यू वेड, रशीद खान, राहुल तेवतिया, विजय शंकर, मोहम्मद शमी, अल्झारी जोसेफ, यश दयाल, प्रदीप सांगवान, दर्शन नीलकांडे, जयंत यादव, आर साई किशोर, नूर अहमद
पर्समध्ये शिल्लक पैसे: १९.२५ कोटी

Story img Loader